WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
AI Airport Services Limited bharti 2024 :AI Airport Services Limited Recruitment 2025:- एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये अधिकारी – सुरक्षा आणि कनिष्ठ अधिकारी – सुरक्षा ही दोन पदे भरली जाणार आहे, या दोन पदासाठी एकूण १४५ रिक्त जागा आहे, ही पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे.
या भरती मध्ये walk Interview द्वारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी वेळेवर उपस्थित राहावे, भरती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, मुलाखतीची तारीख वेळ आणि ठिकाण खाली दिलेले आहे.
AI Airport Services Limited bharti 2024
भरती विभाग | AI Airport Services Limited |
नोकरी प्रकार | सरकारी नोकरी ( Government Job) |
भरती श्रेणी | केंद्र सरकार ( Central Government) |
पदाचे नाव | अधिकारी – सुरक्षा आणि कनिष्ठ अधिकारी – सुरक्षा. |
एकूण रिक्त जागा | १४५ |
शैक्षणिक पात्रता | पदानुसार विविध |
अर्ज करण्याची पद्धत | Walk In Interview |
अधिकृत वेबसाईट | https://www.aiasl.in/ |
AI Airport Services Limited Recruitment 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
अधिकारी सुरक्षा | ०६५ |
कनिष्ठ अधिकारी सुरक्षा. | ०८० |
एकूण | १४५ |
AI Airport Services Limited bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Officer Security अधिकारी सुरक्षा | 🔹Graduation, Must possess valid basic AVSEC certificate, Officer Security has to appear for Re-certification courses approved by BCAS, 🔹Computer knowledge. |
Junior Officer Security कनिष्ठ अधिकारी सुरक्षा | 🔹Graduation, Must possess valid basic AVSEC certificate. |

नवनवीन update साठी :: Click Here
AI Airport Services Limited bharti 2024 वयोमर्यादा / Age limitations :-
पदाचे नाव | वयोमर्यादा |
Officer Security अधिकारी सुरक्षा | ५० वर्षां पर्यंत |
Junior Officer Security कनिष्ठ अधिकारी सुरक्षा | ४५ वर्षां पर्यंत |
AI Airport Services Limited bharti 2024 वेतनश्रेणी / Sallary :-
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
Officer Security अधिकारी सुरक्षा | ₹ ४५,०००/- |
Junior Officer Security कनिष्ठ अधिकारी सुरक्षा | ₹२९,७६०/- |
AI Airport Services Limited bharti 2024 अर्ज शुल्क / Application Fee :-
Category | अर्ज शुल्क |
Ex- servicemen / SC / ST | फी नाही |
Other | ₹ ५०० /- |
🔹 Note :- अर्ज शुल्क DD द्वारे भरायचा आहे, या मध्ये “AI AIRPORT SERVICES LIMITED” असे Mention करावे. |

AI Airport Services Limited bharti 2024 मुलखात / Interview :-
मुलाखतीची तारीख | ६ जानेवारी २०२५ ७ जानेवारी २०२५ आणि ८ जानेवारी २०२५ |
मुलाखतीची वेळ | सकाळी ०९ : ०० ते १२: ०० |
मुलाखतीचे ठिकाण | AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai -400099 |
AI Airport Services Limited bharti 2024 महत्त्वाच्या तारखा / Important Dates :-
मुलाखतीची तारीख | ६ जानेवारी २०२५, ७ जानेवारी २०२५ आणि ८ जानेवारी २०२५ |
AI Airport Services Limited bharti 2024 महत्वाच्या लिंक्स / Important Links :-
📄 जाहिरात | ईथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | https://www.aiasl.in/ |
School Of Scholars Nagpur Bharti 2024, स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये १०५ पदासाठी भरती.
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now