AIIMS Nagpur Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर अंतर्गत 50 पदांसाठी थेट भरतीची सुवर्णसंधी, अर्ज शुल्क आणि प्रक्रिया जाणून घ्या!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

AIIMS Nagpur Bharti 2025: AIIMS Nagpur Recruitment 2025 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूर भरती अंतर्गत “कनिष्ठ रहिवासी” पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने Google Form द्वारे अर्ज करायचा आहे. त्यासाठी Google Form ची लिंक दिली आहे. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी. अर्ज शुल्क ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहेत. त्यासाठी बँकेची माहिती दिली आहे.

अर्ज शुल्क भरण्यासाठी ACCOUNT NUMBER : 40680200000276 हा अकाउंट नंबर वापरायचा आहे. शुल्क भरल्याशिवाय अर्ज स्वीकरला जाणार नाही. मुलाखती द्वारे या पदासाठी उमेदवाराची निवड केली जाईल. अर्जाची संख्या जास्त असेल तर MCQ टाईप लेखी परीक्षा घेतली जाईल. मुलाखतीची तारीख व वेळ कळवली जाईल. उमेदवाराच्या निवडीबाबत AIIMS Nagpur च्या Executive Director यांचा निर्णय अंतिम राहील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

AIIMS Nagpur Recruitment 2025

All India Institute of Medical Sciences (AIIMS), Nagpur has announced the recruitment of “Junior Resident” post. A total of 50 vacancies are to be filled for this post. For this, you have to apply online through Google Form. For this, the link of Google Form is given. All the information in the application should be correct and accurate. The application fee is to be paid offline. For this, the bank information is given.

To pay the application fee, ACCOUNT NUMBER: 40680200000276 is to be used. The application will not be accepted without payment of the fee. The candidate will be selected for this post through interview. If the number of applications is more, an MCQ type written test will be conducted. The date and time of the interview will be communicated. The decision of the Executive Director of AIIMS Nagpur regarding the selection of the candidate will be final.

The last date for applying is 09 July 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.


AIIMS Nagpur Bharti 2025 Notification

  • पदाचे नाव – कनिष्ठ रहिवासी
  • एकूण जागा – 50 जागा
पदाचे नावकनिष्ठ रहिवासी
शैक्षणिक पात्रताMBBS पदवी
वयोमर्यादा30 वर्षे
वेतनदरमहा रु. 56,100/-
नोकरीचे ठिकाणनागपूर
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अर्ज शुल्कसामान्य, EWS, OBC उमेदवारांसाठी – रु.500/-
SC/ ST उमेदवारांसाठी – रु.250/-
OPH/ PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही
निवड प्रक्रियामुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख09 जुलै 2025

AIIMS Nagpur Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराकडे MBBS पदवी (इंटर्नशिपसह पूर्ण केलेली) किंवा NMC/राज्य मान्यताप्राप्त समतुल्य पदवी असावी.
  • निवड झाल्यास NMC/State Registration आवश्यक आहे.

AIIMS Nagpur Bharti 2025

AIIMS Nagpur Bharti 2025: वयोमर्यादा

  • 30 वर्षे
  • SC/ST उमेदवारास वयामध्ये 5 वर्षे पर्यंत सवलत असेल
  • OBC उमेदवारास वयामध्ये 3 वर्षे पर्यंत सवलत असेल
  • अपंग (PwD) उमेदवारास असल्यास
  • General – 10 वर्षे पर्यंत सवलत असेल
  • OBC – 13 वर्षे पर्यंत सवलत असेल
  • SC/ST – 15 वर्षे पर्यंत सवलत असेल

Mumbai Port Trust Bharti 2025, मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई पत्तन प्राधिकरण मध्ये २० रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ४०,०००/- आजच अर्ज करा!!!!

AIIMS Nagpur Bharti 2025: अनुभव

  • या पदांसाठी उमेदवाराकडे अनुभव असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक कालावधीत इंटर्नशिप / प्रोजेक्ट हे अनुभवात विचारात घेतले जाणार नाहीत.

AIIMS Nagpur Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु. 56,100/- (वेतनस्तर- 10)

AIIMS Nagpur Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • नागपूर

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

AIIMS Nagpur Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी दिलेल्या लिंकवर जाऊन Google Form द्वारे अर्ज करावा लागेल.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावी.
  • अर्ज शुल्क ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहेत. त्यासाठी बँकेची माहिती दिली आहे.
  • शेवटच्या तारखेनंतर केलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

AIIMS Nagpur Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र (पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड)
  • जन्म प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्रे
  • इयत्ता 10 वी व 12 वी चे प्रमाणपत्रे
  • MBBS चे गुणपत्रक व प्रमाणपत्रे
  • इंटर्नशिप पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
  • FMGE प्रमाणपत्र (परदेशी वैद्यकीय पदवीधरांसाठी)
  • राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) / राज्य वैद्यकीय परिषदेची नोंदणी
  • अनुभव प्रमाणपत्र
  • आरक्षण श्रेणीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • NEFT तपशीलाची मूळ प्रत
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • NOC प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)

AIIMS Nagpur Bharti 2025: अर्ज शुल्क

  • सामान्य, EWS, OBC उमेदवारांसाठी – रु.500/-
  • SC/ ST उमेदवारांसाठी – रु.250/-
  • OPH/ PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही

शुल्क भरण्यासाठी बँकचे तपशील

बँकेचे नाव : BANK OF BARODA,
शाखा : AIIMS NAGPUR, CAMPUS
NAME OF THE ACCOUNT : AIIMS EXAM FEE
ACCOUNT NUMBER : 40680200000276
IFSC CODE : BARB0VJNAAP (5TH CHARACTER IS ZERO)

AIIMS Nagpur Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • या पदासाठी उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त असेल तर MCQ टाईप लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • मुलाखतीची तारीख व वेळ कळवली जाईल.
  • लेखी चाचणी झाल्यास, त्याच्या आधारे पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल.
  • नंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीस बोलावले जाईल.
  • मुलाखतीला हजर राहिल्यामुळे निवड झालीच असे नाही, हे उमेदवाराने लक्षात घ्यावे.
  • उमेदवाराच्या निवडीबाबत AIIMS Nagpur च्या Executive Director यांचा निर्णय अंतिम राहील.

AIIMS Nagpur Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 10 जून 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जुलै 2025

AIIMS Nagpur Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

DIAT Pune Bharti 2025: प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ४२,०००/- आजच अर्ज करा!!!

AIIMS Nagpur Bharti 2025
AIIMS Nagpur Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now