Navinya Purna Pashusavardhan Yojana: नाविन्यपूर्ण पशुसंवर्धन योजना! गाय म्हैस शेळी मेंढी पालनासाठी मिळणार 75 टक्के अनुदान! अधिक माहिती पहा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Navinya Purna Pashusavardhan Yojana: नाविन्यपूर्ण पशुसंवर्धन योजना. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना शेती सोबत जोडधंदा मिळावा म्हणून नाविन्यपूर्ण योजना जाहीर केली आहे. यामध्ये गाय म्हैस,शेळी मेंढी कुक्कुट पालनासाठी व खरेदीसाठी 75%अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात भर पडणार आहे. या योजनेचे दोन गटात विभाजन केले आहे राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना व दुसरा गट जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजना.


राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना गटामध्ये गाय, मेंढीपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन याचा समावेश होतो तर दुसऱ्या गटामध्ये जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये 23 विविध योजनांचा समावेश होतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

जिल्हास्तरीयराज्यस्तरीय
दुधाळ गाई म्हैस वाटपदुधाळ गाय म्हैस वाटप
शेळी मेंढी गट वाटपशेळी मेंढी गट वाटप
तलंगा गट वाटप करणे1000 मासाल कुकूट पक्षी
एका दिवशीय सुधारित पक्षांचे गट वाटप

Navinya Purna Pashusavardhan Yojana: उद्दिष्टे

  • दारिद्रयरेषेखालील आणि अनुसूचित शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे.
  • रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे.
  • दुग्ध उत्पादन आणि मांस उत्पादनात वाढ करणे.

Navinya Purna Pashusavardhan Yojana: पात्रता

  • लाभार्थी दारिद्रयरेषेखालील हवा.
  • 1 हेक्टर पेक्षा कमी शेती म्हणजे अर्जदार अत्यल्पभूधारक शेतकरी असावा
  • महिला बचत गटातील लाभार्थी
  • सुशिक्षित बेरोजगार असावा आणि रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी केलेली असावी.

Navinya Purna Pashusavardhan Yojana: आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे ओळखपत्र
  • आधारकार्ड
  • रहिवाशी दाखला
  • शेतीचा ७/१२ उतारा
  • शेतीचा 8अ उतारा
  • दारिद्ररेषेखालील प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • जातीचा दाखला
  • रेशनकार्ड
  • वयाचा पुरावा
  • दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • रोजगार स्वयरोजगार कार्यालयाकडे नोंदणी केल्याची प्रत
  • प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र

Navinya Purna Pashusavardhan Yojana: योजनेस अपात्र असणारे जिल्हे

राज्यामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये ही योजना राबण्यात येणार आहे तरीही राज्यांमध्ये काही शहरी भागातील जिल्ह्यांचा समावेश नाकारण्यात आला आहे.
या योजनेत अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, सातारा इत्यादी जिल्ह्याचा समावेश आहे.

Navinya Purna Pashusavardhan Yojana: योजनेसाठी किती अनुदान मिळणार आहे?


या योजने अंतर्गत अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान मिळणार आहे तर याउलट खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्केपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे.

Navinya Purna Pashusavardhan Yojana: योजनेचा फायदा

  • शेतकऱ्यांना शेती सोबत जोड धंदा मिळेल. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
  • सुशिक्षित बेरोजगारी कमी होईल.
  • शेतकऱ्याचे जीवन सुधारेल.
  • कर्जबाजारीपणा कमी होईल.
  • शेतकऱ्याचा सामाजिक आणि आर्थिक विकास होईल.

Navinya Purna Pashusavardhan Yojana: अर्ज प्रक्रिया

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे.
  • फॉर्म भरताना आवश्यक ती माहिती अचूक व योग्य भरावी.

नाविन्यपूर्ण पशुसंवर्धन योजना: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana: मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना! शेतकऱ्यांना सौर पंपासाठी मिळणार 95% अनुदान.

Navinya Purna Pashusavardhan Yojana
Navinya Purna Pashusavardhan Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment