एलआयसी हाऊसिंग फायनान्स अंतर्गत भरतीची सुवर्णसंधी , लगेचच करा अर्ज : LIC HFL Bharti 2024

LIC HFL Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असाल तर आणि तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रांमधून पदवीधर झाले असेल तर तुमच्यासाठी यामधील नावाजलेल्या एलआयसी हाऊसिंग फायनान्स भरती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. या विभागामध्ये उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे या भरतीसाठी संपूर्ण देशांमधून उमेदवारा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

LIC HFL Bharti 2024

LIC HFL Bharti 2024 या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे या भरतीची प्रकाशित करण्यात आलेले अधिकृत अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरती अंतर्गत या पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि या भरतीसाठी संपूर्ण देशांमधून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरातीनुसार या भरती अंतर्गत एकूण 200 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह या भरतीचा अर्ज सबमिट करायचा आहे.

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना कार्यक्षेत्रामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी दिली जाणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी नोकरी अंतर्गत येणाऱ्या या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची संपूर्ण माहिती खालील पाहून घ्यायची आहे. LIC HFL Bharti 2024

LIC HFL Bharti 2024 भरती बद्दल थोडक्यात माहिती…

भरतीचे नाव एलआयसी हाऊसिंग फायनान्स भरती 2024
भरती विभागएलआयसी हाऊसिंग फायनान्स विभाग
भरती श्रेणीसरकारी नोकरी
पदाचे नावज्युनियर असिस्टंट
वेतन श्रेणीप्रति महिना 35 हजार 200 रुपये
भरती साठी आवश्यक शैक्षणिक पात्रताअर्जदाराचे शिक्षण हे किमान पदवीपर्यंत झालेले असावे
पदवी परीक्षेमध्ये किमान 60 टक्के गुण असावेत
उमेदवारांना कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान असावे
भरती साठी नोकरीचे ठिकाणसंपूर्ण देशांमध्ये
वयोमर्यादा21 ते 28 वर्षे
भरती अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
निवड प्रक्रियापरीक्षेद्वारे
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत14 ऑगस्ट 2024
परीक्षा दिनांकसप्टेंबर 2024

LIC HFL Bharti 2024

LIC HFL Bharti 2024 भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरतीचे नाव : एलआयसी हाऊसिंग फायनान्स भरती 2024

भरती विभाग : एलआयसी हाऊसिंग फायनान्स विभागामध्ये नोकरी मिळणार आहे

भरती श्रेणी : या भरती अंतर्गत सरकारी नोकरी मिळणार आहे

पदाचे नाव : यावरती अंतर्गत ज्युनियर असिस्टंट या पदासाठी रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत

वेतन श्रेणी : यावर ती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना 35 हजार 200 रुपये वेतन श्रेणी सुद्धा दिली जाणार आहे

LIC HFL Bharti 2024(एलआयसी हाऊसिंग फायनान्स भरती) साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • अर्जदाराचे शिक्षण हे किमान पदवीपर्यंत झालेले असावे
  • पदवी परीक्षेमध्ये किमान 60 टक्के गुण असावेत
  • उमेदवारांना कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान असावे

भरती साठी नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशांमध्ये नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा : भरतीसाठी उमेदवाराचे वय 21 ते 28 वर्षे असणे आवश्यक आहे

अर्ज करण्यासाठी शुल्क : 800/- रुपये

भरती अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील

निवड प्रक्रिया : भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे

भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

परीक्षा दिनांक : यावर ते अंतर्गत परीक्षा सप्टेंबर 2024 मध्ये होईल

एलआयसी हाऊसिंग फायनान्स भरती अर्ज प्रक्रिया :

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करणे आवश्यक आहे
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतही 14 ऑगस्ट 2024 असणार आहे
  • या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करणे गरजेचे आहे
  • अर्ज करण्याआधी आवश्यक असलेले सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करणे गरजेचे आहे.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती योग्य रित्या भरायचे आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मोबाईलद्वारे अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वरती क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँड स्कोप मोड सिलेक्ट करणे आवश्यक आहे
  • आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असावे
  • उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ईमेलद्वारे दिली जाणार आहे
  • एकदा सबमिट केलेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहेत. LIC HFL Bharti 2024

अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

रिझर्व बँक ऑफ इंडिया सर्विसेस बोर्ड अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी

FAQ :

एलआयसी हाऊसिंग फायनान्स भरती भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  • अर्जदाराचे शिक्षण हे किमान पदवीपर्यंत झालेले असावे
  • पदवी परीक्षेमध्ये किमान 60 टक्के गुण असावेत
  • उमेदवारांना कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान असावे

LIC HFL Bharti 2024 भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

भरतीसाठी उमेदवाराचे वय 21 ते 28 वर्षे असणे आवश्यक आहे

एलआयसी हाऊसिंग फायनान्स भरती या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील

एलआयसी हाऊसिंग फायनान्स भरती या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

Leave a Comment