AAI Bharti 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Senior Assistant (Operations), Senior Assistant (Official Language), Senior Assistant (Electronics), Senior Assistant (Accounts) आणि Junior Assistant (Fire Services) हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण २०६ रिक्त जागा आहे.
वरील पदासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.
भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि आँनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, लवकरात लवकर अर्ज करा.
The Airports Authority of India (AAI) has announced a recruitment process to fill vacant positions. This recruitment includes vacancies for Senior Assistant (Operations), Senior Assistant (Official Language), Senior Assistant (Electronics), Senior Assistant (Accounts), and Junior Assistant (Fire Services). A total of 206 vacancies are available for these positions.
Online applications have been invited for the above posts. Eligible candidates must submit their applications before the last date. It is important to read the official recruitment notification before applying.
Details on how to apply, the official notification, and the online application link are provided below. Apply as soon as possible!
AAI Bharti 2025
भरती विभाग | Airport Authority Of India AII |
नोकरी प्रकार | सरकारी नोकरी ( Government Job) |
भरती श्रेणी | केंद्र सरकार ( Central Government) |
पदाचे नाव | विविध पदे |
एकूण रिक्त जागा | २०६ |
शैक्षणिक पात्रता | पदा नुसार विविध |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://www.aai.aero/ |

AAI Bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy
पदाचे नाव | रिक्त जागा |
Senior Assistant (Operations) | ०४ |
Senior Assistant (Official Language) | ०२ |
Senior Assistant (Electronics) | २१ |
Senior Assistant (Accounts) | ११ |
Junior Assistant (Fire Services) | १६८ |
Total | २०६ |
AAI Bharti 2025 Education Qualification
शैक्षणिक पात्रता |
🔹Senior Assistant (Official Language ) : पदवी स्तरावर इंग्रजी विषयासह हिंदीमध्ये मास्टर डिग्री किंवा पदवी स्तरावर हिंदी विषयासह इंग्रजीमध्ये मास्टर डिग्री किंवा हिंदी/इंग्रजीव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयात मास्टर डिग्री (मान्यताप्राप्त विद्यापीठातून) आणि पदवी स्तरावर हिंदी व इंग्रजी हे अनिवार्य/पर्यायी विषय असणे आवश्यक. 🔹 Senior Assistant (Operations) : कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि LMV परवाना (लाइट मोटर व्हेईकल) असणे आवश्यक. व्यवस्थापन डिप्लोमा असल्यास प्राधान्य दिले जाईल. 🔹 Senior Assistant (Electronics) : इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ रेडिओ इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आवश्यक.. 🔹Senior Assistant Accounts) : पदवीधर (प्राधान्याने B.Com) आणि MS Office मध्ये संगणक साक्षरता चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक. 🔹 Junior Assistant (Fire Services) : 10+3 वर्षांचा नियमित डिप्लोमा (मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ फायर) पास किंवा १२वी उत्तीर्ण (नियमित शिक्षण) आणि पास गुण आवश्यक. |
AAI Bharti 2025 Age limitations
पदाचे नाव | वयोमर्यादा २४ मार्च २०२५ रोजी |
सर्व पदासाठी | ३० वर्षा पर्यंत |
Age Relaxation
Category | Age Relaxation |
ST/ SC | ०५ वर्ष |
OBC | ०३ वर्ष |
PwBD | १० वर्ष |
नवनवीन update साठी :: Click Here
AAI Bharti 2025 Salary
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
Senior Assistant | ₹ ३६,००० ते ₹ १,१०,००० |
Junior Assistant | ₹ ३१,००० ते ₹ ९२,००० |
AAI Bharti 2025 Job Location
पदाचे नाव | नोकरीचे ठिकाण |
सर्व पदासाठी | संपूर्ण महाराष्ट्र |
AAI Bharti 2025 Application Fee
Category | Application fee |
General/ EWS / OBC | ₹ १०००/- |
SC/ ST /PwBD / Female | फी नाही |
AAI Bharti 2025 How To Apply
🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा. |
🔹New Registration करा, आयडी आणि पासवर्ड तयार करा. |
🔹 लॉगिन करा आणि फ्रॉम मधील संपूर्ण माहिती भरा. |
🔹आवश्यक कागदपत्र, फोटो आणि Sign स्कॅन करून अपलोड करा. |
🔹 Application Fee भरा आणि फॉर्म सबमिट करा. |
🔹 आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा PDF मध्ये Save करून ठेवा. |
AAI Bharti 2025 Selection Process
🔹 Examination |
AAI Bharti 2025 Important Dates
अर्ज प्रक्रिया सुरुवात | २५ फेब्रुवारी २०२५ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | २४ मार्च २०२५ |
AAI Bharti 2025 Important Links
📄 भरतीची जाहिरात | ईथे क्लिक करा |
🌐 Apply Online | ईथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | https://www.aai.aero/ |
