NEERI Nagpur Bharti 2025:NEERI Nagpur Recruitment 2025 राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर भरती 2025 कडून प्रकल्प सहाय्यक-II पदासाठी भरती जाहीर झाली आहे. या पदाची एक जागा भरायची आहे. हे पद तात्पुरते स्वरूपाचे असून संबंधित प्रकल्पाच्या कालावधीपुरतेच मर्यादित असेल.
या पदासाठी कोणत्याही प्रकारचा कायमस्वरूपी किंवा नियमित पदाचा हक्क मिळणार नाही. कामाची सतत तपासणी केली जाईल. जर कामगिरी चांगली असेल तर कामाचा कार्यकाळ वाढूही शकतो. तसेच कामगिरी समाधानकारक नसेल तर नेमणूक रद्द ही केली जाऊ शकते.
या पदासाठी अनुभव आवश्यक आहे पण शैक्षणिक अभ्यासक्रमाअंतर्गत केलेले थीसिस किंवा Dissertation/Thesis Work अनुभव म्हणून स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवाराने CSIR-NEERI किंवा इतर CSIR संस्थांमध्ये 6 ते 7 वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी प्रकल्प सहाय्यक म्हणून काम केले असेल, तरीही तो या पदासाठी पात्र ठरणार नाही.
या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
National Environmental Engineering Research Institute Nagpur Recruitment 2025 has announced recruitment for the position of Project Assistant-II. There is one vacancy for this position. This position is temporary in nature and will be limited to the duration of the related project.
There will be no claim to any permanent or regular position for this post. Work performance will be continuously monitored. If the performance is good, the work tenure may be extended. Similarly, if the performance is not satisfactory, the appointment may be cancelled.
Experience is required for this position, but thesis or dissertation/thesis work done as part of an educational curriculum will not be accepted as experience. If a candidate has worked as a Project Assistant at CSIR-NEERI or other CSIR institutions for more than 6 to 7 years, they will still not be eligible for this position.
Applications for this position must be submitted online. The last date for applying is March 14, 2025. Eligible and interested candidates should carefully read the advertisement PDF before applying.
NEERI Nagpur Bharti 2025: इतर माहिती
एकूण जागा – 01
पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक-II.
पदाचे नाव | प्रकल्प सहाय्यक-II |
वयोमर्यादा | 35 वर्षे |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
वेतन | दरमहा रु. 20,000/- |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |

NEERI Nagpur Bharti 2025: वयोमर्यादा
35 वर्षांपर्यंत.
NEERI Nagpur Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
बी. एस्सी
NEERI Nagpur Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
नागपूर
UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा, ७०५ जगासाठी भरती, आजच अर्ज करा!!!
NEERI Nagpur Bharti 2025: वेतन
रु. 20,000/- दरमहा
NEERI Nagpur Bharti 2025: अनुभव
- या पदासाठी अनुभव आवश्यक आहे.
- शैक्षणिक अभ्यासक्रमाअंतर्गत केलेले थीसिस किंवा प्रबंधकार्य (Dissertation/Thesis Work) अनुभव म्हणून स्वीकारले जाणार नाहीत.
- उच्च शिक्षण घेत असताना असलेला अनुभव हा आवश्यक पात्रतेवर दिला जाणार नाही.
NEERI Nagpur Bharti 2025: अर्ज शुल्क
उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
NEERI Nagpur Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अधिकृत वेबसाईटला जाऊन अर्ज करा.
- विचारलेली वैयक्तिक व शैक्षणिक सर्व माहिती अचूक आणि योग्य भरा
- त्यानंतर आवश्यक सर्व कागदपत्रे PDF फॉरमॅट मध्ये अपलोड करा.
- सर्व माहिती आणि कागदपत्रे चेक करून अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, त्याची प्रिंटआउट घ्या किंवा PDF स्वरूपात सेव्ह करून ठेवा.
नवनवीन update साठी :: Click Here
NEERI Nagpur Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र
- आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
- शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
NEERI Nagpur Bharti 2025: निवड प्रक्रिया
- या पदासाठी मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार आहे.
- ही मुलाखत ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
- उमेदवाराने सर्व आवश्यक प्रमाणपत्रे अंतिम तारखेपूर्वी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
- Result Awaited किंवा अंतिम सत्राचे विद्यार्थी अर्ज करू शकणार नाहीत.
- शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्यानंतरचाच अनुभव ग्राह धरला जाईल.
- निवडसमितीच्या मानकांनुसार पात्र उमेदवारांची शॉर्ट लिस्टिंग केली जाईल.
- निवड झाल्यानंतर उमेदवाराने दिलेल्या ठराविक वेळेत रुजू होणे आवश्यक आहे.
NEERI Nagpur Bharti 2025: इतर अटी आणि शर्ती
- उमेदवारांस अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
- निवड झाल्यानंतर उमेदवाराने दिलेल्या वेळेत हजर राहणे आवश्यक आहे.
- उमेदवारांची कामगिरी सतत तपासली जाणार आहे. जर कामगिरी चांगली असेल तर कामाचा कालावधी वाढवला ही जाऊ शकतो.
- तसेच तत्कालीन गरजेनुसार किंवा असमाधानकारक कामगिरीमुळे कोणत्याही वेळी नेमणूक रद्द केली जाऊ शकते.
- SC/ST/PWD/महिला उमेदवारांसाठी वयोमर्यादेत अनुक्रमे 5 वर्षे आणि OBC साठी 3 वर्षांची सूट आहे.
NEERI Nagpur Bharti 2025: महत्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 21 फेब्रुवारी 2025.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2025.
NEERI Nagpur Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | इथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
🌐 Online अर्ज | इथे क्लिक करा |
