BEL Bharti 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)अंतर्गत 32 रिक्त जागांची भरती जाहीर! पात्रता : ITI, १२ वी,डिप्लोमा!!

BEL Bharti 2025

BEL Bharti 2025: BEL Recruitment 2025 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती (BEL)अंतर्गत “तंत्रज्ञ, अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ सहाय्यक” या तीन पदांची भरती करायची आहे. या पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरायच्या आहेत. तंत्रज्ञच्या 21, अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थीच्या 08 आणि कनिष्ठ सहाय्यक पदाच्या 03 जागा भरायच्या आहेत. सर्व पदांसाठी अनुभव आवश्यक आहे. उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती खोटी … Read more

ISRO Apprentice Bharti 2025:भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अप्रेंटिस भरती जाहीर! पात्रता : ITI, डिप्लोमा.

ISRO Apprentice Bharti 2025

ISRO Apprentice Bharti 2025:ISRO Apprentice Recruitment 2025 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 75 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी, डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी, डिप्लोमा अप्रेंटिस (कमर्शियल प्रॅक्टिस), ITI अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरून सबमिट करायचा आहे. त्यासोबतच आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड … Read more

MPKV Bharti 2025: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर अंतर्गत “कनिष्ठ अभियंता” या पदाची भरती जाहीर! अधिक माहिती पहा.

MPKV Bharti 2025

MPKV Bharti 2025: MPKV Recruitment 2025 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर अंतर्गत “कनिष्ठ अभियंता” या पदाची भरती जाहीर झाली आहे. इलेक्ट्रिकल इंजिनीयरच्या 3 आणि सिव्हिल इंजिनीयरच्या 4 अशा एकूण 07 रिक्त जागा भरायच्या आहेत. ही भरती तात्पुरती स्वरूपाची कंत्राटी आहे. या दोन्ही पदासाठी अनुभव आवश्यक आहे. या पदासाठी आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट … Read more

NHM Buldhana Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा अंतर्गत 94 रिक्त जागांची भरती जाहीर! अधिक माहिती जाणून घ्या.

NHM Buldhana Bharti 2025

NHM Buldhana Bharti 2025: NHM Buldhana Recruitment 2025.राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा अंतर्गत वैद्यकिय अधिकारी MBBS, एन्टोमॉलॉजिस्ट, पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट, लॅब टेक्नीशिय, स्टाफ नर्स, बहुउददेशिय आरोग्य सेवक (पुरुष) या पदाची भरती जाहीर झाली आहे. ही भरती एकूण 94 रिक्त जागा भरण्यासाठी होणार आहे. यासाठी सर्व पदांसाठी अनुभवी उमेदवार हवे आहेत. निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे होईल. … Read more

NBT Bharti 2025: नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत पदांची भरती! ऑफलाईन अर्ज प्रक्रिया… अधिक माहिती पहा

NBT Bharti 2025

NBT Bharti 2025: National Book Trust Recruitment 2025. नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया येथे यंग प्रोफेशनल (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) या पदाची भरती जाहीर झाली आहे. यंग प्रोफेशनल (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) पदाच्या 2 आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) पदासाठी 1 अशा एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. या दोन्ही पदांसाठी अनुभव … Read more

ESIC Mumbai Bharti 2025: ESIC मुंबई येथे 29 रिक्त पदांची भरती जाहीर! थेट मुलाखतीद्वारे होणार भरती…पहा अधिक माहिती.

ESIC Mumbai Bharti 2025

ESIC Mumbai Bharti 2025: ESIC Mumbai Recruitment 2025: कर्मचारी राज्य विमा निगम मुंबई अंतर्गत “ज्येष्ठ रहिवासी, पूर्णवेळ तज्ञ, आयुर्वेद चिकित्सक, होमिओपॅथी चिकित्सक, अर्धवेळ/पूर्णवेळ सुपर स्पेशालिस्ट”या चार पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. या पदाची भरती करार तत्वावर आहे. उमेदवारांची कामगिरी समाधानकारक नसल्यास करार रद्द केला … Read more

IRCON International Limited Bharti 2025: IRCON इंटरनॅशनल लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक पदाची भरती जाहीर! अर्ज प्रक्रिया ऑफलाईन, वेतन दरमहा रु. 60000/-… अधिक माहिती पहा.

IRCON International Limited Bharti 2025

IRCON International Limited Bharti 2025:IRCON International Limited Recruitment 2025. IRCON इंटरनॅशनल लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक पदाची भरती जाहीर झाली आहे. एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती आहे. या पदाची भरती तात्पुरती करारतत्वावर होणार आहे. उमेदवारांची कामगिरी समाधानकारक असल्यास मुदतवाढ होऊ शकते. या पदाची नियुक्ती IRCON कॉर्पोरेट ऑफिस, नवी दिल्ली तर्फे केली जाणार आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये … Read more

ICMR NIIH Online Bharti 2025: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमेटोलॉजी (NIIH) अंतर्गत “सल्लागार (सिव्हिल इंजिनिअरिंग)” या पदाची भरती जाहीर! अधिक माहिती पहा.

ICMR NIIH Online Bharti 2025

ICMR NIIH Online Bharti 2025: ICMR NIIH Online Recruitment 2025.ICMR – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमेटोलॉजी (NIIH) अंतर्गत “सल्लागार (सिव्हिल इंजिनिअरिंग)” या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदासाठी 01 रिक्त जागा भरायची आहे. ही नियुक्ती तात्पुरती स्वरूपाची आहे. ज्यात किमान एका महिन्याच्या नोटीसवर सेवा रद्द केली जाऊ शकते. निवड झालेल्या उमेदवारांनी करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक … Read more

IIM Mumbai Bharti 2025: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई तर्फे “सहाय्यक प्राध्यापक (ग्रेड-I), सहाय्यक प्राध्यापक (ग्रेड-II)” पदाची भरती जाहीर! Online अर्ज करा.

IIM Mumbai Bharti 2025

IIM Mumbai Bharti 2025: IIM Mumbai Recruitment 2025 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई तर्फे “सहाय्यक प्राध्यापक (ग्रेड-I), सहाय्यक प्राध्यापक (ग्रेड-II)” पदाची भरती जाहीर झाली आहे. एकूण प्रत्येकी एक अशी 2 पदे भरायची आहे. या पदाची निवड मुलाखती द्वारे केली जाणार आहे. उमेदवारास अध्यापन क्षेत्रातला अनुभव असावा. अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवाराचे शिक्षण … Read more

NPS Trust Bharti 2025: नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट (NPS ट्रस्ट) अंतर्गत “कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी”पदासाठी भरती जाहीर! अर्ज प्रक्रिया ऑफलाईन… अधिक माहिती पहा.

### **National Pension System Trust (NPS Trust) Recruitment** The recruitment for the **Executive and Senior Executive** posts has been announced under the **National Pension System Trust (NPS Trust)**. A total of **05 vacancies** are available, out of which **04 vacancies** are for the **Executive** post, and **01 vacancy** is for the **Senior Executive** post. The application process is **offline**. To apply, candidates must send their applications to the following address: **General Manager (Human Resources), National Pension System Trust, Tower B, B-302, Third Floor, World Trade Center, Block F, Nauroji Nagar, New Delhi - 110029** Applications submitted through any other medium will not be accepted. Candidates must attach **xerox copies** of the required documents along with the application. At the time of the **interview**, candidates must bring **original documents** for verification. **Experienced candidates** are required for these posts, and the selection will be based on an **interview**. NPS Trust Bharti 2025

NPS Trust Bharti 2025:NPS Trust Recruitment 2025 नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट (NPS ट्रस्ट) भरती अंतर्गत “कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी”पदासाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 05 रिक्त जागांची भरती आहे. त्यापैकी कार्यकारी पदाच्या 04 जागा आणि वरिष्ठ कार्यकारी पदासाठी 01जागा भरायची आहे. या पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी महाव्यवस्थापक (मानव संसाधन) नॅशनल पेन्शन सिस्टम … Read more