Ahilyanagar Anganwadi Bharti 2025, अहील्यानगर अंगणवाडी मध्ये रिक्त पदासाठी भरती, पात्रता १२ उत्तीर्ण, आजच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 :-Ahilyanagar Anganwadi Recruitment 2025 अहिल्यानगर अंगणवाडी भरती 2025 मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये अंगणवाडी मदतनीस हे पद भरले जाणार आहे, या भरती मध्ये एकूण ११ रिक्त जागा आहे.

वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता खाली दिलेला आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, लवकरात लवकर अर्ज करा.

Ahilyanagar Anganwadi has organized a recruitment process to fill vacant positions, in this recruitment the position of Anganwadi Helper will be filled, there are total 11 vacant positions in this recruitment.

Applications have been invited offline for the above position, so eligible candidates should submit their applications before the last date and it is necessary to review the recruitment advertisement while applying.

How to apply for recruitment, recruitment advertisement and the address for offline application is given below, more information about recruitment is given below, apply as soon as possible.

Ahilyanagar Anganwadi Recruitment 2025

भरती विभागBal Vikas Prakalp
 Ahilyanagar 
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीमहाराष्ट्र राज्य सरकार
( Maharashtra State Government)
पदाचे नावअंगणवाडी मदतनीस
एकूण रिक्त जागा११
शैक्षणिक पात्रता१२ वी उत्तीर्ण
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://ahmednagar.nic.in/
bal vikas prakalpa | Sarkari Warta

Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
अंगणवाडी मदतनीस११

Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस🔹१२ वी उत्तीर्ण

Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
अंगणवाडी मदतनीस१८ ते ३५ वर्ष
विधवा महिलांसाठी ४० वर्षां पर्यंत

Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
अंगणवाडी मदतनीस₹ ७५०० /-

Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
अंगणवाडी मदतनीसअहील्यानगर

Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 Application Fee

🔹 फी नाही

Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
🔹अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
🔹 भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 Selection Process

🔹 Merit List

MHADA Chha Sambhajinagar Bharti 2025, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ संभाजीनगर मध्ये भरती, आजच अर्ज करा!!!

Ahilyanagar Anganwadi Recruitment 2025 Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात०५ फेब्रुवारी २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख१८ फेब्रुवारी २०२५

Ahilyanagar Anganwadi Recruitment 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरात
आणि अर्ज नमुना
ईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://ahmednagar.nic.in/

Indian Air Force Bharti 2025, भारतीय हवाई दलामध्ये भरती, १२ वी उत्तीर्ण साठी खास सांधी आजच अर्ज करा!!!

Ahilyanagar Anganwadi Bharti 2025
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 Address to Send Application

🔹अर्ज पाठविण्याचा पत्ता :- वाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर पूर्व, नागुल विल्डिंग पहिला मजला, घोरपडे हॉस्पीटल जवळ, दिल्ली गेट, अहिल्यानगर 4140001.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment