आपणा सहकारी बँक लिमिटेड, मुंबई उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध : पहा अर्ज प्रक्रिया : Apna Sahakari Bank Bharti 2024

Apna Sahakari Bank Bharti 2024 ; आपणा सहकारी बँक लिमिटेड, मुंबई अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 अशी आहे. तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असल्यास तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी अपना बँक विभागांमध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे.

Apna Sahakari Bank Bharti 2024
Apna Sahakari Bank Bharti 2024

पदाचे नाव-– मुख्य कार्यकारी अधिकारी

शैक्षणिक पात्रता-– शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार आहे

नोकरी ठिकाण-– मुंबई

वयोमर्यादा-– 55 ते 65 वर्ष

अर्ज पद्धती-– ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख-– 08 ऑक्टोंबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

Apna Sahakari Bank Bharti 2024 साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडण्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Apna sahakari bank png

Apna Sahakari Bank Bharti 2024 अर्ज कसा करायचा आहे ?

  • या भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 8 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे. वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहे. Apna Bank Bharti 2024
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासणी उदाहरण दिलेले अधिकृत जाहिरात पीडीएफ पासून आपल्या अर्ज करायचे आहेत. भारतामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य आहे त्यात भरायचे आहे ग्राह्य धरले जाणार नाही.
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना मग वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवाराने शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे. मोबाईल मधून सिलेक्ट करायचा आहे. आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहे.
  • पासपोर्ट करत असताना असावा आणि त्यावरचे फोटो डायरेक्ट देखील असावे. मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे.Apna Bank Bharti 2024
  • एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे अर्ज एकदा सबमिट करायचा आहे.

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अर्जयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

बॉम्बे उच्च न्यायालयात रिक्त पदाकरिता भरती सुरू

अर्ज कसा करायचा आहे ?

या भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

Leave a Comment