Punjab & Sind Bank Bharti 2025: पंजाब अँड सिंध बँकेमध्ये एकूण 30 पदांसाठी भरती जाहीर! अधिक माहिती पहा
Punjab & Sind Bank Bharti 2025:Punjab & Sind Bank Recruitment 2025 पंजाब अँड सिंध बँकेमध्ये एकूण 30 रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती जाहीर झाली आहे. ही भरती Local Bank Officers या पदांसाठी होणार आहे. या पदांसाठी कोणत्याही शाखेत पदवी तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणारा उमेदवार पात्र आहे. निवड झालेल्या उमेदवारांस मुंबई, ठाणे, नवी मुंबई/ एमएमआर, … Read more