AAI Bharti 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), मुंबई अंतर्गत “वैद्यकीय सल्लागार” पदाची भरती! अधिक माहिती जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

AAI Bharti 2025: AAI Recruitment 2025. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), मुंबई भरती अंतर्गत वैद्यकीय सल्लागार या पदाची भरती होणार आहे. या पदासाठी 01 रिक्त जागा भरायची आहे. ही भरती तात्पुरती स्वरूपाची कंत्राटी तत्त्वावर आहे. या पदासाठी उमेदवारास अनुभव असणे आवश्यक आहे. खाजगी किंवा शासकीय रुग्णालयातील उमेदवारास किमान ५ वर्षाचा अनुभव असावा.

उमेदवारांची निवड ही शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि मुलाखत या आधारावर होणार आहे. निवड झाल्यानंतर उमेदवाराने संस्थेच्या सर्व अटी व शर्ती मान्य करणे आवश्यक आहे.


या पदासाठी ऑफलाईन किंवा ऑनलाइन (ई-मेल) द्वारे अर्ज करू शकता. अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडलेली असावी किंवा ईमेल साठी कागदपत्रे स्कॅन करू pdf फॉरमॅट द्यावी.

पोस्टाने अर्ज करण्यासाठी महाव्यवस्थापक (एचआर), भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रादेशिक मुख्यालय, पश्चिम क्षेत्र, एकात्मिक परिचालन कार्यालये, न्यू एअरपोर्ट कॉलनी, विले-पार्ले (पूर्व) मुंबई- ४०० ०९९ हा पत्ता आहे. तसेच ईमेल आयडी recttcellwr@aai.aero ही आहे.

अर्ज शेवटच्या तारखेनंतर केल्यास विचारात घेतला जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०२५ आहे. अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व योग्य असावी. पात्र व इच्छुक उमेदवाराने जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

AAI Recruitment 2025.

Airports Authority of India (AAI), Mumbai Recruitment is going to recruit for the post of Medical Consultant. 01 vacancy is to be filled for this post. This recruitment is on temporary contract basis. The candidate must have experience for this post. The candidate should have at least 5 years of experience in a private or government hospital.

The selection of candidates will be based on educational qualification, experience and interview. After selection, the candidate must accept all the terms and conditions of the organization.

You can apply for this post offline or online (e-mail). Xerox copies of all the required documents should be attached with the application or scan the documents in pdf format for email.

To apply by post, the address is General Manager (HR), Airports Authority of India, Regional Headquarters, Western Region, Integrated Operations Offices, New Airport Colony, Vile-Parle (East) Mumbai- 400 099. Also, the email ID is recttcellwr@aai.aero.

Applications received after the last date will not be considered. The last date for submission of applications is 22nd April 2025. All the information in the application should be accurate and correct. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

AAI Bharti 2025 Notification

  • पदाचे नाव – वैद्यकीय सल्लागार
  • एकूण जागा – 01 जागा
पदाचे नाववैद्यकीय सल्लागार
शैक्षणिक पात्रता MBBS
वयोमर्यादा70 वर्षे
अनुभवआवश्यक
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज प्रक्रियाऑफलाईन / ऑनलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता महाव्यवस्थापक (एचआर), भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रादेशिक मुख्यालय, पश्चिम क्षेत्र, एकात्मिक परिचालन कार्यालये, न्यू एअरपोर्ट कॉलनी, विले-पार्ले (पूर्व) मुंबई- ४०० ०९९
निवड प्रक्रियामुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2025

AAI Bharti 2024
Airports Authority of India Bharti 2025

AAI Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना प्राथमिक वैद्यकीय सेवा व औषधोपचार देणे.
  • अपघात व तातडीच्या वैद्यकीय परिस्थितीत उपचार देणे.
  • आहार, जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे.
  • औषधसाठा व वैद्यकीय उपकरणांची देखरेख करणे.
  • संस्थेच्या वैद्यकीय धोरणांचे काटेकोर पालन करणे.

AAI Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • किमान MBBS किंवा समतुल्य पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त असावी.

AAI Bharti 2025: वयोमर्यादा

  • 70 वर्षे

AAI Bharti 2025: अनुभव

  • वैद्यकीय पदवी शिवाय उमेवाराला किमान ५ वर्षांचा अनुभव असावा.
  • शासकीय रुग्णालय किंवा खाजगी नामांकित रुग्णालयात अनुभव असणाऱ्यास प्राधान्य

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

AAI Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु. 3000/-
  • ०६ तासांपेक्षा जास्त काम केल्यास प्रति तास रु. ५००/- दिले जातील.
  • वाहतूक आणि इतर आनुषंगिक शुल्क

AAI Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • मुंबई

NHM Satara Bharti 2025, राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा मध्ये रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

AAI Bharti 2025 Apply Online

  • या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने किंवा ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे.
  • ईमेल ने अर्ज करण्यासाठी recttcellwr@aai.aero हा ईमेल आयडी आहे.
  • दिलेल्या जाहिरातीसोबत अर्जाचा फॉर्म भरून पोस्टाने पाठवावा.
  • भरलेल्या अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी.
  • अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडली नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.

AAI Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता

महाव्यवस्थापक (एचआर), भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रादेशिक मुख्यालय, पश्चिम क्षेत्र, एकात्मिक परिचालन कार्यालये, न्यू एअरपोर्ट कॉलनी, विले-पार्ले (पूर्व) मुंबई- ४०० ०९९
ईमेल आयडी – recttcellwr@aai.aero

AAI Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • नोंदणी प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • निवासाचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • वैद्यकीय सल्लागार आचारसंहितेचे स्वीकृती पत्र
  • अर्जासोबत असणारे संमतीपत्र

AAI Bharti 2025: अर्ज शुल्क

  • अर्जासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही

AAI Bharti 2025 selection process

  • या पदाची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
  • आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट केली जाईल.
  • त्यातून उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
  • शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि मुलाखत हे सर्व विचारात घेऊन उमेदवाराची निवड केली जाईल.
  • या पदाची भरती तात्पुरती स्वरूपाची आहे त्यामुळे निवड झालेल्या उमेदवाराने संस्थेच्या सर्व अटी व शर्ती मान्य करणे आवश्यक आहे.

AAI Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 6 एप्रिल 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 एप्रिल 2025

AAI Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Slum Rehabilitation Authority Bharti 2025, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ७५,२४० आजच अर्ज करा!!!

AAI Bharti 2025
AAI Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment