NHM Buldhana Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा अंतर्गत 94 रिक्त जागांची भरती जाहीर! अधिक माहिती जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

NHM Buldhana Bharti 2025: NHM Buldhana Recruitment 2025.राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा अंतर्गत वैद्यकिय अधिकारी MBBS, एन्टोमॉलॉजिस्ट, पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट, लॅब टेक्नीशिय, स्टाफ नर्स, बहुउददेशिय आरोग्य सेवक (पुरुष) या पदाची भरती जाहीर झाली आहे. ही भरती एकूण 94 रिक्त जागा भरण्यासाठी होणार आहे. यासाठी सर्व पदांसाठी अनुभवी उमेदवार हवे आहेत. निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे होईल. निवड झाल्यानंतर दिलेल्या वेळेत उमेदवाराने पदाचा कार्यभार स्वीकारणे आवश्यक आहे.

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, बुलढाणा या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी ही जोडणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाईन किंवा ईमेल द्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

उमेदवार एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करणार असेल तर प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क डिमांड ड्राफ्टद्वारे करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2025 आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचावी.

NHM Buldhana Recruitment 2025

Under the National Health Mission, Buldhana, recruitment has been announced for the posts of Medical Officer (MBBS), Entomologist, Public Health Specialist, Lab Technician, Staff Nurse, and Multipurpose Health Worker (Male). This recruitment aims to fill a total of 94 vacancies. Experienced candidates are required for all the posts. Selection will be based on a written test and an interview. After selection, the candidate must take charge of the post within the given time frame.

The application must be submitted offline. Applications should be sent to:

District Health Officer Office, Zilla Parishad, Buldhana

It is mandatory to attach xerox copies of all necessary documents along with the application. Applications submitted online or via email will not be accepted.

If a candidate wishes to apply for more than one post, a separate application must be submitted for each post. The application fee should be paid via demand draft.

The last date to apply is April 4, 2025. Interested and eligible candidates should carefully read the official advertisement PDF before applying.

NHM Buldhana Bharti 2025: इतर माहिती

  • पदाचे नाव – वैद्यकिय अधिकारी MBBS, एन्टोमॉलॉजिस्ट, पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट, लॅब टेक्नीशिय, स्टाफ नर्स, बहुउददेशिय आरोग्य सेवक (पुरुष)
  • एकूण जागा – 94 जागा
पदाचे नावपद संख्या
वैद्यकीय अधिकारी (MBBS)49
एन्टोमॉलॉजिस्ट07
पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट07
लॅब टेक्निशियन14
स्टाफ नर्स10
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)07

NHM Buldhana Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी (MBBS)MBBS
एन्टोमॉलॉजिस्टMSc Zoology
पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टAny Medical Graduate with MPH/MHA
लॅब टेक्निशियन12th + DMLT (MSBTE मान्यताप्राप्त)
स्टाफ नर्सGNM
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)12th (Science) + 1 वर्ष पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग (Sanitary Inspector Course)
National Health Mission Palghar Bharti 2025
National Health Mission Bharti 2025

NHM Buldhana Bharti 2025: वयोमर्यादा

  • 18 – 60 वर्षे

NHM Buldhana Bharti 2025: अनुभव

  • आवश्यक आहे.
  • 10 वर्षांवरील अनुभव असलेल्या उमेदवारांनी अर्जासोबत जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र सादर करावे.

NHM Buldhana Bharti 2025: वेतन

पदाचे नाववेतन
वैद्यकीय अधिकारी (MBBS)₹60,000/- दरमहा
एन्टोमॉलॉजिस्ट₹40,000/- दरमहा
पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट₹35,000/- दरमहा
लॅब टेक्निशियन₹17,000/- दरमहा
स्टाफ नर्स₹20,000/- दरमहा
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)₹18,000/- दरमहा

NHM Buldhana Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • जाहिरातीच्या pdf सोबत असणाऱ्या अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा.
  • भरलेल्या अर्जासोबत उमेदवाराने आवश्यक सर्व कागदपत्रांची झेरॉक्स कॉपीवर सही करून जोडाव्यात.
  • अर्ज शुल्कासाठी राष्ट्रीयीकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट संलग्न करावा.
  • अर्ज स्वतः किंवा पोस्टाद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद,बुलढाणा या पत्त्यावर पाठवावा.
  • शेवटच्या तारखेपूर्वी आलेले अर्जच घेतले जातील. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • ईमेल किंवा ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

NHM Buldhana Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • बुलढाणा

NHM Buldhana Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, बुलढाणा

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

NHM Buldhana Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • वयाचा दाखला (जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला)
  • अनुभव प्रमाणपत्र (शासकीय / निमशासकीय / NHM अंतर्गत अनुभव असल्यास)
  • राष्ट्रीयीकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट
  • ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदानकार्ड )
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • वैद्यकीय परिषद नोंदणी प्रमाणपत्र (Medical Officer व संबंधित पदांसाठी)
  • पासपोर्ट साईज फोटो

NHM Buldhana Bharti 2025: अर्ज शुल्क

  • खुल्या/ सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु.120/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु.100/-

NHM Buldhana Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • या पदांसाठी आवश्यकतेनुसार उमेदवारांची लेखी परीक्षा/मुलाखत घेतली जाईल.
  • अर्जाची तपासणी केल्यानंतर पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषद बुलडाणा संकेतस्थळावर व नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल.
  • गुणांकन व प्राधान्यक्रमानुसार अंतिम लिस्ट जाहीर केली जाईल
गुणांकन निकषगणना पद्धतअधिकतम गुण
Qualifying Exam गुण (अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे)(प्राप्त टक्केवारी × 50) / 10050
अधिक शैक्षणिक अर्हता (संबंधित विषयाची शैक्षणिक अर्हता असल्यास)(प्राप्त टक्केवारी × 20) / 10020
संबंधित पदाचा अनुभव (फक्त शासकीय/NHM अनुभव ग्राह्य)प्रत्येक १ वर्षासाठी ६ गुण (जास्तीत जास्त ३० गुण)30
एकूण गुण100

NHM Buldhana Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 26 मार्च 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2025

NHM Buldhana Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑PDF जाहिरातइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

NHM Amravati Bharti 2025, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती मध्ये १६६ रिक्त जगासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

NHM Buldhana Bharti 2025
NHM Buldhana Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment