Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत स्थानिक बँक अधिकारी या पदाची भरती जाहीर!ऑनलाईन अर्ज प्रक्रिया… अधिक माहिती जाणून घ्या..

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bank of Baroda Bharti 2025: Bank of Baroda Recruitment 2025.बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत स्थानिक बँक अधिकारी या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 2500 रिक्त जागा भरायच्या आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.

अर्जामध्ये वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर द्यावा. या पदाची निवड तीन टप्प्यात केली जाणार आहे. ऑनलाईन टेस्ट, मानसशास्त्रीय चाचणी आणि मुलाखत असे तीन टप्पे आहेत. या पदासाठी पात्र असण्यासाठी उमेदवारास किमान १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजापूर्वक वाचून अर्ज करावा.

Bank of Baroda Recruitment 2025.

Bank of Baroda (BOB) has announced the recruitment of Local Bank Officer for this post. A total of 2500 vacancies are to be filled for this post. For this, you have to apply online. The necessary documents should be scanned and uploaded in pdf format along with the application. All the information in the application should be correct and accurate.

A valid email ID and mobile number should be provided in the application. The selection for this post will be made in three stages. There are three stages namely online test, psychological test and interview. To be eligible for this post, the candidate must have at least 1 year of experience.

The last date for applying is 24 July 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

Bank of Baroda Bharti 2025: इतर माहिती

  • पदाचे नाव – स्थानिक बँक अधिकारी
  • एकूण जागा – – 2500 जागा
पदाचे नावस्थानिक बँक अधिकारी
शैक्षणिक पात्रतापदवी
वयोमर्यादा21 वर्षे ते 30 वर्षे
अनुभव1 वर्षांचा
वेतनरु. 48,480 ते रु. 85,920/-
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख24 जुलै 2025

Bank of Baroda Bharti
Bank of Baroda Bharti 2025

Bank of Baroda Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेवर निराकरण करणे
  • बँकेच्या विविध सेवा व उत्पादनांची माहिती ग्राहकांना देणे
  • वैयक्तिक, कृषी, MSME व व्यापारी कर्जांचे मूल्यांकन करणे
  • अर्जांची छाननी करून व कर्ज वितरण प्रक्रिया पार पाडणे
  • नवीन बचत, चालू, FD/ RD खाती उघडणे
  • KYC अद्ययावत ठेवणे व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे
  • बँकेची उत्पादने जसे की विमा, म्युच्युअल फंड, क्रेडिट कार्ड यांचा प्रचार व विक्री करणे
  • स्थानिक पातळीवर ग्राहकांशी संबंध निर्माण करणे
  • RBI व बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे

Bank of Baroda Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही अधिकृत विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक

Bank of Baroda Bharti 2025: वयोमर्यादा

  • 21 वर्षे ते 30 वर्षे

Bank of Baroda Bharti 2025: अनुभव

  • उमेदवारास किमान 1 वर्षांचा असावा

Bank of Baroda Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु. 48,480 ते रु. 85,920/-

Bank of Baroda Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने वेबसाईटवर जाऊन प्रोफाइल तयार करावे त्यानंतर अर्ज करावा.
  • Career → Current Opportunities → Online Application फॉर्ममध्ये नोंदणी करून अर्ज भरा
  • अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व योग्य असावी.
  • अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • मुलाखतीच्या वेळी कागदपत्रे तपासली जातील.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
  • अर्जामध्ये वैध ईमेल आयडी द्यावा. जेणेकरून मुलाखतीसाठी call letter ईमेल वर पाठवले जाईल.
  • अर्ज भरून झाल्यानांतर त्याची प्रिंट आऊट जवळ ठेवावी.

Bank of Baroda Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • 10 वीचे प्रमाणपत्र
  • पदवी प्रमाणपत्र
  • पुढील शिक्षण झाले असल्यास ते प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जात प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स कार्ड)
  • अनुभव प्रमाणपत्र
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD उमेदवारांसाठी)

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Bank of Baroda Bharti 2025: अर्ज शुल्क

  • सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांसाठी – रु.850/- (जीएसटीसह)
  • अनुसूचित जाती, जमाती, अपंग आणि महिला उमेदवारांसाठी – रु. 175/- (जीएसटीसह)

Bank of Baroda Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • या पदांसाठी ३ टप्प्यात निवड केली जाईल.
  • ऑनलाइन परीक्षा, मानसशास्त्रीय चाचणी (Psychometric Test) आणि मुलाखत हे तीन टप्पे आहेत.
  • ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मानसशास्त्रीय चाचणी (Psychometric Test) आणि मुलाखतीसाठी पात्र असतील.
  • पात्र असल्यावरही उमेदवारास मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल असे नाही.

ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप

चाचणीचे नावप्रश्नांची संख्याएकूण गुणकालावधी
इंग्रजी भाषा303030 मिनिटे
बँकिंग ज्ञान303030 मिनिटे
सामान्य / आर्थिक घडामोडी303030 मिनिटे
तर्कशक्ती व गणितीय क्षमता303030 मिनिटे
एकूण120120120 मिनिटे

Bank of Baroda Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 4 जुलै 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2025

Bank of Baroda Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटथे क्लिक करा

RBI Bharti 2025: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत “संपर्क अधिकारी” या पदाची भरती जाहीर! वेतन-1,64,800/-.

Bank of Baroda Bharti 2025
Bank of Baroda Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now