राज्य सरकारकडून बांधकाम कामगारांसाठी 5000 रुपयांची आर्थिक मदत !! असा करा अर्ज : Bandhkam Kamgar Yojana 2024

Bandhkam Kamgar Yojana 2024 : महाराष्ट्र सरकारने राज्यातील कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी भारत महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना पोर्टल सुरू केलेल्या आहे राज्यातील बांधकाम मजुरांना बांधकाम कामगार योजनेतून आर्थिक मदत दिली जाणार आहे . या पोर्टल द्वारे तुम्ही घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता यामध्ये राज्यातील प्रसिद्ध महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अधिकृत वेबसाईटवर आहेत. तुम्हाला ही राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ घेता येणार आहे .तुम्ही सुद्धा महाराष्ट्र राज्यातील कामगार असल्यास तुम्हाला सुद्धा सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक लाभ घ्यायचा असेल तर पुढील लेख वाचा .

Bandhkam Kamgar Yojana 2024

बांधकाम कामगार योजना/Bandhkam Kamgar Yojana 2024 काय आहे ?

  • महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे सरकारद्वारे 18 एप्रिल 2020 रोजी पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे . महाराष्ट्र बांधकाम विभागातील सर्व कामगारांना या पोर्टलच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे . Bandhkam Kamgar Yojana 2024
  • हे बांधकाम कामगार योजना अंतर्गत बांधकाम विभागाने विशेषता बांधकाम कामगारांसाठी विकसित केलेले आहे. राज्यातील कष्टकरी नागरिकांना ₹2000 यांचा आणि 5000 पर्यंत ती आर्थिक मदत बांधकाम कामगार योजना अंतर्गत दिली जाणार आहे. याशिवाय महाबॅक पोर्टल द्वारे माध्यमातून राज्य तील कामगार वर्गांना इतर सुविधांना लाभ मिळणार आहे.

योजनेचे नाव बांधकाम कामगार योजना 2024
सुरू केले होते महाराष्ट्र शासनाकडून
विभाग महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळ
लाभार्थी महाराष्ट्र बांधकाम कामगार
वस्तुनिष्ठ कामगारांना आर्थिक मदत देणे
फायदा पाच हजार रुपये
राज्य महाराष्ट्र
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन

Bandhkam Kamgar Yojana 2024 : राज्यात बांधकाम कामगार योजना अनेक नावांनी ओळखले जाते . जसे की कामगार सहाय्य योजना बांधकाम कामगार योजना आणि महाराष्ट्र कोरोना सहाय्य योजना तसेच बांधकाम कामगार योजना शासनाकडून या योजनेअंतर्गत कोरोना महामारी मुळे बाधित झालेल्या कामगारांना लाभ देण्यात आलेला आहे . साधारणपणे आतापर्यंत 12 लाख कामगारांना आर्थिक मदत देण्यात आलेली होती ज्या कामगार वर्गाने या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी महा डीबीटी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन स्वतःची नोंदणी करावी लागते . Bandhkam Kamgar Yojana 2024

नोकरीची सुवर्णसंधी !! मेल मोटर सर्व्हिस भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू

Bandhkam Kamgar Yojana 2024

बांधकाम कामगार योजनेची उद्दिष्टे काय आहे ?

  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर्फे हे पोर्टल सुरू करण्याचा उद्देश आहे .
  • या पोर्टल द्वारे कामगारांना जोडून कामगार योजना अंतर्गत दिले जाणार आहे या पोर्टल द्वारे बांधकाम कामगारांना विविध योजनांचा व इतर सेवांचा लाभ ही दिला जाणार आहे. Bandhkam Kamgar Yojana 2024
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे राज्य सरकारकडून 200 ते 5000 रुपयांची आर्थिक मदत नागरिकांना दिली जाणार आहे ही आर्थिक मदतीची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यावर पाठवले जाणार आहे.

Bandhkam Kamgar Yojana 2024

Bandhkam Kamgar Yojana 2024 : ही योजना कोणासाठी सुरू केलेली आहे ?

