BMC Bharti 2025:बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी पदाची भरती जाहीर! ऑफलाईन अर्ज प्रक्रिया, अधिक माहिती पहा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

BMC Bharti 2025: BMC Recruitment 2025. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरायच्या आहेत. अनुभव असणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य दिले जाणार आहे.

आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाणार आहे. गुणवत्तेच्या आधारे निवड केली जाणार आहे. निवड झाल्यानंतर पोलीस चरित्र प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति सादर करणे गरजेचे आहे.


अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी संचालक (प्राणिसंग्रहालय) कार्यालय, दुसरा मजला, पेंग्बीन इमारत, संत सावता मार्ग, भायखळा (पूर्व), मुंबई ४०० ०२७ हा पत्ता आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२५ आहे. अर्ज करताना किंवा भरताना काही अडचण आल्यास वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय विभागाशी संपर्क साधावा. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

BMC Recruitment 2025.

Brihanmumbai Municipal Corporation Recruitment has announced the recruitment of Veterinary Officer. A total of 02 vacancies are to be filled for this post. Candidates with experience will be given preference.

The applications received will be scrutinized and a shortlist of eligible candidates will be drawn. Selection will be made on the basis of merit. After selection, a police character certificate must be provided. Also, original copies of all necessary documents must be submitted.

The application must be made offline. The address to apply is the Director (Zoo) Office, Second Floor, Penguin Building, Sant Savata Marg, Byculla (East), Mumbai 400 027. Applications received after the last date will not be considered.

The last date to apply is 25 April 2025. If you face any problem while applying or filling the application, you should contact the Veermata Jijabai Bhosale Botanical Gardens and Zoo Department. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.


 BMC Bharti 2025: इतर माहिती


पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी
एकूण जागा – 02 जागा

पदाचे नावपशुवैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रतापशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
अर्ज करण्यासाठी पत्ता संचालक (प्राणिसंग्रहालय) कार्यालय, दुसरा मजला, पेंग्बीन इमारत, संत सावता मार्ग, भायखळा (पूर्व), मुंबई ४०० ०२७
अर्ज करण्याची शेवटची तारीख२५ एप्रिल २०२५

Brihan Mumbai Mahanagarpalika Mumbai bharti 2025
Brihan Mumbai Mahanagarpalika Mumbai bharti 2025

BMC Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • वन्यप्राणी/पक्षी यांचे हाताळणी, वैद्यकीय उपचार, लेखापालन व नियमित आरोग्य तपासणी करणे.
  • वन्यप्राण्यांच्या नियमित रक्त, लघवी, विष्ठा आदी तपासण्या करून उपचार करणे.
  • मृत प्राण्यांचे शवविच्छेदन करून त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवणे आणि अहवाल मिळवणे.
  • प्राणी प्रबोधन केंद्रामध्ये एनरिचमेंट करणे, तसेच प्राण्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे.
  • वन्यप्राण्यांच्या औषधांचा साठा तयार ठेवणे, औषधांची योग्य रीत्या नोंद ठेवणे व नियमित अहवाल तयार करणे.
  • देश-विदेशातील प्राणी संग्रहालयांशी पत्रव्यवहार करणे.
  • राज्य/केंद्र शासनाच्या संबंधित प्राधिकरणांबरोबर तसेच वन्यजीव संस्थांबरोबर बैठक, दौरे आयोजित करणे व अहवाल सादर करणे.

ZP Parbhani Bharti 2025, जिल्हा परिषद परभणी मध्ये रिक्त पदासाठी थेट मुलाखत!!!

BMC Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी
  • महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषदेकडून वैध नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक

 BMC Bharti 2025: वयोमर्यादा

  • किमान १८ वर्षे ते ३८ वर्षे

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

BMC Bharti 2025: अनुभव

  • अनुभव असणे गरजेचे नाही पण अनुभव असणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.

 BMC Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु. 52,000/- ते रु.1,65,100/-

 BMC Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • मुंबई

BMC Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी अधिकृत जाहिरातीच्या pdf मधून अर्ज डाउनलोड करून भरावा.
  • भरलेला अर्ज संचालक (प्राणिसंग्रहालय) कार्यालय, दुसरा मजला, पेंग्बीन इमारत, संत सावता मार्ग, भायखळा (पूर्व), मुंबई ४०० ०२७ या पत्त्यावर पाठवा.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी ही जोडाव्यात.
  • अर्ज करताना किंवा भरताना काही अडचण आल्यास वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय विभागाशी संपर्क साधावा.

 BMC Bharti 2025: अर्ज पाठवण्याचा पत्ता

  • संचालक (प्राणिसंग्रहालय) कार्यालय, दुसरा मजला, पेंग्बीन इमारत, संत सावता मार्ग, भायखळा (पूर्व), मुंबई ४०० ०२७

BMC Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे (पदवी/गुणपत्रके)
  • वैध पशुवैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा (उदा. दहावीचा प्रमाणपत्र)
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • रहिवासी प्रमाणपत्र / अधिवास प्रमाणपत्र
  • ओळखपत्र ( आधार कार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • पोलिस चरित्र प्रमाणपत्र (निवड झाल्यानंतर)
  • अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अपंगत्व / इतर आरक्षण प्रमाणपत्र (लागू असल्यास)

BMC Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • अर्ज आल्यानंतर त्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट केली जाईल.
  • ही शॉर्टलिस्ट पात्रतेच्या अटी व नमूद अर्हता तपासून, गुणवत्ता बघून काढली जाईल.
  • उमेदवाराची गुणवत्तेच्या आधारे निवड केली जाईल.
  • निवड झाल्यानंतर उमेदवाराची शैक्षणिक व अन्य कागदपत्रे मूळ स्वरूपात तपासली जातील.
  • उमेदवाराने पोलीस चरित्र प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्रांची पडताळणी व पोलीस अहवाल समाधानकारक आढळल्यास अंतिम नियुक्ती देण्यात येईल.
  • नियुक्तीनंतर कोणत्याही वेळी उमेदवाराविरुद्ध कोणताही गंभीर गुन्हा आढळल्यास, नियुक्ती रद्द केली जाईल व कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

BMC Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 27 मार्च 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2025

BMC Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Tata Memorial Centre Bharti 2025: टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई अंतर्गत चाचणी समन्वयक या पदाची भरती जाहीर! थेट मुलाखतीद्वारे निवड.

BMC Bharti 2025
BMC Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment