Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 611 जागांसाठी भरती!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 – महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाने Maha Tribal Bharti 2024 अंतर्गत गट ब (अराजपत्रित) आणि गट क पदांसाठी जाहीर केलेल्या भरतीमध्ये अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ झाली आहे. एकूण 611 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने 12 ऑक्टोबरपासून सुरु आहेत. मुदतवाढ केल्यामुळे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.

Maharashtra Tribal Development Department – Mahatribal Recruitment 2024

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 पदसंख्या व वेतनश्रेणी

एकूण जागा – 611

पद क्र.पदाचे नावपदसंख्यावेतनश्रेणी
1वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक18₹38,600 – ₹1,22,800
2संशोधन सहाय्यक19₹38,600 – ₹1,22,800
3उप लेखापाल/मुख्य लिपिक41₹35,400 – ₹1,12,400
4आदिवासी विकास निरीक्षक01₹35,400 – ₹1,12,400
5वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक205₹25,500 – ₹81,100
6लघुटंकलेखक10₹25,500 – ₹81,100
7अधीक्षक (पुरुष)29₹25,500 – ₹81,100
8अधीक्षक (स्त्री)55₹25,500 – ₹81,100
9गृहपाल (पुरुष)62₹38,600 – ₹1,22,800
10गृहपाल (स्त्री)29₹38,600 – ₹1,22,800
11ग्रंथपाल48₹25,500 – ₹81,100
12सहाय्यक ग्रंथपाल01₹21,700 – ₹69,100
13प्रयोगशाळा सहाय्यक30₹19,900 – ₹63,200
14कॅमेरामेन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर01₹25,500 – ₹81,100
15कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी45₹35,400 – ₹1,12,400
16उच्च श्रेणी लघुलेखक03₹41,800 – ₹1,32,300
17निम्न श्रेणी लघुलेखक14₹38,600 – ₹1,22,800
Total611

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 वयोमर्यादा

01 नोव्हेंबर 2024 रोजी,

18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. खाली दिल्याप्रमाणे,

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षककला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
2संशोधन सहाय्यकपदवीधर
3उप लेखापाल/मुख्य लिपिकपदवीधर
4आदिवासी विकास निरीक्षकपदवीधर
5वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यकपदवीधर
6लघुटंकलेखक(i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
7अधीक्षक (पुरुष)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन/आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
8अधीक्षक (स्त्री)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन/आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
9गृहपाल (पुरुष)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन/आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
10गृहपाल (स्त्री)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन/आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
11ग्रंथपाल(i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
12सहाय्यक ग्रंथपाल(i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
13प्रयोगशाळा सहाय्यक10वी उत्तीर्ण
14कॅमेरामेन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर(i) 12वी उत्तीर्ण (ii) फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 03 वर्षे अनुभव
15कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीकोणत्याही शाखेतील पदवी
16उच्च श्रेणी लघुलेखक(i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
17निम्न श्रेणी लघुलेखक(i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 अनुभव

  • अनुभवाची आवश्यकता नाही.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 नोकरी ठिकाण

संपूर्ण महाराष्ट्र

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 अर्ज शुल्क 

  • राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-
  • खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा

  1. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख   30 नोव्हेंबर 2024 
  2. परीक्षा तारीख –  नंतर कळविण्यात येईल.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक पात्रतेबाबतची कागदपत्रे
  • MS-CIT आणि टायपिंग प्रमाणपत्र
  • डोमसाईल
  • EWS
  • रहिवासी दाखला
  • जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र / नॉन क्रीमीलेअर / इतर आवश्यक प्रमाणपत्र

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 निवड पद्धती

  • सर्व पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने फक्त मराठी माध्यमातून परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात असेल. प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील. परीक्षा राज्यातील जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल.
  • ऑनलाईन घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • ज्या पदांसाठी शारिरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयाकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकूण २०० गुणांची असेल. परिक्षा कालावधी दोन तासांचा राहील.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

📃 मूळ पीडीएफ जाहिरातClick Here
🌐 Online अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाईटClick Here

BRO Bharti 2024 : Border Roads Organisation Recruitment,एकूण ४६६ पदांसाठी भरती जाहीर.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment