पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी पुणे अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी , पहा काय आहे अर्ज प्रक्रिया : PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही जर असाल तर आणि तुमचे शिक्षण 10 वी पास किंवा पदवीधर झाले असेल तर तुमच्यासाठी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती 2024 या विभागांतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारावर अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत विविध क्षेत्रामधील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

PCMC Bharti 2024

 PCMC Bharti 2024 या भारतीय अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्रांची उमेदवाराने अंतिम मुदत संपण्याआधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे यावरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी 22 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे .

या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.(पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती 2024)

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती 2024 अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरती अंतर्गत या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

 या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना विभागामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती 2024 अंतर्गत येणाऱ्या या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी सुद्धा दिली जाणार आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची सर्व माहिती खालील पाहून घ्यायचे आहे. PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरतीचे नावपिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती 2024
भरती विभागपिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी पुणे विभाग
भरती प्रकारसरकारी नोकरी
पदाचे नावलेखापाल
आवश्यक शैक्षणिक पात्रतामान्यता प्राप्त विद्यापीठातून कॉमर्स विषयातून पदवीधर असावा सोबत उमेदवाराकडे दोन वर्षांचा फायनान्स क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे
नोकरीचे ठिकाणपिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे
अर्ज करण्यासाठी शुल्ककोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आवश्यक नाही
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन किंवा ऑनलाईन
वयोमर्यादावय 35 वर्ष पर्यंत
भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत22 ऑगस्ट 2024
वेतन श्रेणी अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा
भरती कालावधी अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा

PCMC Bharti 2024

भरतीचे नाव : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती 2024

भरती विभाग : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी पुणे विभागामध्ये नोकरी मिळणार आहे

भरती प्रकार : या भरती अंतर्गत सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

भरती श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे

PCMC Bharti 2024 पदाचे नाव : या भरती अंतर्गत लेखापाल या पदासाठी रिक्त असलेली सर्व जागा भरल्या जाणार आहेत.

PCMC Bharti 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कॉमर्स विषयातून पदवीधर असावा सोबत उमेदवाराकडे दोन वर्षांचा फायनान्स क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.

PCMC Bharti 2024 नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झालेल्या पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे येथे नोकरी मिळणार आहे

उपलब्ध पद संख्या : एकूण पदांची संख्या देण्यात आली नाही. आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही

वयोमर्यादा : या भरतीसाठी उमेदवारांचे वय 35 वर्ष पर्यंत असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत

भरतीची निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे

भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट 2024 निश्चित करण्यात आली आहे.

वेतन श्रेणी : वेतन हे पदानुसार वेगवेगळे असणार आहे यासाठी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.

भरती कालावधी : अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.

PCMC Bharti 2024 साठी आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती 2024 भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज सबमिट करावा
  • अर्ज योग्यरीत्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा
  •  या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर ती उमेदवारांनी आपल्यावर चर्चा सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 22 ऑगस्ट 2024 आधी पाठवणे गरजेचे आहे
  •  अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडलेली असावेत.
  • इतर संबंधित कागदपत्रांच्या संलग्न हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैध्य समजला जाईल.
  • अर्ज करत असताना नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  •  अपूर्ण आणि चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थितरित्या आपले अर्ज तपासून पाहणे आवश्यक आहे
  •  राखीव प्रवर्गामध्ये येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे आणि संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत
  •  फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  •  चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे कारण, पुढील सर्व माहिती उमेदवारांना ई-मेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे
  •  अंतिम मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. PCMC Bharti 2024

या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा :

https://drive.google.com/file/d/1puE-EHAgr2ysl1Q7y0qQhQaVKtB2Nlep/view

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 12 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

FAQ :

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती 2024 या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कॉमर्स विषयातून पदवीधर असावा सोबत उमेदवाराकडे दोन वर्षांचा फायनान्स क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.

PCMC Bharti 2024 भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

35 वर्षे पर्यंत

PCMC Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

22 ऑगस्ट 2024

PCMC Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

ऑफलाइन किंवा ऑनलाईन

Leave a Comment