पिक विमा योजनेत मोठा बदल !! पिक विमा भरताना व्यवस्थित करा अर्ज : Pik vima yojana 2024
Pik vima yojana 2024 : महाराष्ट्र राज्य सरकारने पीक विमा योजनेत 2023 यावर्षीपासून मोठ्या प्रमाणावर बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना याचा काही प्रमाणात फायदा झालेला आहे. तसेच 2023 च्या अधिवेशनात कृषी मंत्री दोन धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी आता केवळ एक रुपया एवढाच खर्च येत आहे. उर्वरित सर्व रक्कम हे पीक विमा कंपन्यांना राज्य … Read more