BARC Mumbai Bharti 2024: भाभा अणु संशोधन केंद्र,वैद्यकीय विभाग, मुंबई अंतर्गत १२ पदांसाठी नवीन भरती जाहीर!!थेट मुलाखतीद्वारे निवड.
BARC Mumbai Bharti 2024 :: Bhabha Atomic Research Centre Mumbai Bharti 2024: भाभा अणु संशोधन केंद्र,वैद्यकीय विभाग, मुंबई अंतर्गत १२ पदांसाठी नवीन भरती जाहीर झालेली आहे. ही भरती इंटेन्सिव्हिस्ट, जनरल फिजिशियन, नेत्ररोगतज्ज्ञ, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, नवजात शिशू तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजी टेक्नॉलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट … Read more
अधिक वाचा