State Bank of India bharti 2025, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदासाठी भरती, वेतन 85 हजार रुपये. आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

State Bank of India Bharti 2025 :SBI Recruitment 2025. स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये Manager Retail Products पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४ रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ मार्च २०२५ आहे.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे MBA, PGDM, PGPM किंवा MMS पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराचे वय २८ ते ४० वर्षे दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

या पदासाठी निवड प्रक्रिया Shortlisting आणि Interview द्वारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना 85,920 ते ₹ 1,05,280 इतका वेतनश्रेणी मिळेल.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत लिंकवर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

SBI Recruitment 2025

State Bank of India Recruitment 2025 has announced a recruitment process for the Manager Retail Products post. A total of 04 vacancies are available under this recruitment. Interested and eligible candidates should submit their applications online. The last date to apply is 26th March 2025.

Candidates applying for this post must have a MBA, PGDM, PGPM, or MMS degree. Additionally, the candidate’s age should be between 28 to 40 years. Age relaxation will be provided to reserved category candidates as per government rules.

The selection process for this post will be conducted through Shortlisting and Interview. Selected candidates will receive a salary ranging from ₹85,920 to ₹1,05,280.

For more details about the recruitment and to apply, click on the official link given below. Before applying, carefully read the official recruitment advertisement and complete the application process.

State Bank of India bharti 2025

भरती विभागState Bank of India
स्टेट बँक ऑफ इंडिया
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावManager Retail Products
एकूण रिक्त जागा०४
शैक्षणिक पात्रताMBA/ PGDM / PGPM / MMS
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://www.sbi.co.in/

State Bank of India bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy

पदाचे नावरिक्त जागा
Manager Retail Products०४
State Bank of India PO Bharti 2025
State Bank of India Bharti 2025

State Bank of India bharti 2025 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Manager Retail ProductsMBA / PGDM / PGPM / MMS
( From AICTE / UGC recognized institute )

State Bank of India bharti 2025 Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
Manager Retail Products२८ ते ४० वर्ष

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Age Relaxation

CategoryAge Relaxation
ST/ SC०५ वर्ष
OBC०३ वर्ष
PwBD१० वर्ष

State Bank of India bharti 2025 Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Manager Retail Products₹ ८५,९२० ते
₹ १,०५,२८०

Mazagon Dock Bharti 2025: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई मध्ये विविध पदांसाठी 11 जागांची भरती जाहीर! अधिक माहिती पहा.

State Bank of India bharti 2025 Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
Manager Retail Productsसंपूर्ण महाराष्ट्र

State Bank of India bharti 2025 Application Fee

CategoryApplication fee
General/ EWS / OBC₹ ७५०/-
SC/ ST /PwBDफी नाही

State Bank of India bharti 2025 How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा.
🔹New Registration करा, आयडी आणि पासवर्ड तयार करा.
🔹 लॉगिन करा आणि फ्रॉम मधील संपूर्ण माहिती भरा.
🔹आवश्यक कागदपत्र, फोटो आणि Sign स्कॅन करून अपलोड करा.
🔹 Application Fee भरा आणि फॉर्म सबमिट करा.
🔹 आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा PDF मध्ये Save करून ठेवा.

State Bank of India bharti 2025 Selection Process

🔹 Shortlisting and Interview
🔹Merit List

State Bank of India bharti 2025 Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात०५ मार्च २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख२६ मार्च २०२५

State Bank of India bharti 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Onlineईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://www.sbi.co.in/

India Post Payments Bank Limited Bharti 2025, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ३०,०००, भरती आजच अर्ज करा!!!

State Bank of India bharti 2025
State Bank of India bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment