Army Ordnance Corps Bharti 2024, आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC ) मध्ये विविध पदासाठी ७२३ जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Army Ordnance Corps Bharti 2024 :: Army Ordnance Corps Recruitment 2024 :- भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC) मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये एकूण ७२३ रिक्त पदे भरली जाणार आहे, त्या करिता आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.

Army Ordnance Corps Recruitment 2024 मध्ये विविध रिक्त पदे भरली जाणार आहे जसे की, मटेरियल असिस्टंट (MA) कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (JOA), सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG), टेली ऑपरेटर ग्रेड-II, फायरमन, सुतार आणि जॉइनर, पेंटर आणि डेकोरेटर, एमटीएस आणि ट्रेड्समन पोस्ट. तरी या पदानुसर पात्र असलेल्या उमेदवारांनी ईथे अर्ज करू शकता, १० वी उत्तीर्ण, १२वी उत्तीर्ण, डिप्लोमा आणि पदवी धारकांसाठी ही उत्तम सांधी आहे, तरी अंतिम तारखेच्या अगोदर आँनलाईन पद्धतीने अर्ज करावे, भरती प्रक्रिये बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे. आँनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि भरती जाहिरात खाली दिलेली आहे.

Army Ordnance Corps Recruitment 2024

आँनलाईन अर्ज करण्या आधी भरती जहिरत काळजी पूर्वक वाचून घ्यावी नंतरच अर्ज करावा.

Army Ordnance Corps Bharti 2024

भरती विभाग आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC )
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
(Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government )
पदाचे नावविविध पदे
रिक्त जागा७२३
जाहिरात क्रमांकAOC/CRC/2024/OCT/AOC-03
शैक्षणिक पात्रतापदानुसर विविध
अर्ज करण्याची पद्धतआँनलाईन
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारतात

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Indian Institute of Management Mumbai bharti 2024, IIM Mumbai मध्ये विविध पदासाठी भरती

Army Ordnance Corps Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-

पदाचे नावरिक्त पदे
मटेरियल असिस्टंट (MA)१९
ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA)२७
सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG)०४
टेली ऑपरेटर ग्रेड-II०१४
फायरमन२४७
कारपेंटर आणि जॉइनर०७
पेंटर आणि डेकोरेटर०५
MTS११
ट्रेड्समन मेट३८९
एकूण७२३

Army Ordnance Corps Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-

पदाचे नावEducation Qualification
मटेरियल असिस्टंट (MA)कोणत्याही शाखेतील Dgree किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA)(i) १२वी उत्तीर्ण
(ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG) (i) १०वी उत्तीर्ण   
(ii) अवजड वाहने चालक परवाना 
(iii) ०२ वर्षे अनुभव.
टेली ऑपरेटर ग्रेड-II(i) १२वी उत्तीर्ण   
(ii) पीबीएक्स बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.
फायरमन१० वी उत्तीर्ण
कारपेंटर आणि जॉइनर(i) 10वी उत्तीर्ण
 (ii) ITI (कारपेंटर & जॉइनर) किंवा ०३ वर्षे अनुभव
पेंटर आणि डेकोरेटर(i) 10वी उत्तीर्ण  
(ii) ITI (पेंटर) किंवा
०३ वर्षे अनुभव
MTS१० वी उत्तीर्ण
ट्रेड्समन मेट१० वी उत्तीर्ण

Army Ordnance Corps Bharti 2024 वयोमर्यादा/ Age Limitations :-

पदाचे नाववयोमर्यादा
मटेरियल असिस्टंट (MA)१८ ते २७ वर्षा पर्यंत
ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA)१८ ते २५ वर्षां पर्यंत
सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG)१८ ते २७ वर्षां पर्यंत
टेली ऑपरेटर ग्रेड-II१८ ते २५ वर्षां पर्यंत
फायरमन१८ ते २५ वर्षां पर्यंत
कारपेंटर आणि जॉइनर१८ ते २५ वर्षां पर्यंत
पेंटर आणि डेकोरेटर१८ ते २५ वर्षां पर्यंत
MTS१८ ते २५ वर्षां पर्यंत
ट्रेड्समन मेट१८ ते २५ वर्षां पर्यंत

वयाची अट/ Age Relaxation

२२ डिसेंबर २०२४ रोजी

Category Age Relaxation
SC / ST०५ वर्ष
OBC०३ वर्ष
PwD (SC/ ST)१५ वर्ष
PwD (OBC)१३ वर्ष
PwD(Unreserved)१० वर्ष

Army Ordnance Corps Bharti 2024 परिक्षा फी / Examination Fee :-

Category Examination Fee
SC / STफी नाही
OBCफी नाही

Army Ordnance Corps Bharti 2024 वेतश्रेणी / Salary :-

पदाचे नाववेतनश्रेणी
(७ व्या वेतन आयोग नुसार)
मटेरियल असिस्टंट (MA)Level 5
₹. २९,२००/- ते ₹.९२,३००/
ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA)Level 2
₹. १९,९००/- ते
₹. ६३,२०० /
सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG)Level 2
₹. १९,९००/- ते
₹. ६३,२०० /
टेली ऑपरेटर ग्रेड-IILevel 2
₹. १९,९००/- ते
₹. ६३,२०० /
फायरमनLevel 2
₹. १९,९००/- ते ₹. ६३,२०० /
कारपेंटर आणि जॉइनरLevel 2
₹. १९,९००/- ते
₹. ६३,२०० /
पेंटर आणि डेकोरेटरLevel 2
₹. १९,९००/- ते
₹. ६३,२०० /
MTSLevel I
₹. १८,०००/- ते
₹. ५६,९००/
ट्रेड्समन मेटLevel I
₹. १८,०००/- ते
₹. ५६,९००/

Army Ordnance Corps Recruitment 2024 नोकरीचे ठिकाण :-

🔹संपूर्ण भारतात

Army Ordnance Corps Recruitment 2024 महत्वाच्या तारखा/ Important Dates

अर्ज प्रकिया सुरूसुरू आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ डिसेंबर २०२४
परिक्षा दिनांकनंतर कळवण्यात येईल

Army Ordnance Corps Recruitment 2024 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links :-

📃 जाहिरातईथे क्लिक करा
🌐Apply Online ईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट https://indianarmy.nic.in/

North Western Railway Bharti 2024 :: १० वी, ITI उत्तीर्ण उमेदवारासाठी उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये नोकरीची संधी!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment