WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
DFCCIL Bharti 2025 : DFCCIL Recruitment 2025 डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड(DFCCIL) अंतर्गत एमटीएस, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर मॅनेजर या तीन पदांसाठी भरती जाहीर झाली होती. यासाठी एकूण 642 रिक्त जागा भरायच्या आहेत.
या पदांचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ झाली आहे. पहिली शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2025 होती पण आता 22 मार्च 2025आहे. त्यामुळे ज्या पात्र उमेदवारांनी अर्ज केला नाही ते अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचावी.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
DFCCIL Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – एमटीएस, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर मॅनेजर
एकूण जागा – 642 रिक्त जागा
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
एमटीएस | 464 पदे |
एक्झिक्युटिव्ह | 175 पदे |
ज्युनियर मॅनेजर | 03 पदे |

DFCCIL Bharti 2025: कंपनीचे ध्येय
- भारतातील मालवाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती घडवून आणणे.
- पर्यावरणपूरक वाहतूक प्रणाली तयार करणे.
- आर्थिक वाढीस गती मिळवून देणे.
- ग्राहक-केंद्री असतील अशी धोरणे स्वीकारणे.
- नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून मालवाहतुकीचे स्वयंचलीत आणि डिजिटलायझेशनद्वारे आधुनिकीकरण करणे.
DFCCIL Bharti 2025: कंपनीची मूल्ये
- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक कार्यक्षम आणि वेगवान मालवाहतूक सेवा बनवणे.
- अपघातमुक्त आणि विश्वासार्ह वाहतूक सेवा देण्यासाठी उच्च सुरक्षा मानकांचे पालन करणे.
- इंधन बचत आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हरित तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्राधान्य देणे.
- ग्राहकांच्या गरजा ओळखून वेगवान, किफायतशीर आणि विश्वासार्ह सेवा देणे.
DFCCIL Recruitment 2025: नोकरीची जबाबदारी
पदाचे नाव | जबाबदारी |
---|---|
एमटीएस | – कार्यालयीन सहाय्य कार्ये फाईलिंग, कॉपी, स्कॅनिंग यांसारखी कामे करणे. – दस्तऐवज व्यवस्थापन करणे . – कार्यालयीन साधनांची देखरेख ठेवणे. |
एक्झिक्युटिव्ह | – दैनंदिन कार्यालयीन आणि प्रशासनिक कार्ये पार पाडणे. – डेटा एंट्री व रिपोर्ट तयार करणे – ग्राहक व कर्मचार्यांशी संवाद साधून त्रुटी समजून घेणे. |
ज्युनियर मॅनेजर | – प्रकल्प नियोजन आणि अंमलबजावणी करणे – टीमचे मॅनेजमेंट आणि देखरेख ठेवणे – वरिष्ठ व्यवस्थापनास सहाय्य करणे – विभागीय कामकाजाचे निरीक्षण आणि सुधारणा करणे |
DFCCIL Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
एमटीएस | मॅट्रिक्युलशन पूर्ण आणि किमान एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण (NCVT/SCVT द्वारा मान्यताप्राप्त ITI किंवा अॅक्ट Apprenticeship; ITI मध्ये 60% पेक्षा कमी गुण नसावेत) |
एक्झिक्युटिव्ह | संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा |
ज्युनियर मॅनेजर | भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स इंस्टिट्यूट किंवा भारतीय कॉस्ट अकाउंटंट्स इंस्टिट्यूट यांच्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण |
वयोमर्यादा
- 18 वर्षे ते 30 वर्षे
- SC/ST उमेदवारांसाठी – 5 वर्षांची सूट
- इतर मागासवर्गीय (OBC-NCL) उमेदवारांसाठी –3 वर्षांची सूट
- अपंगता असलेल्या (PwBD) उमेदवारांसाठी – 10 वर्षांची सूट
- SC/ST तसेच अपंग असलेल्या उमेदवारांसाठी – 15 वर्षांची सूट
DFCCIL Bharti 2025: अनुभव
आवश्यक आहे.
DFCCIL Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
मुंबई
DFCCIL Bharti 2025: वेतन
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
---|---|
एमटीएस | रु. 16,000-45,000 दरमहा (N-1 Level, IDA Pay Scale) |
एक्झिक्युटिव्ह | रु. 30,000-1,20,000 दरमहा (E0 Level, IDA Pay Scale) |
ज्युनियर मॅनेजर | रु. 50,000-1,60,000 दरमहा (E2 Level, IDA Pay Scale) |
DFCCIL Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन Register वर क्लिक करून नोंदणी करा.
- विचारलेली सर माहिती नाव, पद, मोबाईल नंबर , ई-मेल आयडी भरा..
- त्यानंतर OTP जनरेट होऊन तपासणी केली जाईल.
- नोंदणी पूर्ण झाल्यावर Login ID आणि Password मिळेल.
- Login ID आणि Password मिळाल्यानंतर Go to Application वर जा.
- त्यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
- त्यासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून Pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करा.
- अर्ज शुल्क ही ऑनलाईन च जमा करायचे आहे.
- सर्व प्रक्रिया झाल्यानंतर फॉर्ममध्ये सर्व माहिती योग्य व अचूक भरली आहे याची खात्री करून सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यावर फॉर्म डाउनलोड करून ठेवा.
नवनवीन update साठी :: Click Here
DFCCIL Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र(आधारकार्ड, पॅनकार्ड)
- पासपोर्ट साईज फोटो
- अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- संबंधित डिप्लोमा प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- मॅट्रिक्युलशन प्रमाणपत्र
- ITI/अॅक्ट Apprenticeship प्रमाणपत्र (60% पेक्षा कमी गुण नसावेत)
- CA/CMA अंतिम परीक्षेचे प्रमाणपत्र
- DFCCIL Bharti 2025: अर्ज शुल्क
- सामान्य OBC/ EWS (For Executive) उमेदवारांसाठी – रु.1000/-
- सामान्य / OBC/ EWS (For MTS) उमेदवारांसाठी – रु. 500/-
- SC/ ST/ PwD/ ESM उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही.
DFCCIL Recruitment 2025: निवड प्रक्रिया
- या पदांसाठी निवड प्रक्रिया चार टप्प्यात होईल.
- लेखी परीक्षा, Physical Efficiency Test, Document Verification आणि वैद्यकीय चाचणी असे चार टप्पे आहेत.
- सर्व पदांसाठी कंप्युटर बेस परीक्षा घेतली जाईल.
- प्रत्येक पदासाठी वेगवेगळे गुण आणि अभ्यासक्रम ठरवलेला असेल.
- फक्त एमटीएस पदासाठी शारीरिक चाचणी आवश्यक असेल.
- त्यामध्ये पुरुष उमेदवारांना 1000 मीटर 4 मिनिटांत आणि महिला उमेदवारांना 1000 मीटर 5 मिनिटांत धावणे बंधनकारक आहे.
- पात्र उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
- उमेदवार शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या सक्षम आहे का, हे पहिले जाईल.
DFCCIL Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- पहिली अर्ज करण्याची शेवटची तारीख -23 फेब्रुवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख (मुदतवाढ) – 22 मार्च 2025
DFCCIL Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
✅अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
📑 जाहिरातीची Pdf | इथे क्लिक करा |
📑 ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now