WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
IIFCL Bharti 2025: IIFCL Recruitment 2025 इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “व्यवस्थापक”(मॅनेजर) या पदाची भरती झाली आहे. एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर झाली आहे. निवड प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत असे दोन टप्पे असतील. या पदासाठी अनुभव असणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. शेवटच्या सबमिशनपूर्वी सर्व माहिती तपासून बघावी. अर्ज शुल्क ही ऑनलाईन पद्धतीने भरावे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 एप्रिल 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पाहावी.
IIFCL Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – मॅनेजर
एकूण जागा – 6
पदाचे नाव | मॅनेजर |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा / कायद्यातील बॅचलर पदवी (एलएलबी) / बीए+एलएलबी (५ वर्षे) / चार्टर्ड अकाउंटंट (सीए) / कंपनी सेक्रेटरी (सीएस) / सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाउंटंट (सीएमए/ आयसीडब्ल्यूए) / बी. टेक / बी.ई. |
वयोमर्यादा | 40वर्षे ते 60 वर्षे |
अनुभव | आवश्यक |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 01 एप्रिल 2025 |
IIFCL Bharti 2025: मूल्ये
- पारदर्शकता आणि नैतिकता जपत वित्तीय सेवा प्रदान करणे.
- उच्च गुणवत्ता आणि कार्यक्षमता राखून निर्णय घेणे.
- पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन विकासाला चालना देणे.
नवनवीन update साठी :: Click Here
IIFCL Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
- कर्मचारी आणि सहयोगी यांना मार्गदर्शन करणे.
- पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे.
- वित्तपुरवठा धोरणे तयार करणे आणि अंमलबजावणी करणे.
- सरकारी संस्था, बँका आणि वित्तीय संस्थांशी समन्वय साधणे.
IIFCL Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा / कायद्यातील बॅचलर पदवी (एलएलबी) / बीए+एलएलबी (५ वर्षे) / चार्टर्ड अकाउंटंट (सीए) / कंपनी सेक्रेटरी (सीएस) / सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाउंटंट (सीएमए/ आयसीडब्ल्यूए) / बी. टेक / बी.ई.
IIFCL Bharti 2025: वयोमर्यादा
- 40वर्षे ते 60 वर्षे

IIFCL Bharti 2025: अनुभव
- या पदासाठी अनुभव आवश्यक आहे.
- बँकिंग आणि वित्तीय उद्योग / पायाभूत सुविधा क्षेत्रातील संबंधित कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- किमान 2 वर्षांचा वित्तीय क्षेत्र / बँका / वित्तीय संस्थांकडे / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) / प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
तसेच मॅनेजर या पदावर किंवा त्याखालील पदावर अन्य वित्तीय संस्था / बँक / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये किमान 7 वर्षांचा अनुभव आवश्यक.
IIFCL Bharti 2025: वेतन
- दरमहा रु. 55200/-
IIFCL Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- त्यासाठी अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करावा
- “Click here for New Registration” वर क्लिक करून नाव, ई-मेल, मोबाईल नंबर ही माहिती भरायची आहे.
- आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून Pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करायची आहेत.
- शेवटच्या सबमिशनपूर्वी सर्व माहिती तपासून बघावी.
- अर्ज शुल्क ही ऑनलाईन भरावे.
- त्यानंतर अर्ज सबमिट करावा.
IIFCL Bharti 2025 : आवश्यक कागदपत्रे
- फोटो
- स्वाक्षरी (काळ्या शाईत, CAPITAL LETTERS मध्ये नसावी)
- डावा अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या शाईत, स्पष्ट स्कॅन केलेला)
- हस्तलिखित जाहीरनामा (पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने फक्त इंग्रजीत लिहिलेला असावा)
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्रे
- ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- ऑनलाइन अर्ज शुल्क भरल्याचा पुरावा
IIFCL Bharti 2025: अर्ज शुल्क
- SC/ST, दिव्यांग (PwBD) आणि महिला उमेदवारांसाठी – रु. 100/-
- इतर सामान्य (UR/EWS/OBC) उमेदवारांसाठी- रु. 600/-
- IIFCL कर्मचाऱ्यांना कोणतेही शुल्क नाही.
IIFCL Bharti 2025: निवड प्रक्रिया
- या पदाची निवड दोन टप्प्यात होणार आहे .
- ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होईल
- ऑनलाईन परीक्षा 200 मार्क्सची असेल त्यासाठी 120 मिनिटांचा कालावधी असेल.
- निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 मार्क्स वजा केले जातील.
- किमान पात्रता गुण IIFCL द्वारे ठरवले जातील
- या परीक्षेतील मार्क्सच्या आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग काढली जाईल.
- शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवांराची मुलाखत घेतली जाईल.
- मुलाखत 100 मार्क्सची असेल. ही हिंदी/इंग्रजी या दोन भाषांमध्ये होईल.
- अंतिम निवड ऑनलाइन परीक्षा (40%) + मुलाखत (60%) मार्क्सच्या आधारे होईल.
IIFCL Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 08 मार्च 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 एप्रिल 2025
IIFCL Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
👉ऑनलाईन अर्ज करा | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now