Armoured Vehicles Nigam Limited Institute of Learning Ambernath Bharti 2025, आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग अंबरनाथ मध्ये नवीन जगासाठी भरती.
Armoured Vehicles Nigam Limited Institute of Learning Ambernath Bharti 2025:: AVNLIOL Ambernath Recruitment 2025 आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग अंबरनाथ मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये कनिष्ठ व्यवस्थापक मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन पदासाठी भरती करण्यात आले आहे, या दोन पदासाठी एकूण १८ रिक्त जागा आहे.
पदाच्या पात्रतेनुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे, अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.
भरती मध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे, ऑफलाईन अर्ज कसा करावा, अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि भरतीची जाहिरात खाली दिलेली आहे, भराती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.