ICMR NIIH Online Bharti 2025: ICMR NIIH Online Recruitment 2025.ICMR – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमेटोलॉजी (NIIH) अंतर्गत “सल्लागार (सिव्हिल इंजिनिअरिंग)” या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदासाठी 01 रिक्त जागा भरायची आहे. ही नियुक्ती तात्पुरती स्वरूपाची आहे. ज्यात किमान एका महिन्याच्या नोटीसवर सेवा रद्द केली जाऊ शकते. निवड झालेल्या उमेदवारांनी करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.
या पदासाठी अनुभवी सेवा निवृत्त अधिकारी हवा आहे. ज्याला किमान या क्षेत्रातील 10 वर्षांचा अनुभव असावा. या पदाची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. आलेल्या अर्जांची पडताळणी करून त्यातील पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी ईमेल द्वारे कळवले जाईल. अर्जामध्ये चुकीची किंवा खोटी माहिती आढळल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यात अयोग्य मानली जाईल.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचावी.
ICMR NIIH Online Bharti 2025 (ICMR NIIH Online Recruitment 2025)
The ICMR – National Institute of Immunohaematology (NIIH) has announced recruitment for the post of Consultant (Civil Engineering). There is 1 vacant position available for this recruitment. This appointment is temporary in nature, and the service can be terminated with a minimum notice period of one month. Selected candidates will be required to sign a contract.
The position requires an experienced retired officer with a minimum of 10 years of experience in the relevant field. The selection will be conducted through an interview. Applications received will be verified, and eligible candidates will be informed about the interview via email. If any incorrect or false information is found in the application, the candidature will be deemed invalid at any stage.
Applications must be submitted online. The last date to apply is April 3, 2025. Eligible and interested candidates are advised to carefully read the advertisement PDF before applying.
ICMR NIIH Online Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – सल्लागार (सिव्हिल इंजिनिअरिंग)
एकूण जागा – 01 जागा
सल्लागार (सिव्हिल इंजिनिअरिंग) | 01 जागा |
शैक्षणिक पात्रता | बी.ई./बी.टेक/समतुल्य संबंधित विषयातील पात्रता. |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
निवड प्रक्रिया | मुलाखतीद्वारे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 3 एप्रिल 2025 |

ICMR NIIH Online Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
- तांत्रिक आणि व्यवहार्यता अभ्यास व साइट तपासणी करणे.
- सविस्तर रचना पाहणे आणि मॉडिफाय करणे.
- प्रोजेक्टसमधील संभाव्य जोखमींचे मूल्यांकन व जोखीम व्यवस्थापन करणे.
- निविदा प्रोसेसवर देखरेख व प्रस्ताव तयार करणे.
- ठिकाणी जाऊन कंत्राटदारांचे निरीक्षण व सल्ला देणे.
- कनिष्ठ कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व देखरेख करणे.
- सहकारी, आर्किटेक्ट, कंत्राटदार आणि ग्राहकांशी प्रभावी संवाद साधणे.
- सर्जनशील आणि तार्किक विचार करून डिझाइन बद्दल असणारे प्रॉब्लेम सोडवणे
- बजेट आणि प्रकल्प संसाधनांचे व्यवस्थापन करणे.
- ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार बदल हाताळणे आणि संबंधितांना कळवणे.
- अभियांत्रिकी टीमची लीडरशिप करणे.

नवनवीन update साठी :: Click Here
ICMR NIIH Online Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- बी.ई./बी.टेक/समतुल्य संबंधित विषयातील पात्रता.
ICMR NIIH Online Bharti 2025: वयोमर्यादा
- 40 – 70 वर्षे
ICMR NIIH Online Bharti 2025: अनुभव
- किमान १० वर्षांचा संबंधित सेवेतला अनुभव असावा.
- प्राधान्याने शासकीय विभागे व संस्था यामध्ये, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि स्थापत्य अभियांत्रिकी विषयक कामकाजाचा अनुभव असणाऱ्यास.
ICMR NIIH Online Bharti 2025: वेतन
- वेतन लेव्हल- 10
- सेवानिवृत्त शासकीय सेवकांसाठी मानधन वित्त मंत्रालय, खर्च विभागाच्या दिनांक ०९ डिसेंबर २०२० च्या ओ.एम. क्र. ३२५/२०२०-ई.IIIA नुसार निश्चित केले जाईल.
ICMR NIIH Online Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
- मुंबई
ICMR NIIH Online Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची Pdf स्कॅन करून टाकावी.
- निवड प्रक्रिया होईपर्यतअर्जामध्ये दिलेला ई-मेल आयडी व मोबाइल नंबर चालू ठेवावा.
- अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक भरावी सबमिशन नंतर काही बदल करता येणार नाहीत
- शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
ICMR NIIH Online Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- भरलेला अर्ज (मुलाखतीस येताना घेऊन येणे)
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्रे
- जन्मतारखेचा पुरावा
- ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईजचा फोटो
- जात प्रमाणपत्र/EWS (लागू असल्यास)
- पेन्शन/शेवटच्या पगाराचा दाखला (लागू असल्यास)
ICMR NIIH Online Bharti 2025: निवड प्रक्रिया
- आलेल्या अर्जांची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल.
- त्यानंतर पात्र उमेदवांरास मुलाखतीला बोलावले जाईल.
- मुलाखतीला येताना उमेदवाराने भरलेल्या अर्जाची प्रत आणि आवश्यक सर्व कागदपत्रांची मूळ प्रत घेऊन येणे.
- निवड झालेल्या पात्र उमेदवारांना ईमेल द्वारे कळवले जाईल. त्यामुळे उमेदवाराने ईमेल आयडी बदलू नये.
- मुलाखतीला उशिरा पोहोचल्यास संधी दिली जाणार नाही
- आवश्यक कागदपत्रे सादर करून रु.100 च्या अजिनोटरी स्टॅम्पवर करार करावा लागेल.
- निवड झालेल्या उमेदवारांनी करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.
- तसेच या पदाची नियुक्ती तात्पुरती आहे किमान एका महिन्याच्या नोटीसवर सेवा रद्द केली जाऊ शकते.
- उमेदवार पात्र नसल्यास नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाची नियुक्ती रद्द केली जाऊ शकते.
ICMR NIIH Online Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 17 मार्च 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 एप्रिल 2025
ICMR NIIH Online Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
