ACE Co-Operative Bank Ltd Mumbai Bharti 2025: ACE Co-Operative Bank Ltd Mumbai Recruitment 2025
ACE को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Senior Manager (Personnel and Banking) आणि Senior Manager – IT ही दोन पदे भरली जाणार आहे, या दोन रिक्त पदासाठी ०२ जागा आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे.
वरील पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने पाठवू शकता, अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि ईमेल आयडी खाली दिलेली आहे.
भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, अर्ज करताना भरतीची जाहिरात बघूनच अर्ज करावा. अंतिम तारखेच्या आत प्राप्त झालेले अर्ज स्वीकार केले जाईल, अंतिम तारखेच्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
ACE Co-Operative Bank Ltd Mumbai Bharti 2025
भरती विभाग
ACE Co-Operative Bank Ltd Mumbai
नोकरी प्रकार
खाजगी नोकरी ( Private Job)
पदाचे नाव
Senior Manager (Personnel and Banking) Senior Manager – IT
ACE Co-Operative Bank Ltd Mumbai Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव
रिक्त जागा
Senior Manager (Personnel and Banking)
०१
Senior Manager – IT
०१
एकूण
०२
ACE Co-Operative Bank Ltd Mumbai Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
Senior Manager (Personnel and Banking)
🔹 मान्यता प्राप्त विद्यापीठातून Graduate with CALIB / CA / CS / ICWA / MBA Finance / Post graduate / Higher Diploma in co-operative management 🔹 बँकिंग क्षेत्रातील ८ वर्षाचा अनुभव.
Senior Manager – IT
🔹B.E. in Computer / IT or MCA Degree / PG Degree 🔹५ वर्षाचा अनुभव
ACE Co-Operative Bank Ltd Mumbai Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations