District Civil Hospital Chandrapur Bharti 2025: जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे स्टाफ नर्स आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी (MSACS), वडाळा, मुंबई अंतर्गत करार तत्त्वावर (Contract Basis) केली जाणार आहे. या भरतीसाठी एकूण 02 पदे उपलब्ध आहेत. इ
च्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करावा. अर्ज पाठवण्याचा पत्ता सिव्हिल सर्जन ऑफिस, जनरल हॉस्पिटल, छोटा बाजार, जटपुरा गेटजवळ, चंद्रपूर, पिन 442402 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2025 आहे. B.Sc Nursing / GNM / BMLT / DMLT पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
निवड झालेल्या उमेदवारांना रु. 21,000/- प्रति महिना वेतन मिळणार आहे. भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी chanda.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तसेच, भरतीच्या सर्व अपडेट्ससाठी आमच्या whatsapp ग्रुपला आजच जॉइन करा.
District Civil Hospital Chandrapur Bharti 2025
भरती विभाग
District Civil Hospital Chandrapur
नोकरी प्रकार
सरकारी नोकरी ( Government Job)
भरती श्रेणी
महाराष्ट्र राज्य सरकार (Maharashtra State Government)
पदाचे नाव
Staff Nurse , Laboratory Technician
एकूण रिक्त जागा
०२
शैक्षणिक पात्रता
B.Sc. Nursing OR GNM, B. Sc in Medical Laboratory Technology