Arogya Vibhag Solapur Bharti 2025: Arogya Vibhag Solapur Recruitment 2025
आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर येथे पार्ट टाईम योग प्रशिक्षक पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती सरकारी नाही, मानधन स्वरूपाची आहे. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त योग संस्थेकडून प्रमाणित योग प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. नोकरीचे ठिकाण सोलापूर आहे. त्यामुळे स्थानिक पात्र उमेदवारांनाच संधी दिली जाईल.
अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे. त्यासाठी उमेदवाराने मुलाखतीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सोलापूर येथे उपस्थित राहावे. पार्ट टाईम मध्ये योग प्रशिक्षकांना दरमहा एकूण 32 योग सत्रे घेणे बंधनकारक आहे. एका योगा सेशनचे 250 दिले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ईमेल द्वारे अर्ज करावा. त्यासाठी ayushsolapur2023@gmail.com हा ईमेल आयडी आहे. पात्र उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
Health Department Zilla Parishad Solapur Recruitment 2025
The Health Department of Zilla Parishad Solapur has announced recruitment for part-time Yoga Instructor positions. This is not a government job but is an honorarium-based position. Candidates must have a certified yoga training certificate from a recognized yoga institute. The job location is Solapur, and therefore only eligible local candidates will be given an opportunity.
There is no application fee for applying. Selection will be done through interviews. For this, candidates should be present at the District Health Officer’s office, Zilla Parishad Solapur, for the interview. Part-time yoga instructors are required to conduct a total of 32 yoga sessions per month. Rs. 250 will be provided for each yoga session.
The last date to apply is March 7, 2025. Eligible and interested candidates should apply via email. The email ID for this is ayushsolapur2023@gmail.com. Eligible candidates should carefully read the advertisement PDF before applying.
Arogya Vibhag Solapur Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – योग प्रशिक्षक.(पार्ट टाईम)
वयोमर्यादा | 29 वर्षे |
नोकरीचे ठिकाण | सोलापूर |
वेतन | दरमहा रु. 8000 |
अर्ज शुल्क | नाही |
निवड प्रक्रिया | मुलाखतीद्वारे |

Arogya Vibhag Solapur Bharti 2025: वयोमर्यादा
29 वर्षांपासून पुढे
Arogya Vibhag Solapur Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
विद्यापीठ पदवी किंवा योग डिप्लोमा किंवा QCI/YCB स्तर 1,2,3 किंवा मान्यताप्राप्त योग संस्थेकडून प्रमाणित योग प्रशिक्षण प्रमाणपत्र
Arogya Vibhag Solapur Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
सोलापूर
Arogya Vibhag Solapur Bharti 2025: वेतन
दरमहा रु. 8000
Arogya Vibhag Solapur Bharti 2025: अनुभव
अनुभव आवश्यक नाही पण अनुभव असणाऱ्यास प्रथम प्राधान्य
Arogya Vibhag Solapur Bharti 2025: अर्ज शुल्क
अर्ज करण्यास कोणतेही अर्ज शुल्क नाही.
Arogya Vibhag Solapur Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑनलाईन ईमेल द्वारे करायचा आहे.
- जाहिरातीसोबत दिलेला अर्ज भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा
- स्कॅन केलेल्या कागदपत्रांची Pdf करून ईमेल करा.
- ayushsolapur2024@gmail.com या ईमेल आयडी वर अर्ज करा.
- मुलाखतीसाठी उमेदवाराने जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सोलापूर येथे उपस्थित राहावे.
Arogya Vibhag Solapur Bharti 2025: अर्ज करण्याचा पत्ता (ईमेल आयडी)
- ayushsolapur2024@gmail.com
नवनवीन update साठी :: Click Here
Arogya Vibhag Solapur Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो
- योगा सर्टिफिकेट
- आधारकार्ड
- मतदान कार्ड
- शैक्षणिक कागदपत्रे (१० वी आणि १२ वीचे प्रमाणपत्र व गुणपत्रक)
- अनुभव प्रमाणपत्र
Arogya Vibhag Solapur Bharti 2025: निवड प्रक्रिया
- निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
- उमेदवाराने मुलाखतीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सोलापूर येथे यायचं आहे.
- मुलाखतीसाठी येण्या-जाण्याचा खर्च दिला जाणार नाही.
- ही कायमस्वरूपाची आणि सरकारी नोकरी नाही आहे. ही तात्पुरती स्वरूपाची भरती आहे.
- दरमहा ३२ योग सत्रे घेणे गरजेचे आहे. प्रत्येक योग्य सत्राला २५०रु. असे मानधन असेल.
- जर योग प्रशिक्षक दोन किंवा अधिक दिवस विनापरवानगी अनुपस्थित राहिल्यास, त्यांची सेवा समाप्त केली जाईल.
- जे उमेदवार आधीच इतर आरोग्य संस्था, आयुष्मान आरोग्य मंदिर किंवा तत्सम ठिकाणी कार्यरत आहेत, ते या भरतीसाठी पात्र राहणार नाहीत. त्यामुळे त्यांनी अर्ज करू नये.
- नोकरीचे ठिकाण सोलापूर आणि त्यात ही पार्ट टाईम असल्यामुळे स्थानिक पात्र उमेदवारांनाच संधी दिली जाईल.
Arogya Vibhag Solapur Bharti 2025: महत्वाच्या तारीख
अर्ज करण्यास सुरुवात – 24 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मार्च 2025
Arogya Vibhag Solapur Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
