Atal Pension Yojana: अटल पेन्शन योजना! अधिक माहिती जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Atal Pension Yojana APY: भारत सरकारने 2015 मध्ये अटल पेन्शन योजना (APY) सुरु केली होती. या योजनेचा उद्देश होता की असंघटित क्षेत्रातील कामगारांना ही वृद्धापकाळात एक आर्थिक सुरक्षा मिळावी. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही उत्पन्नाचा एक स्रोत राहावा जेणेकरून म्हातारपणातील जीवन सुखरूप जगात येईल. वय होईल तसे आरोग्य ढासळते . दुखणी सुरु होतात त्यासाठी त्यांना या योजनेच्या माध्यमातून एक आर्थिक मदत मिळू शकते. या योजनेचा दरमहा हप्ता ही सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल असाच आहे. तसेच लाभार्थ्यांच्या मृत्यूनंतर ही पेन्शन ची रक्कम कुंटुबाला म्हणजे नॉमिनी असणाऱ्या सदस्याला मिळते. लाभार्थ्यांचे वय 18 ते 40 पर्यंतच असावे. या योजनेसाठी ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो.

The Government of India launched the Atal Pension Yojana (APY) in 2015. The aim of this scheme was to provide financial security to workers in the unorganized sector during their old age. It was designed to be a source of income after completing 60 years of age so that they could live their elderly life comfortably. As age increases, health deteriorates and ailments begin, for which they can get financial assistance through this scheme.

The monthly installment of this scheme is affordable for common people. Also, after the death of the beneficiary, the pension amount is given to the family, meaning the nominated member. The beneficiary’s age should be between 18 to 40 years. Applications for this scheme can be made both offline and online.

Atal Pension Yojana : Introduction

घटकतपशील
पेन्शन रक्कम₹1,000 ते ₹5,000 प्रति महिना
योगदान कालावधीकिमान 20 वर्षे
वयोमर्यादा18 वर्षे – 40 वर्षे
मॅच्युरिटी वय60 वर्षे

Atal Pension Yojana(APY): योजनेची उद्दिष्ट्ये

  • या योजनेमुळे वृद्धापकाळात एक आर्थिक मदत मिळते व आर्थिक सुरक्षा मिळते.
  • या योजनेत मुख्यतः असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन दिली जाते.
  • 60 वर्षानंतर वृद्धापकाळात महिन्याला पेन्शन मिळणार.
  • लाभार्थ्यांच्या मृत्यूनंतर पती किंवा पत्नीला पेन्शन व नॉमिनीला एकरकमी रक्कम मिळेल.
Atal Pension Yojana
Atal Pension Yojana

Atal Pension Yojana (APY): योजनेची वैशिष्ट्ये

  • लाभार्थ्याला दर महिन्याला रु. 1,000 ते रु.5,000 पर्यंत पेन्शन मिळेल.
  • विशेष निकषानुसार सरकारकडून 50% सह-योगदान मिळेल.
  • लाभार्थी पेन्शन मिळणारे खाते एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकतो.
  • लाभार्थ्यांच्या मृत्यूनंतर पती किंवा पत्नी कोणीही नॉमिनल असेल त्यास पेन्शनची रक्कम दिली जाईल.

Atal Pension Yojana (APY): पात्रता

  • लाभार्थ्यांचे वय 18 ते 40 पर्यंत असावे.
  • अर्जदाराने KYC करून बँक खाते उघडणे आवश्यक

Atal Pension Yojana (APY): योजनेचा फायदा

  • वृद्धापकाळात एक आर्थिक सुरक्षितता मिळते. वयाच्या साठीत पोहचल्यानंतर ही एक उत्पन्नाचा मार्ग चालू राहतो. त्यामुळे दैनंदिन जीवनशैली सुरळीत चालू राहते.
  • या योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन दिली जाणार आहे त्यामुळे खाजगी नोकरी करणारे किंवा इतर संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना निवृत्ती लाभ देऊ शकत नाही.
  • सामान्य माणसाला परवडेल एवढाच हप्ता असणार आहे त्यात ही उत्पन्नानुसार दरमहा हप्ता निवडू शकता.
  • लाभार्थ्यांच्या मृत्यूनंतर ही कुंटुंबाला म्हणजेच नॉमिनल सदस्याला पेन्शनची रक्कम मिळणार.
  • काही विशेष परिस्थितीत ६० वर्षांपूर्वीही पैसे काढण्याची परवानगी दिली जाते.

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Atal Pension Yojana (APY): आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र
  • मतदान कार्ड
  • आधार कार्ड
  • लाईटबील
  • रेशनकार्ड
  • बँक पासबुक
  • ECS (Auto Debit) फॉर्म
  • मोबाईल नंबर
  • नॉमिनी बद्दल ची सर्व माहिती

Atal Pension Yojana (APY): अर्ज प्रक्रिया

  • अर्जदार ऑनलाईन तसेच ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जवळच्या बँकेत जाऊन थेट एपीवाय खाते उघडण्याचा फॉर्म करू शकता.
  • फॉर्म मध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती नॉमिनी बद्दलची माहिती सर्व भरा.
  • तसेच ECS (Auto Debit) मँडेट भरून वर्म बँकेत जमा करा.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एनएसडीएल (NSDL)च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • ‘अटल पेन्शन योजना’ निवडून आवश्यक सर्व ती माहिती भरा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करन फॉर्म सबमिट करा.

Atal Pension Yojana (APY): महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
Online अर्जइथे क्लिक करा
Atal Pension Yojana
Atal Pension Yojana

Pradhan Mantri MUDRA Yojana PMMY: प्रधानमंत्री मुद्रा योजना ! लघु उद्योगांना मिळणार 10 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment