Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत “कनिष्ठ लिपिक (ऑडिट)” पदाची भरती जाहीर झाली आहे. एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. उमेदवारांस MS-Excel आणि Tally यांसारख्या सॉफ्टवेअरचा सहज पद्धतीने वापर करता येणे आवश्यक आहे. तसेच 3 वर्षांचा लेखापाल अथवा शासकीय/ निमशासकीय किंवा शैक्षणिक संस्थेच्या ऑडिट कमाचा अनुभव हवा.
नोकरीचे ठिकाण सातारा आहे. निवड करण्यासाठी पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. तसेच मराठी आणि इंग्रजी टायपिंगचे प्रात्यक्षिक किंवा थेट वैयक्तिक मुलाखत घेऊन अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक (ऑडिट)
एकूण जागा – 16 जागा
पदाचे नाव | कनिष्ठ लिपिक (ऑडिट) |
शैक्षणिक पात्रता | M.Com, MSCIT, Typing English 40 or Marathi 30, Tally certificate essential, Ms-Excel, IT and English communication., G.D.C.&A. |
वयोमर्यादा | 40 वर्षे |
नोकरीचे ठिकाण | सातारा |
अर्ज शुल्क | रु. 600 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 मार्च 2025 |

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: मूल्ये
- सर्व कामकाजात स्पष्टता आणि विश्वासार्हता राखणे
- सर्वांना समान संधी मिळवून देणे.
- उच्च गुणवत्ता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करणे.
- आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन संकल्पनांचा अवलंब करणे.
- ज्ञान व कौशल्य वृद्धी करून संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान देणे.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
- आर्थिक आणि प्रशासकीय कागदपत्रांचे योग्य व्यवस्थापन करणे.
- आवश्यक तेव्हा अहवाल तयार करणे व सादर करणे.
- MS-Excel आणि Tally यांसारख्या सॉफ्टवेअरचा वापर करणे.
- संस्थेच्या डिजिटल प्रणालीमध्ये चालू घडामोडीची माहिती ठेवणे.
- वित्तीय व प्रशासकीय माहितीची गोपनीयता राखणे.
- चूक नसण्यासाठी नोंदी काळजीपूर्वक तपासणे.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: कौशल्ये
- टाईम मॅनेजमेंट आणि नियोजन
- दीर्घ तास काम करण्याची क्षमता
- हिशोबातील बारकावे लक्षपूर्वक तपासण्याची सवय
- MS-Excel आणि Tally मधील संगणकीय प्राविण्य
- सुस्पष्ट आणि मुक्त संवादाची तयारी
- समीक्षणक्षम विचारसरणी (क्रिटिकल थिंकिंग)
- डेटा व्यवस्थापन आणि क्रॉस-तपासणीची क्षमता
- नोंदी ठेवण्याचे कौशल्य
- संवाद कौशल्ये आवश्यक
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
M.Com, MSCIT, Typing English 40 or Marathi 30, Tally certificate essential, Ms-Excel, IT and English communication., G.D.C.&A.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: वयोमर्यादा
40 वर्षे (त्यापेक्षा जास्त वय नको)
नवनवीन update साठी :: Click Here
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
सातारा
अनुभव
- 3 वर्षांचा लेखापाल अथवा शासकीय/ निमशासकीय किंवा शैक्षणिक संस्थेच्या ऑडिट कमाचा अनुभव आवश्यक
- ऑडिटमधील कामाचा अनुभव नसल्यास अकाउंटन्ट, ज्युनि. क्लर्क किंवा खाजगी कंपनीतील अनुभव
- अनुभव असणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
- अर्ज करताना सर्व माहिती योग्य व अचूक भरावी.
- अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून Pdf अपलोड करावी.
- अर्ज शुल्क महाविद्यालयाच्या दिलेल्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.
- सर्व माहिती आणि कागदपत्रांची नीट तपासणी करून अर्ज सबमिट करावा.
- अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी करणे गरजेचे आहे.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
- शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
- MSCIT चे प्रमाणपत्र
- M.Com चे प्रमाणपत्र
- Typing English 40 स्पीडचे प्रमाणपत्र
- Typing Marathi 30 स्पीडचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- अनुभव प्रमाणपत्र
अर्ज शुल्क
सर्व उमेदवारांसाठी – रु.600
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: निवड प्रक्रिया
- पात्र असणाऱ्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल.
- मराठी आणि इंग्रजी टायपिंगचे प्रात्यक्षिक किंवा थेट मुलाखत घेतली जाईल.
- गुणवत्ता यादी तयार झाल्यानंतर अंतिम निवड केली जाईल.
महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 4 मार्च 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मार्च 2025
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
जाहिरातीची Pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
