Mumbai Port Trust Bharti 2024: मुंबई पोर्ट ट्रस्ट, बंदर प्राधिकरण मध्ये 10 रिक्त पदांची भरती ! अधिक माहिती जाणून घ्या.
Mumbai Port Trust Recruitment 2024 :: Mumbai Port Authority Recruitment 2024 Mumbai Port Trust Bharti 2024: मुंबई पोर्ट ट्रस्ट (MPT) च्या मुंबई पोर्ट अथॉरिटी मरीन विभागाने शिपिंग असिस्टंट या पदांच्या करार तत्त्वावरील भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज www.mumbaiport.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करून ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. या पदासाठी 10 रिक्त जागा आहेत. फॉर्म भरण्याची शेवटची … Read more