Sindhudurg Anganwadi Bharti 2025, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणवाडी मध्ये विविध ३७२ रिक्त पदासाठी भरती, पात्रता : १२ वी पास आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Sindhudurg Anganwadi Bharti 2025 : Sindhudurg Recruitment Bharti 2025सिंधुदुर्ग अंगणवाडी भरती 2025 मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणवाडी मध्ये अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका हे पद भरले जाणार आहे, या भरती मध्ये एकूण 371 रिक्त जागा आहे.

वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता खाली दिलेला आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, लवकरात लवकर अर्ज करा.

Sindhudurg Anganwadi Recruitment 2025 has organized a recruitment process to fill vacant positions. This recruitment will fill positions for Anganwadi Helper and Anganwadi Sevika in Anganwadis across Sindhudurg district, with a total of 372 vacant positions.

Applications for the above positions are being invited through offline method only. Eligible candidates should submit their applications before the last date and must review the recruitment advertisement before applying.

Instructions on how to apply, the recruitment advertisement, and the mailing address for offline applications are provided below. More information about the recruitment is provided below. Apply as soon as possible.

Sindhudurg Anganwadi Bharti 2025

भरती विभागIntegrated Child Development Services Scheme Project, Maharashtra
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीमहाराष्ट्र राज्य सरकार
( Maharashtra State Government)
पदाचे नावअंगणवाडी मदतनीस आणि
अंगणवाडी सेविका
एकूण रिक्त जागा३७२
शैक्षणिक पात्रता१२ वी उत्तीर्ण
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://sindhudurg.nic.in/
bal vikas prakalpa | Sarkari Warta-सरकारी वार्ता

Sindhudurg Anganwadi Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
अंगणवाडी मदतनीस312
अंगणवाडी सेविका059
एकूण371
🔹कणकवली प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका १० व मदतनीस ५८,
🔹सावंतवाडी प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका ९ व मदतनीस ५०,
🔹मालवण अंगणवाडी सेविका १५ व मदतनीस ४५,
🔹वैभववाडी अंगणवाडी सेविका ०७ व मदतनीस १४,
🔹कुडाळ अंगणवाडी सेविका ११ व मदतनीस ७६,
🔹दोडामार्ग अंगणवाडी सेविका ३ व प्रकल्प मदतनीस २५,
🔹देवगड अंगणवाडी सेविका ४ व मदतनीस ४४.

Sindhudurg Anganwadi Bharti 2025 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस
आणि
अंगणवाडी सेविका
🔹१२ वी उत्तीर्ण

Sindhudurg Anganwadi Bharti 2025 Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
अंगणवाडी मदतनीस आणि
अंगणवाडी सेविका
१८ ते ३५ वर्ष
विधवा महिलांसाठी ४० वर्षां पर्यंत

Sindhudurg Anganwadi Recruitment 2025 Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
अंगणवाडी मदतनीस आणि
अंगणवाडी सेविका
₹ ७५०० /-

Sindhudurg Anganwadi Bharti 2025 Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
अंगणवाडी मदतनीस आणि
अंगणवाडी सेविका
सिंधुदुर्ग
click here

नवनवीन update साठी :: Click Here

Sindhudurg Anganwadi Bharti 2025 Application Fee

🔹 फी नाही

Sindhudurg Anganwadi Bharti 2025 How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
🔹अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
🔹 भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

Sindhudurg Anganwadi Bharti 2025 Selection Process

🔹 Merit List

Central Board Of Direct Taxes Bharti 2025, CBDT मध्ये रिक्त जागा भरती, आजच अर्ज करा!!!

Sindhudurg Anganwadi Recruitment 2025 Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात१५ फेब्रुवारी २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख२४ फेब्रुवारी २०२५

Sindhudurg Anganwadi Bharti 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://sindhudurg.nic.in/

Institute of Chemical Technology Mumbai Bharti 2025, इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई मध्ये रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा.

Sindhudurg Anganwadi Bharti
Sindhudurg Anganwadi Bharti

Sindhudurg Anganwadi Bharti 2025 Address to Send Application

🔹अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Child Development Project Officer (Civil) Ratnagiri Sindhudurg, Kulkarni Compound, Jail Road Ratnagiri, Distt. Ratnagiri
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment