Mahavitaran Baramati Bharti 2025, महावितरण बारामती मध्ये ९९ रिक्त जागांसाठी भरती, पात्रता : ITI.आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Mahavitaran Baramati Bharti 2025 : Mahavitaran Baramati Recruitment 2025 .महावितरण ही महाराष्ट्र सरकारची वीज पुरवणारी कंपनी आहे, या कंपनी मध्ये Apprentice (Electrician/Wireman) या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये एकूण ०९९ रिक्त जागा आहे, या पदासाठी पात्रता ITI आहे.

या भरती मध्ये अर्ज करण्यासाठी आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि नंतर खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मार्च २०२५ आहे, तरी या तारखेच्या अगोदर आपले अर्ज सादर करा.

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी ची लिंक, अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि भरती बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे, आजच अर्ज करा.

Mahavitaran Baramati Bharti 2025

भरती विभागMaharashtra State Electricity Distribution Company Limited Baramati
Mahavitaran
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीमहाराष्ट्र राज्य सरकार
(Maharashtra State Government)
पदाचे नावApprentice (Electrician/ Wireman)
एकूण रिक्त जागा०९९
शैक्षणिक पात्रताITI
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि ऑफलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/

Mahavitaran Nanded Bharti 2025
Mahavitaran Bharti 2025

Mahavitaran Baramati Bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy

पदाचे नावरिक्त जागा
Apprentice
( Electrician / Wireman)
०९९
पदाचे नावपद संख्या
इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)४९
वायरमन (तारतंत्री)५०
Total०९९

Mahavitaran Baramati Bharti 2025 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Apprentice
( Electrician / Wireman )
🔹10वी उत्तीर्ण 
🔹 ITI-NCVT ( इलेक्ट्रिशियन /वायरमन)

Mahavitaran Baramati Bharti 2025 Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
सर्व पदासाठी१८ ते ३० वर्ष

Age Relaxation

CategoryAge Relaxation
ST/ SC०५ वर्ष
OBC०३ वर्ष
PwBD१० वर्ष

Mahavitaran Bharti 2025 Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
सर्व पदासाठी नमूद केलेले नाही

Mahavitaran Bharti 2025 Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
सर्व पदासाठीबारामती, पुणे

Mahavitaran Bharti 2025 Application Fee

🔹 फी नाही

IOCL Bharti 2025, इंडियन ऑइल मध्ये ९७ रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ १,४०,००० आजच अर्ज करा!!!

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Mahavitaran Baramati Bharti 2025 How To Apply

🔹 वरील पदासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्यावर अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करायचा आहे.
🔹अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.
🔹अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घ्यावा.

Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात१० मार्च २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख२० मार्च २०२५

Mahavitaran Bharti 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Onlineईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/

Mahavitaran Baramati Bharti 2025 Address To Send Application

🔹 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- अधीक्षक अभियंता, दुसरा मजला,महावितरण, ऊर्जा भवन, भिगवण रोड, बारामती.

AAI Bharti 2025, भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये २०६ रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ १,१०,००० आजच अर्ज करा!!!

Mahavitaran Baramati Bharti 2025
Mahavitaran Baramati Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment