DRDO VRDE Ahilyanagar Bharti 2025, DRDO वाहन संशोधन आणि विकास आस्थापना अहिल्यानगर मध्ये ११ जागासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

DRDO VRDE Ahilyanagar Bharti 2025, DRDO वाहन संशोधन आणि विकास आस्थापना अहिल्यानगर ही संस्था DRDO अंतर्गत काम करते, VRDE मध्ये ११ रिक्त पदे भरण्यासाठी  भरती जाहीर केली आहे, या भरती मध्ये  Junior Research Fellow या अंतर्गत येणारी पदे भरलली जाणार आहे.

DRDO VRDE Ahilyanagar Bharti 2025 मध्ये थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी वेळेवर उपस्थित राहावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

मुलाखती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, जसे मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण खाली दिलेले आहे.

DRDO VRDE Ahilyanagar Bharti 2025

भरती विभागDRDO Vehicle Research and Development Establishment, Ahilyanagar
DRDO VRDE
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावJunior Research Fellow
एकूण रिक्त जागा११
शैक्षणिक पात्रताB.E, B.Tech, M.E, M.Tech.
अर्ज करण्याची पद्धतWalk In Interview
अधिकृत वेबसाईटhttps://www.drdo.gov.in/

DRDO VRDE Ahilyanagar Bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy

पदाचे नावरिक्त जागा
Junior Reasearch Fellow११
पदाचे नावरिक्त जागा
Computer Science & Engineering०४
Electronics & Communication Engineering (ECE)०४
Electrical Engineering०३
Total
DRDO VRDE Ahilyanagar Bharti 2025

DRDO VRDE Ahilyanagar Bharti 2025 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सर्व पदासाठी🔹BE/BTech degree in First Division and a valid GATE score
किंवा

🔹ME / MTech with First Division both at graduate and post-graduate level

DRDO Vehicle Research and Development Establishment Ahilyanagar Bharti 2025 Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
सर्व पदासाठी२८ वर्षा पर्यंत

DRDO Vehicle Research and Development Establishment Ahilyanagar Bharti 2025 Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
सर्व पदासाठी₹ ३७,००० /– + HRA

DRDO VRDE Ahilyanagar Bharti 2025 Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
सर्व पदासाठीअहिल्यानगर

DRDO VRDE Ahilyanagar Bharti 2025 Application Fee

Application fee
🔹 फी नाही

DRDO Vehicle Research and Development Establishment Ahilyanagar Bharti 2025 How To Apply

🔹 वरील पदासाठी Walk In Interview चे आयोजन केले आहे
🔹 तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी वेळेवर उपस्थित राहावे.
🔹अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घ्यावा.

NTPC Bharti 2025, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 180 रिक्त जागांसाठी भरती, पगार ₹ १,२५,००० आजच अर्ज करा!!!

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

DRDO VRDE Ahilyanagar Bharti 2025 Selection Process

🔹Interview

DRDO VRDE Ahilyanagar Bharti 2025 Important Dates

मुलाखतीची तारीख२१,२२ आणि २३ एप्रिल २०२५

DRDO Vehicle Research and Development Establishment Ahilyanagar Bharti 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://www.drdo.gov.in/

DRDO Vehicle Research and Development Establishment Ahilyanagar Bharti 2025 Interview

मुलाखतीची तारीख२१, २२ आणि २३ एप्रिल २०२५
मुलाखतीची वेळसकाळी ०९:००
मुलाखतीचे ठिकाणVRDE, Vahannagar PO, Ahmednagar — 414 006 (Maharashtra)

AIIPMR Mumbai Bharti 2025, आखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई मध्ये विविध पदासाठी भरती, पगार ३५ हजार ते २ लाख रुपये!!

DRDO VRDE Ahilyanagar Bharti 2025
DRDO VRDE Ahilyanagar Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment