WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
Ammunition Factory Khadki Bharti 2025 दारुगोळा कारखाना खडकी मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस,डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिस ही पदे भरली जाणार आहे, या दोन पदासाठी एकूण ५० रिक्त जागा आहे.
शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे, अर्ज करताना भरतीची जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा, इंजिनीअरिंग आणि ITI उत्तीर्ण असलेल्या असलेल्या उमेदवारांनी ही खास सांधी आहे.
भारतi बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, भरतीचा अर्ज कसा भरावा आणि भरतीची जाहिरात खाली दिलेले आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे.
Ammunition Factory Khadki Bharti 2025
भरती विभाग | Ammunition Factory Khadki |
नोकरी प्रकार | सरकारी नोकरी ( Government Job) |
भरती श्रेणी | केंद्र सरकार ( Central Government) |
पदाचे नाव | इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिस |
एकूण रिक्त पदे | ५० |
शैक्षणिक पात्रता | पदानुसार विविध |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://munitionsindia.in/ |
Ammunition Factory Khadki Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस | २५ |
डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिस | २५ |
एकूण | ५० |
Ammunition Factory Khadki Bharti 2025 Education Qualification/शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस | सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवी |
डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिस | सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा |
नवनवीन update साठी :: Click Here
Ammunition Factory Khadki Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations
पदाचे नाव | वयोमर्यादा ७ जानेवारी २०२५ रोजी |
इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस | किमान १४ वर्ष |
डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिस | किमान १४ वर्ष |
Ammunition Factory Khadki Pune Recruitment 2025 salary/वेतनश्रेणी
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस | ₹ ९००० /- |
डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिस | ₹ ८०००/- |
Ammunition Factory Khadki Recruitment 2025 अर्ज शुल्क / Application Fee
🔹 फी नाही |
Ammunition Factory Khadki Pune Recruitment 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location
🔹 नोकरीचे ठिकाण खडकी, पुणे |

Ammunition Factory Khadki Bharti 2025 How To Apply/अर्ज कसा करावा
🔹 या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. |
🔹आधी खाली दिलेला Google Form भरावा. |
🔹 जाहिरातीमधील Application From भरा आणि खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. |
🔹अर्ज पाठवताना लीफाफ्यावर कोणत्या पदासाठी अर्ज करत आहे ते नमूद करा. |
🔹अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. |
🔹 भरती मध्ये अर्ज करताना भरतीची जाहिरात बघावी |
Ammunition Factory Khadki Bharti 2025 निवड प्रक्रिया/ Selection Process
🔹Merit List |
Ammunition Factory Khadki Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा/ Important Dates
अर्ज प्रक्रिया सुरुवात | २७ डिसेंबर २०२४ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | ७ जानेवारी २०२५ |

Ammunition Factory Khadki Bharti 2025 महत्त्वाच्या लिंक्स/ Important Links
📄 अधिकृत जाहिरात | ईथे क्लिक करा |
📃Google Form | इथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | https://munitionsindia.in/ |
Ammunition Factory Khadki Bharti 2025 अर्ज पाठविण्याचा पत्ता
🔹अर्ज पाठविण्याचा पत्ता – General Manager, Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra, PIN- 411 003 |
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now