दारुगोळा कारखाना खडकी मध्ये उमेदवारांसाठी नोकरीची संधी असा करा अर्ज : Ammunition Factory Khadki Bharti 2024

Ammunition Factory Khadki Bharti 2024 : दारूगोळा कारखाना खडकी नवीन विविध रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांसाठी निर्माण झालेली आहे . भरतीसाठी आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे आपल्याला अर्ज हा गोष्ट 2024 पर्यंत ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे . लवकर अर्ज सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सादर करायचा आहे .

Ammunition Factory Khadki Bharti 2024

पुणे या अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर झालेले आहे . दारुगोळा कारखाना खडके अंतर्गत ही भरती सादर झालेले आहे . तसेच या भरतीसाठी पात्रता काय असणार आहे . पद संख्या किती आहे . शैक्षणिक पात्रता पगार अर्ज पद्धत या सर्व विषयी माहिती आपण घेणार आहोत . Ammunition Factory Khadki Bharti 2024

भरती विभाग दारूगोळा कारखाना खडकी
पदाचे नाव पदवीधर प्रशिक्षणार्थी
पदसंख्या 40
वयोमर्यादा पदानुसार
शैक्षणिक पात्रता विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता

Ammunition Factory Khadki Bharti 2024 : अनेक असे तरुण आहेत की त्यांच्याकडे रोजगाराची संधी उपलब्ध झालेल्या नाहीत भरपूर शिकून देखील अजून रोजगार निर्माण झालेली नाहीत . अशा उमेदवारांसाठी दारूगोळा कारखाना खडकी मध्ये 39 पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आलेली आहे . साठी उमेदवारांचे शिक्षण वेदर असणे आवश्यक आहे . तसेच वेगवेगळ्या पदवीधर उमेदवारांना शिक्षणानुसार वेगवेगळे पद दिले जाणार आहे . बीएससी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल . तसेच चांगल्या प्रकारची नोकरी डिझाईन वेतन श्रेणी देखील पदानुसार दिले जाईल .Ammunition Factory Khadki Bharti 2024

Ammunition Factory Khadki Bharti 2024 : भरती बद्दल संपूर्ण माहिती…

  • या भरतीचे पूर्ण नाव दारुगोळा कारखाना खडके पुणे भरती विभागात दारूगोळा कारखाना पुणे विभाग तसेच दारुगोळा कारखाना खडकी पुणे विभागामार्फत पदवीधर प्रशिक्षणार्थी या पदासाठी भरती होणार आहे .
  • दारुगोळा कारखाना खडके अंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी या पदासाठी 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
  • तसेच वयोमर्यादा अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी शैक्षणिक विविध पदानुसार शैक्षणिक पात्रता आहे .
  • तसेच नोकरीचे ठिकाण हे खडकी पुणे महाराष्ट्र असे असणार आहे अर्ज करण्यासाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे .
  • अंतिम मुदत होण्याअगोदर अर्ज सबमिट करायचे आहेत मुख्य महाव्यवस्थापक दारूगोळा कारखाना खडकी पुणे महाराष्ट्र 411003 या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे .
  • तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2024 आहे यामध्ये 40 पट संख्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत 23 ऑगस्ट नंतर येणारे अर्ज किंवा उमेदवारांनी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत .
  • त्यासाठी दरमहा पदवीधर प्रशिक्षणार्थी 9000 रुपये दिले जाणार आहेत .

Ammunition Factory Khadki Bharti 2024 : या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 28 ऑगस्ट 2024 पर्यंत दिलेले आहे तसेच उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतील तसेच भरती साठी वयोमर्यादा आहे 22 ते 40 वर्षे या दरम्यान असणार आहे 28 ऑगस्ट नंतर जमा केलेले फॉर्म जाणार

Ammunition Factory Khadki Bharti 2024 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  • शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार ठरविण्यात येणार आहे .
  • तसेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत या भरतीचा अर्ज आपल्या ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे .
  • यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 28 ऑगस्ट 2024 अशी देण्यात आलेले आहे हा अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने होणार आहे .
  • तसेच अर्ज करण्यासाठी शेवटचे दिनांक 28 ऑगस्ट हे असणार आहे अंतिम दिनांक नंतर करण्यात येणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत .

Ammunition Factory Khadki Bharti 2024 : भरतीसाठी वयोमर्यादा देखील ठेवण्यात आलेले आहे तसेच ज्या उमेदवाराची वय 40 वर्षापर्यंत आहे अशा उमेदवारांना मुख्यमंत्री साठी अर्ज करता येणार नाही आहे40 पेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही .

दारूगोळा कारखाना खडकी पुणे भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?

  • आधार कार्ड
  • एसएससी मार्क
  • एच एस सी मार्क
  • मार्कशीट प्रत
  • अंतिम वर्ष अभियंता प्रमाणपत्र
  • पदवी पदविका
  • जातानी वैधता प्रमाणपत्राची
  • ओबीसी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
  • शारीरिक दृष्ट्या अपंग उमेदवारांसाठी पीएच प्रमाणपत्र लागू

बरोबर फॉरमॅट नुसार डिक्लेरेशन पेपरवर फॉरमॅट नुसार पाच वर्षे पूर्ण वृत्तांच्या पडताळणीसाठी संशोधन फार्मच्या प्रति वेबसाईट वर डाऊनलोड काढलेला लाल पार्श्वभूमी पासवर्ड आकाराचा पाच प्रति फोटो या ठिकाणी अशा पद्धतीने या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात .

एलआयसी हाऊसिंग फायनान्स अंतर्गत भरतीची सुवर्णसंधी , लगेचच करा अर्ज : LIC HFL Bharti 2024





Ammunition Factory Khadki Bharti 2024 : जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल व लवकरात लवकर या भरतीचा साठी अर्ज करावा लागेल पदांची संख्या कमी असल्यामुळे अर्ज करणारे संख्या जास्त असू शकते त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत यासाठी शैक्षणिक काही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे बीएससी उमेदवारांना जास्तीत जास्त दिले जाणार

दारुगोळा कारखाना खडकी भरती 2024 या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मूळ पीडीएफ गरजेचे आहे .
  • आवश्यक असलेल्या अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
  • अपूर्ण अर्ज नाकारले जाणार आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट असे आहे.
  • अर्ध अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी.
  • सर्वप्रथम भरतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तिथे लॉगिन करावे लागेल.
  • त्यानंतर लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म येईल.
  • तो फॉर्म अजून करिता भरणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेला फॉर्म परत एडिट करता येणार नाही त्यामुळे माहिती काळजीपूर्वक भरून घ्या व परत एकदा तपासून पहा .
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी असल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही .

Ammunition Factory Khadki Bharti 2024 : वरील दिलेल्या माहितीनुसार योग्य व अचूक माहिती भरून तुम्ही देखील अर्ज करू शकता. व चांगल्या पगाराचे नोकरी मिळवू शकता अर्जाबरोबरच आवश्यक कागदपत्रे देखील जोडणे .आवश्यक आहे. तसेच त्यामध्ये अर्ज करताना काही अटी यांचे देखील पालन करणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

FAQ :

दारुगोळा कारखाना खडकी भरती 2024 साठी किती जागा रिक्त आहेत ?

दारूगोळा कारखाना खडकी भरतीसाठी 40 जागा रिक्त आहेत .

दारुगोळा कारखाना खडकी भरतीसाठी दरमहा पगार किती देण्यात येणार आहे ?

दारूगोळा कारखाना खडकी भरतीसाठी दरमहा पगार नऊ हजार रुपये दिले जाणार आहे

Leave a Comment