Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत ऑफिस असिस्टंट (शिपाई) पदाची भरती जाहीर! पात्रता : १० वी.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bank of Baroda Bharti 2025: Bank of Baroda Recruitment 2025. बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत ऑफिस असिस्टंट (शिपाई) पदाची भरती जाहीर झाली आहे. एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा. ऑनलाईन अर्ज करताना त्यासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करायची आहेत. अर्ज शुल्क ही ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे.

या पदाची निवड दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ऑनलाईन MCQ टाईप परीक्षा होईल. ही परीक्षा 100 गुणांची असेल. यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग असेल. त्यानंतर परीक्षेमध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीसाठी Call Letter उमेदवाराला त्याच्या ईमेल आयडी द्वारे पाठवले जाईल. त्यामुळे अर्जामध्ये वैध ईमेल आयडी द्यावा.


अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2025 आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

Bank of Baroda Recruitment 2025

Bank of Baroda (BOB) has announced the recruitment for the post of Office Assistant (Sepai). This recruitment will be done to fill a total of 500 vacancies. Apply online for this. While applying online, all the necessary documents have to be scanned and uploaded in pdf format. The application fee has to be paid online only.

The selection for this post will be done in two phases. In the first phase, there will be an online MCQ type exam. This exam will be of 100 marks. There will be negative marking in this. After that, the candidates who qualify in the exam will be called for an interview. The call letter for the interview will be sent to the candidate through his email ID. Therefore, a valid email ID should be provided in the application.

All the information in the application should be correct and accurate. The last date for applying is 23 May 2025. Applications will not be accepted after that. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

Bank of Baroda Bharti 2025: इतर माहिती

पदाचे नाव – ऑफिस असिस्टंट (शिपाई)
एकूण जागा – 500 जागा


Bank of Baroda Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • दस्तऐवज, फाईल्स, चेक व व्हाउचर इत्यादी विभागांमध्ये व इतर शाखांकडे नेऊन देणे.
  • लिपिक कर्मचार्‍यांना फोटोकॉपी, स्कॅनिंग व दस्तऐवज वर्गीकरण करण्यात मदत करणे.
  • कार्यालयातील स्वच्छता राखणे.
  • फोटोकॉपी व फॅक्स मशिनसारखी कार्यालयीन उपकरणे वापरणे.
  • कर्मचार्‍यांसाठी विविध छोटे–मोठे कामे करणे.
  • शाखेतील ग्राहकांना उचित मार्गदर्शन व सहाय्य पुरवणे.
  • बँकेच्या व्यवस्थापनाकडून दिलेल्या इतर कोणत्याही काम पूर्ण करणे.
  • विशेष कार्यक्रम आयोजनात मदत व तातडीच्या कामांना प्रतिसाद देणे.
  • द्विपक्षीय करारानुसार वेळोवेळी अपरिहार्य अतिरिक्त कामे पार पाडणे.
  • शाखेतील नोंदी व रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणे.

Bank of Baroda Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार दहावी परीक्षा (एस.एस.सी./मॅट्रिकुलेशन) उत्तीर्ण असावा.

Bank of Baroda Bharti 2025: वयोमर्यादा

  • 21 वर्षे ते 65 वर्षे

वयोमर्यादा सवलत

  • अनुसूचित जाति / अनुसूचित जमाती – 5 वर्षे
  • अन्य मागासवर्ग (गैर–क्षीण स्तर) -3 वर्षे
  • अपंगत्व (PwBD) – “विशेष अधिकार कायदा,2016 अंतर्गत परिभाषित – 10 वर्षे
  • माजी सैनिक / अपंग माजी सैनिक – बचावदलात केलेला सेवाकाल + 3 वर्षे

Bank of Baroda Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु. 19500 (वेळेनुसार वाढवले जाईल)

IOCL Apprentice Bharti 2025, इंडियन ऑइल मध्ये रिक्त अप्रेंटिससाठी १७० रिक्त जगासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

Bank of Baroda Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने वेबसाईटवर जाऊन प्रोफाइल तयार करावे त्यानंतर अर्ज करावा.
  • Career → Current Opportunities → Online Application फॉर्ममध्ये नोंदणी करून अर्ज भरा
  • अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व योग्य असावी.
  • अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • मुलाखतीच्या वेळी कागदपत्रे तपासली जातील.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
  • अर्जामध्ये वैध ईमेल आयडी द्यावा. जेणेकरून मुलाखतीसाठी call letter ईमेल वर पाठवले जाईल.
  • अर्ज भरून झाल्यानांतर त्याची प्रिंट आऊट जवळ ठेवावी.

Bank of Baroda Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • 10 वीचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जात प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स कार्ड)
  • पुढील शिक्षण झाले असल्यास (पदवी/डिप्लोमा प्रमाणपत्र)
  • अनुभव प्रमाणपत्र (संस्थेच्या प्रमुखाकडून दिलेले असावे)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD उमेदवारांसाठी)

Bank of Baroda Bharti 2025: अर्ज शुल्क

  • सामान्य, EWS, OBC उमेदवारांसाठी – रु..600/-
  • SC, ST, PwBD उमेदवारांसाठी – रु. 100/-

Bank of Baroda Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • या पदाच्या निवड प्रक्रिया दोन टप्प्यात होईल.
  • पहिल्या टप्प्यात MCQ टाईप ऑनलाईन परीक्षा होईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
  • MCQ परीक्षा एकूण 100 प्रश्नांची असून ती 80 मिनिटांत पूर्ण करावी लागते.
  • यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग असेल, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातात
  • दोन्ही परीक्षेत उमेदवारांनी निश्चित कट‑ऑफ मार्क्स मिळवणे आवश्यक आहे.
  • अंतिम मेरिट यादी उमेदवारीच्या गुणांवर आधारित जाहीर केली जाईल.

परीक्षेचे स्वरूप

अनु.क्र.चाचणीचे नावप्रश्नांची संख्याएकूण गुणचाचणीचे माध्यमकालावधी
1इंग्रजी भाषा ज्ञान2525इंग्रजी20 मिनिटे
2सामान्य जागरूकता2525इंग्रजी / हिंदी / राज्य / केंद्रशासित प्रदेशाची भाषा20 मिनिटे
3प्राथमिक अंकगणित252520 मिनिटे
4मानसशास्त्रीय चाचणी (तर्कशक्ती)252520 मिनिटे
एकूण10010080 मिनिटे

Bank of Baroda Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 3 मे 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मे 2025

Bank of Baroda Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Bank of Baroda Bharti 2025
Bank of Baroda Bharti 2025

Ordnance Factory Ambernath Bharti 2025: ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथ, ठाणे अंतर्गत “कामगार कल्याण अधिकारी” पदाची भरती जाहीर! वेतन : दरमहा रु. 45000/-.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment