National Health Mission Nagpur Bharti 2025, राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

National Health Mission Nagpur Bharti 2025 :NHM Nagpur Recruitment 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर भरती 2025 मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये कंत्राटी पद्धतीने Gynecologist, Pediatrician, Anesthetist, Surgeon, Physician, Orthopedist, Radiologist हे पद भरले जाणार आहे, या ७ पदासाठी एकूण ३५ रिक्त जागा आहे.

वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि सोबतच भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, आजच अर्ज करा.

National Health Mission Nagpur Recruitment 2025 has organized a recruitment process to fill vacant posts. In this recruitment, Gynecologist, Pediatrician, Anesthetist, Surgeon, Physician, Orthopedist, and Radiologist posts will be filled on a contract basis, with a total of 35 vacancies available for these 7 posts.

Applications for the above posts have been invited offline. Eligible candidates should submit their applications before the last date and also review the recruitment advertisement.

Details on how to apply, the recruitment advertisement, and the postal address for sending the application are given below. More information about the recruitment is provided below. Apply today!

National Health Mission Nagpur Bharti 2025

भरती विभागNational Health Mission Nagpur
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावविविध पदे
एकूण रिक्त जागा३५
शैक्षणिक पात्रतापदा नुसार विविध
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://www.nagpurzp.com/

National Health Mission Nagpur Bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy

पदाचे नावरिक्त जागा
Gynecologist०५
Pediatrician०५
Anesthetist०५
Surgeon०५
Physician०५
Orthopedist०५
Radiologist०५
Total३५
National Health Mission Palghar Bharti 2025
National Health Mission Palghar Bharti 2025

National Health Mission Nagpur Bharti 2025 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सर्व पदासाठीसंबधित क्षेत्रातील शिक्षण आणि अनुभव

National Health Mission Nagpur Bharti 2025 Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
सर्व पदासाठी१८ ते ३८ वर्ष

National Health Mission Nagpur Bharti 2025 Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
सर्व पदासाठीनमूद केलेले नाही

National Health Mission Nagpur Bharti 2025 Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
सर्व पदासाठीनागपूर

National Health Mission Nagpur Recruitment 2025 Application Fee

🔹 फी नाही

Semi Conductor Laboratory Assistant Bharti 2025, SCL मध्ये रिक्त पदासाठी भरती, पात्रता पदवी, सरकारी नोकरीची संधी!!

National Health Mission Nagpur Bharti 2025 How To Apply

🔹 वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अंतिम तारखेच्या आत अर्ज पाठविण्याचा आहे.
🔹अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
🔹अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

National Health Mission Nagpur Bharti 2025 Selection Process

🔹Shortlisting
🔹Interview

Indian Institute of Geomagnetism Mumbai Bharti 2025, IIG मुंबई मध्ये विविध रिक्त पदासाठी थेट मुलाखत

National Health Mission Nagpur Bharti 2025 Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात३१ जानेवारी २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख१० फेब्रुवारी २०२५

National Health Mission Nagpur Bharti 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://www.nagpurzp.com/
National Health Mission Nagpur Bharti 2025
National Health Mission Nagpur Bharti 2025

National Health Mission Nagpur Bharti 2025 Address To Send Application

🔹 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपुर.

Lekha koshagar Nashik Bharti 2025, लेखा व कोषागारे नाशिक विभाग मध्ये ५९ रिक्त जागा, पात्रता :पदवी, वेतन २९ हजार पासून पुढे!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment