EdCIL Bharti 2025: EdCIL Recruitment 2025. ईडीसीआयएल इंडिया लिमिटेड अंतर्गत करिअर आणि मानसिक आरोग्य सल्लागार या पदाची भरती जाहीर झाली आहे. एकूण 103 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. ही भरती तात्पुरती स्वरूपाची कंत्राटी स्वरूपाची आहे.
यामुळे उमेदवारास सरकारी सेवेत कायमस्वरूपी समावेशाची हमी मिळणार नाही. या पदाची निवड प्रक्रिया चार टप्प्यात होणार आहे. शैक्षणिक योग्यता, अनुभव, लेखन कौशल्य चाचणी आणि मुलाखत असे टप्पे आहेत. उमेदवारास अनुभव असणे आवश्यक नाही. पण त्यास संगणक कौशल्ये (MS Word, Excel, PPT) आणि प्रभावी संवाद कौशल्ये असणे आवश्यक आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारास मानसिक आरोग्य, करिअर मार्गदर्शन किंवा समुपदेशन क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा असावी तसेच योग्यता ही असणे आवश्यक आहे. उमेदवारांची पात्रता नसल्यास किंवा अर्जामधील माहिती चुकीची आढळल्यास अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द केला जाऊ शकतो.
या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2025 आहे.
शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहेत. पोस्टाने किंवा ईमेल दारे केलेले अर्ज रद्द केले जातील. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी. तसेच अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
EdCIL Recruitment 2025.
EDCIL India Limited has announced the recruitment for the post of Career and Mental Health Consultant. This recruitment is to fill a total of 103 vacancies. This recruitment is of a temporary contractual nature.
This does not guarantee permanent inclusion of the candidate in the government service. The selection process for this post will be held in four stages. The stages are educational qualification, experience, writing skill test and interview. The candidate does not need to have experience. But he must have computer skills (MS Word, Excel, PPT) and effective communication skills.
The applicant should have the desire to work in the field of mental health, career guidance or counseling and should have the qualification. If the candidates are not eligible or the information in the application is found to be incorrect, the application can be canceled at any stage.
The application is to be applied for these posts online. The last date for application is 20 April 2025.Applications received after the last date will not be considered. Applications are to be made online only. Applications sent by post or email will be canceled. All the information in the application should be correct and accurate. Also, all the necessary documents should be scanned and uploaded in pdf format along with the application. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.
EdCIL Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – करिअर आणि मानसिक आरोग्य सल्लागार
एकूण जागा – 103 जागा
पदाचे नाव | करिअर आणि मानसिक आरोग्य सल्लागार |
शैक्षणिक पात्रता | Bachelors in Psychology, M.A, M.Sc in Psychology |
वयोमर्यादा | 44 वर्ष |
अनुभव | आवश्यक नाही |
अर्ज प्रक्रिया | Online |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 एप्रिल 2025 |

EdCIL Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
- करिअर, शैक्षणिक आवड आणि मानसिक आरोग्य यावर पालक व विद्यार्थ्यांसोबत चर्चा करणे.
- करिअर मार्गदर्शन सेवांची माहिती व सहभागासाठी प्रोत्साहन देणे.
- विद्यार्थी विकासासाठी शिक्षक, प्रशासक व सामाजिक संस्थांसोबत सहकार्य करणे.
- तणाव व्यवस्थापन, आत्मविश्वास आणि भावनिक संतुलनावर मार्गदर्शन करणे.
- झोपडपट्टी, ग्रामीण भागातील परिस्थिती अभ्यासून उपाययोजना करणे.
EdCIL Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- मानसशास्त्रात एम.एससी./ एमए.मानसशास्त्रात/ मानसशास्त्रात बॅचलर (अनिवार्य)
किंवा - करिअरमध्ये पदविका मार्गदर्शन आणि समुपदेशन (इच्छित)
EdCIL Bharti 2025: वयोमर्यादा
- 44 वर्ष
EdCIL Bharti 2025: अनुभव
- उमेदवारास अनुभव असणे आवश्यक नाही.
EdCIL Bharti 2025: वेतन
- रु. 30000/- दरमहा
EdCIL Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- त्यासाठी दिलेल्या google फॉर्म द्वारे अर्ज करावा.
- अजासोबत आवश्यक सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
- ईमेल किंवा पोस्टाने पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व योग्य असावी.
- शेवटच्या तारखेनंतर केलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही
- या पदासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
नवनवीन update साठी :: Click Here
EdCIL Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्रे (असल्यास)
- जन्मतारखेचा दाखला
- १०वी मार्कशीट किंवा जन्म प्रमाणपत्र
- ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स)
- पासपोर्ट साईजचा फोटो
- संगणक कौशल्य प्रमाणपत्रे (MS-CIT चे प्रमाणपत्र)
EdCIL Bharti 2025: अर्ज शुल्क
- कोणतेही अर्ज शुल्क नाही.
EdCIL Bharti 2025: निवड प्रक्रिया
- ही भरती तात्पुरती स्वरूपाची कंत्राटी स्वरूपाची आहे.
- उमेदवारांची निवड चार टप्प्यात केली जाईल.
- शैक्षणिक योग्यता, अनुभव, लेखन कौशल्य चाचणी आणि मुलाखत असे टप्पे आहेत.
- या प्रत्येक टप्प्यातील गुणांच्या आधारे निवड केली जाईल.
- उमेदवारास संगणक कौशल्ये (MS Word, Excel, PPT) आणि प्रभावी संवाद कौशल्ये असणे आवश्यक आहे.
- अर्जामधील माहिती चुकीची आढळल्यास अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द केला जाईल.
EdCIL Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 04 एप्रिल 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –20 एप्रिल 2025
EdCIL Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