  • बांधकाम कामगार योजनेतील कामगार असलेल्या नागरिकांना या योजनेमध्ये बऱ्याच योजनांचा लाभ बसवण्याचा लाभ घेता येतो यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना चांगले आयुष्य जगता येते . या योजनेच्या बांधकाम कामगारांनी लाभ घेतल्यामुळे त्यांचे राहणीमान व जीवनमान सुधारण्यास मदत होते. Bandhkam Kamgar Yojana 2024
  • महाराष्ट्र राज्य शासनाकडून बांधकाम कामगार प्रवर्गातील विविध कामगारांना अशा प्रकारच्या योजनांचा लाभ घेता येतो बांधकाम कामगार योजनेतून कामगारांचे आर्थिक जीवन सुधारावे यासाठी राज्य शासनाने अशा प्रकारचे योजनांचा अवलंब केलेला आहे जेणेकरून अशा प्रवर्गातील कामगारांना सुख सोयीचे जीवन जगता यावे . Bandhkam Kamgar Yojana 2024

बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांच्या कामांची यादी …

  • इमारती
  • रस्ते
  • रेल्वे
  • एअर फील्ड
  • सिंचन
  • जलाशय
  • पाण्याचे तलाव
  • बोगदे
  • ब्रिज
  • पाणी बाहेर काढणे
  • सिमेंट काँक्रीट तयार करणे आणि बसवणे वॉटर कूलिंग टॉवर

बांधकाम कामगार योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • अर्जदार हा मूळ महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा . Bandhkam Kamgar Yojana 2024
  • बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कामगारांचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे .
  • अर्ज करणाऱ्या कामगारांनी किमान 90 दिवस काम केले असणे गरजेचे आहे .
  • कामगारांची नोंद कामगार कल्याणकारी मंडळ आणि करणे आवश्यक आहे .

बांधकाम कामगार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वय प्रमाणपत्र
  • शिधापत्रिका
  • ओळख प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • नव्वद दिवस कामाचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • पत्त्याचा पुरावा

बांधकाम कामगार योजनेसाठी ही आवश्यक कागदपत्रे घेऊन अर्ज करू शकता .

बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

  • सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र बांधकाम आणि कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल .
  • यानंतर वेबसाईटच्या होमपेजवर समोर उघडे. Bandhkam Kamgar Yojana 2024
  • मुख्य पानावर तुम्हाला कामगार पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि कामगार नोंदणी पर्यायावर जावे लागेल.
  • तुम्ही क्लिक केल्यानंतर समोर एक नवीन पेज उघडेल.
  • जे तुम्हाला तुमची पात्रता संबंधित माहिती पेजवर टाकावी लागेल.
  • माहिती टाकल्यानंतर तुम्हाला तुमची पात्रता पाहण्यासाठी खालील एक पर्याय असेल तिथे क्लिक करावे लागेल.
  • त्या पर्यायावर क्लिक करतात तुमच्यासमोर तुमचा नोंदणी फॉर्म उघडेल.
  • आता तुम्हाला नोंदणी फॉर्म मध्ये विचारलेले आवश्यक सर्व काय माहिती काळजीपूर्वक टाकावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला त्यामध्ये विचारले सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागते.
  • शेवटी तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या सहज ऑनलाईन नोंदणी करू शकता.

पोर्टल लॉगिन करण्याची प्रक्रिया :

  • सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या महाडीबीटी अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे .
  • त्यानंतर वेबसाईटचे होम पेज तुमच्यासमोर उघडेल . Bandhkam Kamgar Yojana 2024
  • होम पेजवर लॉगिन पर्यायाची क्लिक करावे लागेल .
  • आता तू मला या पेजवर विचारलेल्या आवश्यक सर्व माहिती जसे की ईमेल आयडी पासवर्ड व्यवस्थित व काळजीपूर्वक टाकावा लागेल .
  • यानंतर तुम्हाला लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगारांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन लॉगिन करू शकता.
  • आधार कार्ड पत्त्याचा पुरावा ओळख प्रमाणपत्र आणि मोबाईल नंबर 90 दिवसाची कामाचे प्रमाणपत्र हे बांधकाम कामगार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत. Bandhkam Kamgar Yojana 2024
  • बांधकाम कामगार योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit – EGrampanchayat

बांधकाम कामगार योजनेचा अर्ज कशा पद्धतीने करावा लागणार आहे ?

बांधकाम कामगार योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

बांधकाम कामगार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती आहेत ?

आधार कार्ड पत्त्याचा पुरावा ओळख प्रमाणपत्र आणि मोबाईल नंबर 90 दिवसाची कामाचे प्रमाणपत्र हे बांधकाम कामगार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत.

Leave a Comment