NHM Nagpur Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत जीएनएम स्टाफ नर्स, फार्मासिस्ट भरती जाहीर! आजच Apply करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

NHM Nagpur Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत जीएनएम स्टाफ नर्स, फार्मासिस्ट या दोन पदांच्या एकूण 11जागांची भरती जाहीर झाली आहे. जीएनएम स्टाफ नर्स या पदाच्या 7 आणि फार्मासिस्ट या पदाच्या 4 जागा भरायच्या आहेत. या पदाच्या भरतीचा महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कोणताही संबंध नाही, ही पदे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी स्वरूपाची आहेत. उमेदवारांची निवड मेरिटप्रमाणे केली जाईल. या पदाची भरती नागपूर या ठिकाणांसाठी होत आहे.

या दोन्ही पदासाठी खाजगी व शासकीय अनुभवच ग्राह्य धरला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता- नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, पाचवा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर- 44000. अर्ज भरताना सर्व माहिती योग्य व अचूक असावी.

शेवटच्या तारखेपूर्वी केलेले अर्जच स्वीकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

NHM Nagpur Bharti 2025: इतर माहिती

एकूण जागा – 11 जागा
पदाचे नाव – जीएनएम स्टाफ नर्स, फार्मासिस्ट

जीएनएम स्टाफ नर्स7 जागा
फार्मासिस्ट4 जागा
वयोमर्यादा18 – 43 वर्षे
अनुभवआवश्यक
नोकरीचे ठिकाणनागपूर
अर्ज प्रक्रियाऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्तानागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, पाचवा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर- 44000.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2025
National Health Mission Palghar Bharti 2025
National Health Mission Bharti 2025

NHM Nagpur Bharti 2025: वयोमर्यादा

18 – 43 वर्षे

NHM Nagpur Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

जीएनएम स्टाफ नर्स – GNM Course OR B.SC Nursing
फार्मासिस्ट – Diploma In Pharmacy

NHM Nagpur Bharti 2025: नोकरीचे ठिकाण


नागपूर

वेतन

पदाचे नाववेतनश्रेणी
जीएनएम स्टाफ नर्सदरमहा ₹20,000/-
फार्मासिस्टदरमहा ₹17,000/-

NHM Nagpur Bharti 2025: अनुभव

  • या दोन्ही पदांसाठी अनुभव आवश्यक आहे.
  • खाजगी व शासकीय अनुभव ग्राह्य धरला जाईल.
  • अनुभव प्रमाणपत्रावर सर्व माहिती सविस्तर हवी. पडताळणी करूनच अनुभवाचे गुण दिले जातील.

अर्ज शुल्क

  • सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी: रु. 150
  • राखीव प्रवर्गासाठी: रु.100

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

NHM Nagpur Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑफलाईन तसेच ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जाहिरातीच्या pdf सोबत असणारा अर्ज डाउनलोड करावा.
  • डाउनलोड केलेल्या अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती भरा.
  • माहिती भरून झाल्यावर आवश्यक सर्व कागदपत्रांची स्व- स्वाक्षरीत झेरॉक्स कॉपी जोडा.
  • अर्ज आणि कागदपत्रांची कॉपी दिलेल्या अर्जावर पोस्टाने किंवा स्व- हस्ते पाठवा.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • ऑनलाईन पद्धतीने ही अर्ज करू शकता.
  • अर्ज भरताना सर्व माहिती योग्य व अचूक असावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता


नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, पाचवा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर- 440001

NHM Nagpur Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साइज फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • जन्म प्रमाणपत्र (शाळा सोडल्याचा दाखला)
  • ओळखपत्र (आधारकार्ड/पॅन/लायसन्स,मतदान कार्ड)
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र

NHM Nagpur Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड मेरिटप्रमाणे केली जाईल.
  • तसेच अनुभव ही विचारात घेतला जाईल.
  • वैयक्तिक मुलाखत घेतली जाणार नाही.
  • या पदांचा महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कोणताही संबंध नाही, ही पदे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी स्वरूपाची आहेत.

NHM Nagpur Bharti 2025: महत्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 7 मार्च 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2025


NHM Nagpur Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑PDF जाहिरातइथे क्लिक करा
🌐अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
📑ऑनलाईन अर्ज  (जीएनएम स्टाफ नर्स)इथे क्लिक करा
📑ऑनलाईन अर्ज  (फार्मासिस्ट)इथे क्लिक करा

IOCL Bharti 2025, इंडियन ऑइल मध्ये ९७ रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ १,४०,००० आजच अर्ज करा!!!

NHM Nagpur Bharti 2025
NHM Nagpur Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment