AIIMS Nagpur Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर मध्ये प्रकल्प तांत्रिक सहाय्य-I पदाची भरती जाहीर! पगार दरमहा रु.18000/- आजच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

AIIMS Nagpur Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर अंतर्गत “प्रकल्प तांत्रिक सहाय्य-I” पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदासाठी एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी होणार आहे. ही भरती युनिसेफ वित्तीय सहाय्य असलेल्या संशोधन प्रकल्पाअंतर्गत 11 महिन्यासाठी तात्पुरती स्वरूपाची असणार आहे. कालावधी पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवाराची सेवा आपोआप समाप्त होईल.उमेदवारास इंग्रजी, मराठी आणि हिंदी येणे आवश्यक आहे. निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीसाठीचे ठिकाण २ रा मजला, आयपीडी बिल्डिंग, बालरोग विभाग, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (एम्स, नागपूर), मिहान, नागपूर. आहे. मुलाखतीला येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा प्रवास भत्ता दिला जाणार नाही. तसेच निवड झाल्यानंतर मासिक वेतनाव्यतिरिक्त इतर कोणताही भत्ता मिळणार नाही.

निवड केलेल्या उमेदवारांची कामगिरी समाधानकारक नसल्यास एक आठवड्याच्या नोटिसवर नोकरी समाप्त केली जाऊ शकते. उमेदवारास इंग्रजी, मराठी आणि हिंदी येणे आवश्यक आहे. उमेदवार मधूनच राजीनामा देणार असल्यास त्याने 15 दिवस आधी सूचना द्यावी.

या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी दिलेला गुगल फॉर्म शेवटच्या तारखेपूर्वी भरून सबमिट करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचावी.

AIIMS Nagpur Bharti 2025: इतर माहिती


पदाचे नाव – प्रकल्प तांत्रिक सहाय्य-I
एकूण जागा – 02 जागा

पदाचे नावप्रकल्प तांत्रिक सहाय्य-I
शैक्षणिक पात्रता10वी + Diploma (MLT/ITI)
किंवा Degree in IT/computers
वयोमर्यादा35 वर्षे
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
वेतनरु. 18000/- दरमहा
नोकरीचे ठिकाणनागपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2025

AIIMS Nagpur Bharti 2025

AIIMS Nagpur Bharti 2025: आमचे ध्येय

  • संशोधन कार्य अधिक प्रभावी बनवून आरोग्यसेवा प्रणालीत योगदान देणे.
  • आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वैद्यकीय क्षेत्रात नवीन संधी निर्माण करणे.
  • प्रयोगशाळा व फील्ड रिसर्चमध्ये आवश्यक तांत्रिक सहाय्य देणे.
  • संशोधनातून मिळणाऱ्या निष्कर्षांचा अभ्यास करून आरोग्य सेवा प्रणालीत सुधारणा करणे.

AIIMS Nagpur Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या डेटा संकलनात मदत करणे.
  • प्रकल्पाशी संबंधित टेक्निकल गोष्टींमध्ये मदत करणे.
  • डेटा एंट्री आणि विश्लेषण करण्यात मदत करणे
  • संबंधित विभागाला वेळोवेळी अहवाल सादर करणे.
  • आवश्यक शैक्षणिक आणि प्रयोगशाळेतील बैठकांमध्ये भाग घेणे.
  • प्रकल्प व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या इतर जबाबदाऱ्यांचे पालन करणे.

AIIMS Nagpur Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • 10वी + Diploma (MLT/ITI)
    किंवा
  • Degree in IT/computers

वयोमर्यादा

  • 35 वर्षे
  • SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट
  • OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट

AIIMS Nagpur Bharti 2025: अनुभव

  • Data entry आणि data handling मधील 2 वर्षांचा अनुभव आवश्यक

AIIMS Nagpur Bharti 2025: वेतन

  • रु. 18000/- दरमहा

AIIMS Nagpur Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • नागपूर

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

AIIMS Nagpur Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे 20 मार्च 2025 पर्यंत भरून सबमिट करावा.
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक व योग्य भरावी.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

AIIMS Nagpur Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • 10 वी चे प्रमाणपत्र
  • Diploma (MLT/ITI) प्रमाणपत्र
  • Degree in IT/computers प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
  • दोन पासपोर्ट साईज फोटो

अर्ज शुल्क

  • कोणतेही अर्ज शुल्क नाही

AIIMS Nagpur Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
  • अर्जाची तपासणी केल्यानंतर पात्र उमेदवारांना शॉर्ट लिस्ट केले जाईल.
  • शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
  • मुलाखतीवेळी उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
  • मुलाखतीसाठीचे ठिकाण २ रा मजला, आयपीडी बिल्डिंग, बालरोग विभाग, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (एम्स, नागपूर), मिहान, नागपूर. आहे
  • उमेदवारास इंग्रजी, मराठी आणि हिंदी येणे आवश्यक आहे
  • प्रकल्पाची कालावधी पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवाराची सेवा आपोआप समाप्त होईल.
  • मुलाखतीसाठी येण्यासाठी कोणताही प्रवास खर्च किंवा इतर भत्ता दिला जाणार नाही.

AIIMS Nagpur Bharti 2025: मुलाखतीसाठीचे ठिकाण

  • 2 रा मजला, आयपीडी बिल्डिंग, बालरोग विभाग, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (एम्स, नागपूर), मिहान, नागपूर. आहे

AIIMS Nagpur Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 12 मार्च 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2025

AIIMS Nagpur Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

🌐अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
📃 जाहिरातीची Pdfइथे क्लिक करा
📃 ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा

DFCCIL Bharti 2025: DFCCIL अंतर्गत 643 रिक्त पदांची भरती जाहीर! अर्ज करण्यास मुदतवाढ, आजच अर्ज करा.

AIIMS Nagpur Bharti 2025
AIIMS Nagpur Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment