Punjab & Sind Bank Bharti 2025:Punjab & Sind Bank Recruitment 2025 पंजाब अँड सिंध बँकेमध्ये एकूण 30 रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती जाहीर झाली आहे. ही भरती Local Bank Officers या पदांसाठी होणार आहे. या पदांसाठी कोणत्याही शाखेत पदवी तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणारा उमेदवार पात्र आहे.
निवड झालेल्या उमेदवारांस मुंबई, ठाणे, नवी मुंबई/ एमएमआर, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी नोकरी करावी लागेल. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे. पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Punjab and Sindh Bank has announced recruitment for a total of 30 vacant positions. This recruitment is for Local Bank Officer positions. Candidates with a degree in any discipline and knowledge of Marathi language are eligible for these positions.
Selected candidates will have to work in Mumbai, Thane, Navi Mumbai/MMR, Pune, Nashik, Nagpur, and Chhatrapati Sambhaji Nagar. Candidates need to apply for this position online. The last date to apply is February 28, 2025. Eligible and interested candidates should apply within the time limit. Before applying, candidates should carefully read the complete advertisement.
Punjab & Sind Bank Bharti 2025 Notification
पदाचे नाव – Local Bank Officers
एकूण जागा – 30 रिक्त जागा
विभागाचे नाव | पंजाब अँड सिंध बँक |
---|---|
नोकरीचा प्रकार | बँक जॉब |
स्थान | मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही शाखेची पदवी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | परीक्षा |

Punjab & Sind Bank Bharti 2025: वयोमर्यादा
20 वर्षे ते 30 वर्षे
वयोमर्यादेत सवलत
Category | वयोमर्यादेत सवलत |
---|---|
अनुसूचित जाति / अनुसूचित जमाती (SC/ST) | 5 वर्षे |
इतर मागासवर्ग (OBC – नॉन क्रीमी लेयर) | 3 वर्षे |
अपंग व्यक्ती | 10 वर्षे |
1984 च्या दंगलीत प्रभावित व्यक्ती | 5 वर्षे |
माजी सैनिक | 5 वर्षे |
Punjab & Sind Bank Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेची पदवी
मराठी भाषेचे ज्ञान
Punjab & Sind Bank Bharti 2025: अनुभव
आवश्यक नाही
(पण अनुभव असणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल)
नवनवीन update साठी :: Click Here
Punjab & Sind Bank Bharti 2025; वेतन
- दरमहा – रु. 48,480
- महागाई भत्ता (DA), गृहभाडे भत्ता (HRA) / भाडे करार निवास व्यवस्था शहर भत्ता (CCA) हे ठिकाण व बँकेच्या प्रचलित नियमांनुसार दिले जाते. वैद्यकीय सुविधा, प्रवास सवलत (LTC), अंतिम लाभ व इतर सुविधाही लागू असतात.
वेतनश्रेणी | Bond Amount | Bond Period | Probation Period |
---|---|---|---|
JMGS-I | राजीनाम्याच्या तारखेस लागू असलेल्या 3 महिन्यांच्या एकूण वेतनाइतकी रक्कम | 3 वर्षे | 6 महिने |
Punjab & Sind Bank Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
मुंबई, ठाणे, नवी मुंबई/ एमएमआर, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर
Punjab & Sind Bank Bharti 2025: अर्ज शुल्क
- सामान्य/ EWS/ OBC उमेदवारांसाठी – रु.850+ Applicable Taxes
- SC /ST/ PWD उमेदवारांसाठी – रु.100 + Applicable Taxes
Punjab & Sind Bank Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- 10 वी चे प्रमाणपत्र
- 12 वी चे प्रमाणपत्र
- पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे प्रमाणपत्र
- JAIIB/CAIIB प्रमाणपत्रे (असल्यास)
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचा प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अनुभव प्रमाणपत्र
- दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
Punjab & Sind Bank Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- त्यासाठी अधिकृत वेबसाईट वरून जाऊन अर्ज करावा.
- अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन पेज वर जाऊन जाहिरातीची Pdf नीट काळजीपूर्वक वाचावी
- उमेदवाराने अनुभव व पात्रता याविषयी खात्री करावी
- उमेदवाराने 28 फेब्रुवारी 2025 पूर्वी अर्ज करावा. त्यानंतर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्जासोबत अर्ज शुल्क ही ऑनलाईन भरावे. तसेच आवश्यक सर्व कागदपत्रे pdf फॉरमॅट मध्ये जोडावीत.
Punjab & Sind Bank Bharti 2025: निवड प्रक्रिया
- निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्रांची तपासणी अशा टप्प्यात होते.
- तसेच मेडिकल चेकअप ही केले जाते.
- लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते.
- निवड झालेल्या उमेदवारांनी कागदपत्रांच्या तपासणीसाठी सर्व आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत व झेरॉक्स कॉपी देणे आवश्यक आहे.
- अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची मेडिकल चाचणी होते.
Punjab & Sind Bank Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
अर्ज करण्याची सुरुवात | 7 फेब्रुवारी 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 फेब्रुवारी 2025 |
Punjab & Sind Bank Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
तपशील | लिंक |
---|---|
अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
Apply Now (अर्ज करा) | इथे क्लिक करा |
