TIDC Jalgaon Bharti 2025: तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव मध्ये विधी सल्लागार पदासाठी कंत्राटी पध्दतीवर भरती जाहीर!
TIDC Jalgaon Bharti 2025: Tapi Irrigation Development Corporation Jalgaon Bharti 2025 तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव भरती 2025 अंतर्गत कायदे विषयक विधी सल्लागार पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्हांकरिता एकत्रितपणे सर्व प्रकारची न्यायालयीन कामकाजाकरिता अनुभवी सेवानिवृत्त न्यायाधीश हवे … Read more