Bank Of India Bharti 2025, बँक ऑफ इंडिया नागपूर विभागामध्ये विविध रिक्त जागा, पात्रता १० वी पास, आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bank Of India Bharti 2025 :Bank Of India Recruitment 2025 बँक ऑफ इंडिया नागपूर भरती 2025 मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Attendant आणि Watchman हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण ०४ रिक्त जागा आहे.

वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, लवकरात लवकर अर्ज करा.

Bank Of India Recruitment  2025 Bank of India Nagpur Division has organized a recruitment process to fill vacant positions, in this recruitment the positions of Attendant and Watchman will be filled, there are total 04 vacant positions for these posts.

Applications have been invited offline for the above positions, so eligible candidates should submit their applications before the last date and it is necessary to review the recruitment advertisement while applying.

How to apply for recruitment, recruitment advertisement and address for sending application is given below, more information about recruitment is given below, apply as soon as possible.

Bank Of India Bharti 2025

भरती विभागBank Of India
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावAttendant & Watchman
एकूण रिक्त जागा०४
शैक्षणिक पात्रता१० वी उत्तीर्ण, ८ वर्ग उत्तीर्ण
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://bankofindia.co.in/
bank of india logo | Sarkari Warta

Bank Of India Bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy

पदाचे नावरिक्त जागा
Attendant०१
Watchman०३

Bank Of India Bharti 2025 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Attendant🔹१० वी उत्तीर्ण
🔹उमेदवार हा आर-सेटी असलेल्या जिल्हयातील रहिवासी असावे.
Watchman🔹 ८ वी उत्तीर्ण
🔹उमेदवार हा आर-सेटी असलेल्या जिल्हयातील रहिवासी असावे.

Bank Of India Bharti 2025 Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
सर्व पदासाठीनमूद केलेले नाही

Bank Of India Bharti 2025 Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
सर्व पदासाठीनमूद केलेले नाही

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Bank Of India Bharti 2025 Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
Attendantगडचिरोली
Watchmanभंडारा -०१
गोंदिया – ०१
गडचिरोली -०१

Bank Of India Recruitment 2025 Application Fee

🔹 फी नाही

Bank Of India Bharti 2025 How To Apply

🔹 वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्यावर अंतिम तारखेच्या आत अर्ज पाठविण्याचा आहे.
🔹अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.
🔹अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घ्यावा.

Central Board Of Direct Taxes Bharti 2025, CBDT मध्ये रिक्त जागा भरती, आजच अर्ज करा!!!

Bank Of India Bharti 2025 Selection Process

🔹Shortlisting
🔹Interview

Bank Of India Recruitment 2025 Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात०५ फेब्रुवारी २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख१९ फेब्रुवारी २०२५

Bank Of India Bharti 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://bankofindia.co.in/

Ministry of Home Affairs Bharti 2025, केंद्रीय गृह मंत्रालय भरती मध्ये ३० रिक्त जागा, आजच अर्ज करा!!!

Bank Of India Bharti 2025
Bank Of India Bharti 2025

Bank Of India Bharti 2025 Address To Send Application

🔹 अर्ज पाठविण्याचा पत्ता :-  Nagpur Zonal Chawatha Mala, Bank of India Building SV Patel Marg, Post Box No.4 Nagpur
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment