WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
AIIMS Nagpur Bharti 2025, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर मध्ये Project Research Scientist I आणि Data Entry Operator ही रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये एकूण ०२ रिक्त जागा आहे.
वरील दिलेल्या पदासाठी अर्ज करण्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज करण्यासाठी खाली दिलेला Google Form भरावा आणि अर्ज खाली दिलेल्या इमेल आयडी वर पाठवावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ मार्च २०२५ आहे.
भरतीचा अर्ज करण्यासाठी Google Form आणि अर्ज पाठविण्यासाठी इमेल आयडी, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, लवकरात लवकर अर्ज करा.
AIIMS Nagpur Bharti 2025
भरती विभाग | All India institute of Medical Sciences Nagpur AIIMS Nagpur |
नोकरी प्रकार | सरकारी नोकरी ( Government Job) |
भरती श्रेणी | केंद्र सरकार ( Central Government) |
पदाचे नाव | Project Research Scientist I, Data Entry Operator |
एकूण रिक्त जागा | ०२ |
शैक्षणिक पात्रता | १२ वी उत्तीर्ण, Post Graduation |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन (Google Form आणि ईमेल द्वारे) |
अधिकृत वेबसाईट | https://aiimsnagpur.edu.in |
AIIMS Nagpur Bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy
पदाचे नाव | रिक्त जागा |
Project Research Scientist I | ०१ |
Data Entry Operator | ०१ |
नवनवीन update साठी :: Click Here
Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Project Research Scientist I | 🔹Post Graduate Degree in life sciences, including the integrated PG degrees or . For Engineering / IT / CS – Four Years Graduate Degree |
Data Entry Operator | 🔹 Intermediate or 12th Pass from recognized board 🔹 Data entry speed of 8000 key depressions per hour on computer to qualify skill test |
AIIMS Nagpur Bharti 2025 Age limitations
पदाचे नाव | वयोमर्यादा |
सर्व पदासाठी | ३० वर्षा पर्यंत |

Salary
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
Project Research Scientist I | ₹ ६७,२०० |
Data Entry Operator | ₹ २९,२०० |
AIIMS Nagpur Bharti 2025 Job Location
पदाचे नाव | नोकरीचे ठिकाण |
सर्व पदासाठी | नागपुर |
Application Fee
🔹 फी नाही |
All India institute of Medical Sciences Nagpur Bharti 2025 How To Apply
🔹 वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेला Google Form भरावा आणि अर्ज इमेल आयडी वर अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करायचा आहे. |
🔹अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही. |
🔹अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घ्यावा. |
AIIMS Nagpur Bharti 2025 Selection Process
🔹Shortlisting |
🔹Interview |
AIIMS Nagpur Bharti 2025 Important Dates
अर्ज प्रक्रिया सुरुवात | १० मार्च २०२५ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | १७ मार्च २०२५ |
AIIMS Nagpur Bharti 2025 Important Links
📄 भरतीची जाहिरात | Post 1 ईथे क्लिक करा Post 2 ईथे क्लिक करा |
🌐 Google Form | Post 1 ईथे क्लिक करा Post 2 ईथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | https://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices |
AIIMS Nagpur Bharti 2025 Address To Send Application
🔹 अर्ज पाठविण्याचा इमेल आयडी :- dr.ashlesh.p@aiimsnagpur.edu.in |
IOCL Bharti 2025, इंडियन ऑइल मध्ये ९७ रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ १,४०,००० आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now