WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
Bank of India Bharti 2025 :- बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये फॅकल्टी मेंबर आणि ऑफिस असिस्टंट या दोन पदाची रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.
उमेदवारांनी आपल्या पात्रते नुसार पदांसाठी अर्ज करावा, भरती मध्ये ऑफलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अंतीम तारखेच्या आत आपले अर्ज पाठवावे त्यानंतर अलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
या भरती प्रक्रिये बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे, अर्ज करण्याची अंतिम तारीख, अर्ज पाठिण्याचा पत्ता आणि भरतीची जाहिरात खाली दिलेली आहे.
Bank of India Bharti 2025 :-
भरती विभाग | बँक ऑफ इंडिया Bank of India |
नोकरी प्रकार | सरकारी नोकरी (Government Job ) |
भरती श्रेणी | केंद्र सरकार ( Central Government) |
पदाचे नाव | Faculty Member, Office Assistant |
एकूण रिक्त पदे | ०३ |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
वयोमर्यादा | २२ ते ४० वर्ष |
अधिकृत वेबसाईट | https://bankofindia.co.in/ |
नवनवीन update साठी :: Click Here
Bank of India Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-
पदाचे नाव | रिक्त जागा |
Faculty Member | ०२ |
Office Assistant | ०१ |
एकूण | ०३ |

Bank of India Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Faculty Member | Graduate ( Science/Commerce/Arts)/ Post Graduate; MSW/MA in Rural Development/ MA in Sociology/ Psychology/B.Sc.(Veterinary), B.sc. (Horticulture), B.Sc. (Agri Marketing) / B.A. with B.Ed. etc. |
Office Assistant | Graduate (BSW/BA/B.Com) आणि computer knowledge. |
Bank of India Recruitment 2025 वयोमर्यादा / Age limitations :-
पदाचे नाव | वयोमर्यादा |
Faculty Member | २२ ते ४० वर्ष |
Office Assistant | २२ ते ४० वर्ष |
Bank of India Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary :-
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
Faculty Member | ₹ ३०,००० ते ₹ ४०,००० |
Office Assistant | ₹ २०,००० ते ₹ २७,५०० |
Bank of India Bharti 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location
🔹 नोकरीचे ठिकाण कोल्हापूर |
Bank of India Recruitment 2025 अर्ज कसा करावा / How To Apply
🔹 या भरती मध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. |
🔹 ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा |
🔹अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. |
🔹 अर्ज करण्या अगोदर भरतीची जाहिरात बघावी |
Bank of India Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा / Important Dates
अर्ज प्रकिया सुरूवात | अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | २६ डिसेंबर २०२४ |
Bank of India Recruitment 2025 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links
📃 जाहिरात | ईथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | https://bankofindia.co.in/ |
Bank of India Bharti 2025 अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
🔹 अर्ज पाठविण्याचा पत्ता :– बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर झोनल ऑफिस, १५१९ सी, जयधवल, बिल्डींग, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. |
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now