UPSC CAPF Bharti 2025 :UPSC CAPF Recruitment 2025. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये विविध पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली आहे, या भरती मध्ये Border Security Force (BSF), Central Reserve Police Force(CRPF), Central Industrial Security Force (CISF), Indo-Tibetan Border Police (ITBP) आणि Sashastra Seema Bal (SSB). मध्ये Assistant Commandant हे पदे भरले जाणार आहे, या पदासाठी एकूण ३५७ रिक्त जागा आहे.
पदासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.
भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि आँनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, लवकरात लवकर अर्ज करा.