WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
Bank of Baroda Bharti 2025 : Bank of Baroda Recruitment 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Key Management Personnel (KMP) हे रिक्त पद भरण्यात येणार आहेत, या पदासाठी एकूण ०२ रिक्त जागा आहे.
वरील दिलेल्या पदासाठी पात्र आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आडवा घेणे आवश्यक आहे.
भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि आँनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, आजच अर्ज करा.
Bank of Baroda Bharti 2025
भरती विभाग | बँक ऑफ बडोदा BOB |
नोकरी प्रकार | सरकारी नोकरी ( Government Job) |
भरती श्रेणी | केंद्र सरकार (Central Government) |
पदाचे नाव | Key Management Personnel |
एकूण रिक्त जागा | ०२ |
शैक्षणिक पात्रता | Graduation in law |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://www.bankofbaroda.in/ |

Bank of Baroda Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
Key Management Personnel | ०२ |
Bank of Baroda Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Key Management Personnel | 🔹Graduation & Post Graduate Degree in Law/ Management or CA/CS/ICWA 🔹Experience. |
Bank of Baroda Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations
पदाचे नाव | वयोमर्यादा |
Key Management Personnel | २५ ते ४५ वर्ष |
नवनवीन update साठी :: Click Here
Bank of Baroda Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
Key Management Personnel | वेतनश्रेणी उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता, अनुभव, यावर आधरीत राहील The Fixed Compensation (indicative) envisaged is Rs 25.00 Lacs. |
Bank of Baroda Bharti 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location
पदाचे नाव | नोकरीचे ठिकाण |
Key Management Personnel | Mumbai |
Bank of Baroda Bharti 2025 अर्ज शुल्क /Application Fee
Category | Application Fee |
General, EWS & OBC candidates | Rs. ६००/- + Applicable Taxes + Payment Gateway Charges. |
SC, ST, PWD & Women candidates | Rs. १००/- + Applicable Taxes + Payment Gateway Charges. |
Bank of Baroda Recruitment 2025 अर्ज कसा करावा / How To Apply
🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा. |
🔹New Registration करा, आयडी आणि पासवर्ड तयार करा. |
🔹 लॉगिन केले की एक फ्रॉम ओपन होता, त्यात संपूर्ण माहिती भरा. |
🔹आवश्यक कागदपत्र, फोटो आणि sign स्कॅन करून अपलोड करा. |
🔹 application Fee भरा आणि फॉर्म सबमिट करा. |
🔹 आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा PDF मध्ये Save करून ठेवा. |
Bank of Baroda Recruitment 2025 निवड प्रक्रिया / Selection Process
🔹 परिक्षा किंवा इंटरव्ह्यू द्वारे उमेदवाराची निवड केली जाईल. |
Bank of Baroda Recruitment 2025 महत्त्वाच्या तारखा / Important Dates
अर्ज प्रक्रिया सुरुवात | सुरवात झालेली आहे |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 04 फेब्रूवारी २०२५ |

Bank of Baroda Bharti 2025 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links
📄 भरतीची जाहिरात | ईथे क्लिक करा |
🌐 Apply Online | ईथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | https://www.bankofbaroda.in/ |
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now