CSL Bharti 2025: कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत भरती जाहीर! अधिक माहिती जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

CSL Bharti 2025: Cochin Shipyard (CSL) Recruitment 2025 कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत “क्रेन ऑपरेटर (डिझेल) आणि स्टाफ कार ड्रायव्हर” या पदाची भरती जाहीर झाली आहे. “क्रेन ऑपरेटर (डिझेल) च्या 05 आणि स्टाफ कार ड्रायव्हरच्या 02 अशा एकूण 07 रिक्त जागा भरायच्या आहेत.

त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या पदाची निवड आणि ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आणि प्रॅक्टिकल टेस्ट अशा दोन टप्प्यात होईल. ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये पास झालेल्या उमेदवारांची प्रॅक्टिकल टेस्ट होईल. त्याआधी उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. सामान्य उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी प्रवास भत्ता दिला जाणार नाही. फक्त SC/ST उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणी किंवा प्रात्यक्षिक चाचणीसाठी प्रवास भत्ता दिला जाईल.

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करायचा आहे. अर्ज प्रक्रिया One Time Registration आणि Post साठी अशा दोन टप्प्यांत आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. एका पेक्षा जास्त अर्ज करता येणार नाहीत याची उमेदवाराने नोंद घ्यावी.

अर्जातील माहिती अचूक व योग्य असावी. अयोग्य माहिती आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द केली जाईल. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

Cochin Shipyard (CSL) Recruitment 2025

Recruitment for the post of “Crane Operator (Diesel) and Staff Car Driver” has been announced under Cochin Shipyard Limited. “A total of 07 vacancies are to be filled, 05 of which are for Crane Operator (Diesel) and 02 of Staff Car Driver.

To apply, you have to go to the official website and log in. The application process is in two stages, namely for One Time Registration and Post. Applications received after the last date will not be considered. Candidates should note that more than one application cannot be made.

The information in the application should be accurate and correct. If incorrect information is found, the candidature will be cancelled at any stage. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

Apply online for the same. The selection for this post will be done in two stages, namely Objective Test and Practical Test. Candidates who pass the Objective Test will undergo a Practical Test. Before that, the documents of the candidates will be verified.

General candidates will not be given travel allowance for the written test. Only SC/ST candidates will be given travel allowance for certificate verification or practical test.

CSL Bharti 2025: इतर माहिती

पदाचे नाव – क्रेन ऑपरेटर (डिझेल), स्टाफ कार ड्रायव्हर
एकूण जागा – 07 जागा

पदाचे नावपद संख्या
क्रेन ऑपरेटर (डिझेल)05
स्टाफ कार ड्रायव्हर02

CSL Bharti 2025

CSL Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

क्रेन ऑपरेटर (डिझेल)

  • डिझेलवर चालणाऱ्या क्रेनचे सुरक्षित आणि अचूक करणे.
  • भार उचलणे, हलवणे व ठेवणे या प्रक्रिया पार पाडणे.
  • क्रेनची दैनंदिन तपासणी व देखभाल करणे.
  • यंत्रणा बिघडल्यास तांत्रिक समस्यांची नोंद करून संबंधित विभागाला सांगणे.
  • सुरक्षा नियमांचे पालन करणे व अपघात टाळणे.
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार इतर यंत्रसामग्री वापरणे.

स्टाफ कार ड्रायव्हर

  • अधिकाऱ्यांची सुरक्षित व वेळेवर वाहतूक सुनिश्चित करणे.
  • वाहनाची स्वच्छता व देखभाल करणे.
  • वाहन चालवताना वाहतूक नियम व कंपनीचे धोरण पाळणे.
  • वाहनाचा लॉगबुक/ड्रायव्हिंग रेकॉर्ड नियमित ठेवणे.
  • आवश्यक असल्यास, इतर सामान्य वाहनचालकाचे काम पार पाडणे.
  • आपत्कालीन प्रसंगी वाहन तत्काळ उपलब्ध ठेवणे.


CSL Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • शासनमान्य विद्यापीठ/संस्था/बोर्ड यांच्याकडून मान्यताप्राप्त पदवी

CSL Bharti 2025: वयोमर्यादा

  • 45 वर्षे

CSL Bharti 2025: अनुभव

  • उमेदवारास अनुभव असणे आवश्यक आहे.
  • योग्यता पूर्ण केल्यानंतरचा अनुभवच ग्राह्य धरला जाईल.

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

CSL Bharti 2025: वेतन

क्रेन ऑपरेटर (डिझेल)- दरमहा रु. 22500 ते रु. 73750
स्टाफ कार ड्रायव्हर – दरमहा रु.21300 ते रु.69840

CSL Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करायचा आहे.
  • अर्ज प्रक्रिया One Time Registration आणि Post साठी अशा दोन टप्प्यांत आहे.
  • एकाहून अधिक अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्जामधील सर्व माहिती अचूक व योग्य असावी.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट/सॉफ्ट कॉपी आणि युनिक रजिस्ट्रेशन नंबर जपून ठेवा.
  • शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

CSL Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स)
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • निवासाचा पुरावा
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)

CSL Bharti 2025: अर्ज शुल्क

  • सर्व उमेदवारांसाठी रु. 200/-

CSL Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • या पदांची लेखी परीक्षा आणि प्रॅक्टिकल टेस्टद्वारे निवड केली जाईल.
  • पहिल्या टप्प्यात MCQ टाईप 30 गुणांची परीक्षा घेतली जाईल.
  • त्यानंतर 70 गुणांची प्रॅक्टिकल टेस्ट होईल.
  • MCQ टाईप परीक्षेमध्ये जनरल नॉलेज, गणितीय क्षमता, ट्रेड/डिसिप्लिन आधारित प्रश्न असतील.
  • ऑब्जेक्टिव्ह टेस्ट पास झालेल्या उमेदवारांची प्रॅक्टिकल टेस्ट होईल.
  • प्रॅक्टिकल टेस्ट आधी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.

CSL Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – १६ एप्रिल २०२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०६ मे २०२५

CSL Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरात इथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करा इथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

NHAI Bharti 2025: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती जाहीर! आजच Apply करा.

CSL Bharti 2025
CSL Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment