IIM Mumbai Bharti 2025: IIM Mumbai Recruitment 2025 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई तर्फे “सहाय्यक प्राध्यापक (ग्रेड-I), सहाय्यक प्राध्यापक (ग्रेड-II)” पदाची भरती जाहीर झाली आहे. एकूण प्रत्येकी एक अशी 2 पदे भरायची आहे. या पदाची निवड मुलाखती द्वारे केली जाणार आहे. उमेदवारास अध्यापन क्षेत्रातला अनुभव असावा. अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवाराचे शिक्षण पीएच.डी. किंवा समतुल्य पदवी एवढे असावे.
नियमित पदभरतीसाठी 2 वर्षांची चाचणी (Probation) कालावधी राहील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करताना SC/ST/OBC-NCL/EWS/PWD प्रवर्गातील उमेदवारांनी योग्य प्रवर्ग निवडून शासकीय प्रमाणपत्र जोडावे. तसेच आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून त्याची pdf अपलोड करायची आहे. अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी केल्यास ग्राह्य धरला जाणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचावी.
IIM Mumbai Recruitment 2025:
The Indian Institute of Management Mumbai has announced the recruitment for the positions of “Assistant Professor (Grade-I), Assistant Professor (Grade-II).” A total of two positions, one for each, are to be filled. The selection for these positions will be made through interviews. Candidates must have experience in the teaching field. Preference will be given to candidates with experience. The educational qualification required is a Ph.D. or an equivalent degree.
There will be a probation period of 2 years for regular recruitment. Applications must be submitted online. While applying, candidates from the SC/ST/OBC-NCL/EWS/PWD categories must select the appropriate category and attach the relevant government certificate. Additionally, all necessary documents should be scanned and uploaded in PDF format. Applications submitted before the deadline will be considered valid.
The last date to apply is March 30, 2025. Eligible and interested candidates should carefully read the advertisement PDF before applying.
IIM Mumbai Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक (ग्रेड-I), सहाय्यक प्राध्यापक (ग्रेड-II)
एकूण जागा – 02 जागा
सहाय्यक प्राध्यापक (ग्रेड-I) | 01 जागा |
सहाय्यक प्राध्यापक (ग्रेड-II) | 01 जागा |
शैक्षणिक पात्रता | पीएच.डी. किंवा समतुल्य पदवी |
वयोमर्यादा | 35 वर्षे |
अनुभव | आवश्यक |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | मुलाखतीद्वारे |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 मार्च 2025 |

IIM Mumbai Bharti 2025: मूल्ये
- शिक्षण, संशोधन आणि व्यवस्थापन क्षेत्रात उच्च गुणवत्ता राखणे.
- नवीन विचार, संशोधन आणि अध्यापन पद्धतीचा विकास करणे
- सर्वाना सर्वसमावेशक व समान संधी उपलब्ध करून देणे.
- उद्योग, संशोधन संस्था आणि सरकारी विभागांसोबत सहकार्य साधून नेतृत्वगुण विकसित करणे.
IIM Mumbai Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
- तांत्रिक सादरीकरण व व्यक्तिगत मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची निवड करणे
- निवड झाल्यानंतर संशोधन व अध्यापन क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणे
- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोधपत्रिकांमध्ये संशोधन प्रकाशने करणे
- अभ्यासक्रम विकास व अध्यापनात सहभागी होणे.
- विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रकल्पांमध्ये सहकार्य करणे
- शैक्षणिक आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडणे
- आवश्यकतेनुसार संस्थेच्या इतर कार्यप्रणालींमध्ये योगदान देणे
IIM Mumbai Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- पीएच.डी. किंवा समतुल्य पदवी
IIM Mumbai Bharti 2025: वयोमर्यादा
35 वर्षे
IIM Mumbai Bharti 2025: अनुभव
- सहायक प्राध्यापक (ग्रेड-I) – किमान तीन वर्षांचा अध्यापन/संशोधन/औद्योगिक अनुभव (पीएच.डी. करण्याचा कालावधी सोडून)
- सहाय्यक प्राध्यापक (ग्रेड-II) – अनुभव आवश्यक नाही, परंतु असणाऱ्यास प्राधान्य.
IIM Mumbai Bharti 2025: वेतन
- सहाय्यक प्राध्यापक (Grade-I) – Level 12: दरमहा रु 1,01,500 – रु. 1,67,400 with Entry Pay of रु. 1,01,500
- सहाय्यक प्राध्यापक (Grade-II) Level 10: दरमहा रु. 57,700 – रु. 98,200 with Entry Pay of रु. 84,700
IIM Mumbai Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदासाठी उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.
- SC/ST/OBC-NCL/EWS/PWD प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज करताना योग्य प्रवर्ग निवडावा आणि शासकीय प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- प्रत्येक विभागातील स्वतंत्र अर्ज करणे गरजेचे आहे.
- अर्जामध्ये वापरलेला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर निवड प्रक्रिया होईपर्यत चालू असावा.
- नियमित पदभरतीसाठी 2 वर्षांची चाचणी (Probation) कालावधी राहील.
- शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचावी
IIM Mumbai Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- 10वीचे प्रमाणपत्र
- 12वीचे प्रमाणपत्र
- पदवी, पदव्युत्तर, Ph.D. प्रमाणपत्र)
- ओळखपत्र (मतदानकार्ड,आधारकार्ड, पॅनकार्ड)
- अनुभव प्रमाणपत्रे
- जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC-NCL/EWS उमेदवारांसाठी)
- अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- NOC प्रमाणपत्र
- OCI प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईजचा फोटो
- रिसर्च प्रकाशनांची यादी व प्रकाशन प्रती
- रिसर्च पेपरचे तीन सर्वोत्तम प्रकाशनांचे पुनर्मुद्रण
- Ph.D. संरक्षण प्रमाणपत्र (Viva Voce पूर्ण झाल्यास त्याचा पुरावा)
नवनवीन update साठी :: Click Here
IIM Mumbai Bharti 2025: निवड प्रक्रिया
- आलेल्या अर्जाची तपासणी केल्यानंतर शॉर्टलिस्ट केली जाईल.
- शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ईमेल द्वारे कळवले जाईल.
- शॉर्टलिस्ट उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
- त्याद्वारे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.
- निवड प्रक्रियेत उमेदवाराने केलेले संशोधन प्रकाशन, अध्यापन अनुभव, औद्योगिक अनुभव लक्षात घेतले जाईल.
- फक्त पात्र उमेदवारांनाच सादरीकरण व मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
IIM Mumbai Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात -19 मार्च 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2025
IIM Mumbai Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
WDRA Bharti 2025: वखार विकास व नियामक प्राधिकरण (WDRA) अंतर्गत भरती जाहीर! अधिक माहिती जाणून घ्या.
